GK Quiz

स्पर्धा परीक्षा सरा वप्रश्न संच

GK Quiz

🥇

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती

खालीलपैकी कोणत्या राज्यात तांब्याचा साठा सर्वात जास्त आहे ?
बिहार
झारखंड
कर्नाटकक
राजस्थान
Correct Answer राजस्थान
स्टॉक फार्मिंग म्हणजे काय?
एकाच वेळी 2-3 पिकांची वाढ
प्राण्यांची पैदास
पीक फेरपालट
वरीलपैकी कोणतेही नाही
Correct Answer प्राण्यांची पैदास
हवेतून नायट्रोजन सोडविण्यास सक्षम असलेल्या पिकाचा प्रकार कोणता आहे?
गहू
शेंगा
कॉफी
रबर
Correct Answer शेंगा
‘हरिजन सेवक संघ’ कोणी स्थापन केला होता?
महात्मा गांधी
डॉ. बी.आर. आंबेडकर
जी डी बिर्ला
स्वामी विवेकानंद
Correct Answer महात्मा गांधी
खालीलपैकी कोणते बेट लक्षद्वीप समूहातील नाही?
कावरत्ती
अमिनी
मिनिकॉय
नील
Correct Answer नील
खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार जम्मू आणि काश्मीर राज्याचा आहे?
बिडेसिया
कर्म
रौफ
स्वांग
Correct Answer रौफ
‘पुसा, सिंधू, गंगा’ या कशाच्या जाती आहेत?
गहू
भात
मसूर
हरभरा
Correct Answer गहू
माजुली नदीचे बेट जे “भारतातील पहिले आणि एकमेव बेट जिल्हा” बनले आहे ते कोणत्या राज्यात आहे?
हिमाचल प्रदेश
जम्मू आणि काश्मीर
कर्नाटक
आसाम
Correct Answer आसाम
मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनाचे (1940) अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?
लियाकत अली खान
चौधरी खालिक-उझ-जमान
मोहम्मद अली जिना
फातिमा जिना
Correct Answer मोहम्मद अली जिना
भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले खेळाडू कोण आहेत?
ध्यानचंद
लिएंडर पेस
सचिन तेंडुलकर
अभिनव बिंद्रा
Correct Answer सचिन तेंडुलकर
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोणती ?
धारावी.(मुंबई)
जामताताडा (पश्चिम बंगाल)
कोलार (कर्नाटक)
गुडगाव (दिल्ली)
Correct Answer धारावी.(मुंबई)
भारतात सहारा हे विमानतळ कोठे आहे ?
नागपूर
मुंबई
दिल्ली
कानपूर
Correct Answer मुंबई
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होत असते ?
नागपूर
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
पुणे
Correct Answer नागपूर
Correct Answer राज्याचा प्रमुख कोण असतो ?
मुखमंत्री
राज्यपाल
मुख्य न्यायाधीश
राष्ट्रपती
Correct Answer राज्यपाल
जगातील सर्वात उंच पुतळा कोणाचा आहे ?
सरदार वल्लभभाई पटेल(गुजरात )
बजरंगबली नांदुरा (महाराष्ट्र)
डॉ बाबासाहेब आंबेडकर नागपूर (महाराष्ट्र)
महात्मा गांधी न्यू दिल्ली
Correct Answer सरदार वल्लभभाई पटेल (गुजरात )

Leave a Comment

error: Content is protected !!