Hackathon Competition
Hackathon Competition
Hackathon Upkram Spardha 2026 SCERT PUNE Guidelines
राज्यस्तरीय हॅकॅथॉन 2026-27
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि लिडरशिप फॉर इक्विटी (LFE) यांच्या संयुक्त विद्यमाने हॅकॅथॉन स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले आहे.
कोणासाठी:- या स्पर्धेमध्ये जिप, नपा, मनपा, शासकीय अनुदानित शाळा येथील इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
तरी सर्व शिक्षकांनी दिलेल्या माहिती पुस्तिकेचा अभ्यास करून आपल्या वर्गात हॅकॅथॉन उपक्रम राबवावा. वर्गात हॅकॅथॉन उपक्रम राबविल्यावर खालील लिंकवर दिलेला सबमिशन/नोंदणी फॉर्म भरणे अनिवार्य आहे.
सोबत :
हॅकॅथॉन माहिती पुस्तिका पीडीएफ.
जिल्हास्तरीय उद्बोधन सत्राचे प्रेझेंटेशन पीडीएफ.
हॅकॅथॉन माहिती पुस्तिका लिंक:
https://drive.google.com/drive/folders/1TzdCTeHdL8LdbqHbj66LV6V9sUgGuoDX?usp=drive_link
जिल्हास्तरीय उद्बोधन सत्र प्रेझेंटेशन लिंक:
https://drive.google.com/drive/folders/111HCyMhC7VZK0qGyySFDSBQC4DaLb8aQ?usp=drive_link
हॅकॅथॉन प्रोमो व्हिडीओ लिंक:
https://drive.google.com/drive/folders/1_h4ibWtuSxBuhJFg3O–Mbd0FpUyAM0w?usp=sharing
हॅकॅथॉन सबमिशन फॉर्म: (शाळा स्तरावर उपक्रम राबविल्यानंतर भरणे)
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSffD__n8yFaBbqBuocmJpGuMWuK1LLkkRzwYUw9SpeIN3lqjg/viewform
🗓️ शाळास्तरीय उपक्रम राबविण्याची अंतिम तारीख: २० ऑक्टोबर २०२६
तरी जास्तीत जास्त शाळांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि Leadership for Equity (LFE) यांच्या संयुक्त विद्यमाने
हॅकॅथॉन स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व शिक्षकांनी दिलेल्या माहिती पुस्तिकेचा अभ्यास करून आपल्या वर्गात हॅकॅथॉन (Hackathon) उपक्रम राबवावा.
कोणासाठी:- या स्पर्धेमध्ये जिप, मनपा, नपा, शासकीय अनुदानित व आश्रमाशाळा येथील इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
तसेच खालील लिंकवर दिलेला सबमिशन/नोंदणी फॉर्म भरणे अनिवार्य.
Hackathon Competition Submition Form
Hackathon Competition Registration Link
🔗 हॅकॅथॉन सबमिशन फॉर्म:
हॅकॅथॉन स्पर्धा उपक्रम २०२६ नोंदणी लिंक
https://forms.gle/pUSzVzHAhJH2dVnLA
🗓 नोंदणी करण्याची अंतिम तारीख:
10 फेब्रुवारी 2026
कृपया सर्वांनी दिलेल्या वेळेत सहभाग नोंदवावा.
धन्यवाद
हॅकॅथॉन स्पर्धा २०२६ पुस्तिका लिंक Hackathon Pustika Book LINK