GK Quiz

GK Quiz आजच्या स्पर्धात्मक युगात स्पर्धात्मक परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आवश्यकता असते सरावाची आणि अशाच प्रकारचा आपला सराव व्हावा आपल्या सामान्य ज्ञानात वाढ व्हावी आपली सामान्य ज्ञान तपासता यावे म्हणून ही प्रश्नमंजुषा नक्की सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र मिळवा

GK Quiz
जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
गोरा या कांदबरीचे लेखक कोण आहे ?
हैद्राबाद हे शहर कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे ?
धनराज पिल्ले हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
चॉंदबीबीची राजधानी कोठे होती ?
राजमाता जिजाऊ यांचा जन्म कुठे झाला ?
छत्रपती शिवरायांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता ?
रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत उपयुक्त वनस्पती कोणती ?
कविता राऊत ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
बद्रीनाथ हे शहर कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे ?
ह्रदयाचे स्पंदने व ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
औरंगजेबाची कबर कोठे आहे ?
सर्वांत लहान पक्षी कोणता ?
विजयेंद्र सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
दिब्रूगड हे शहर कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे ?
भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरीता कोणते उपकरण वापरतात ?
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
अष्टांग योगाचे चौथे अंग कोणते ?
जयश्री खाडिलकर ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
जबलपूर हे शहर कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे ?
द्रव पदार्थांचे जडत्व मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
वरील सर्व प्रश्नाची योग्य उत्तरे अनुक्रमे 👇
रविंद्रनाथ टागोर
मुशी
हॉकी
अहमदनगर
सिंदखेडराजा
तोरणा
तुळस.
धावपटू
गंगा.
स्टेथेस्कोप
खुलताबाद
हमिंग बर्ड
बॉंक्सिंग
ब्रम्हपुत्रा
सेस्मोग्राँफ
शिवनेरी.
प्राणायाम
बुद्धिबळ
नर्मदा
हायड्रोमीटर

Leave a Comment

error: Content is protected !!