Navodaya Marathi Quiz

Navodaya Marathi Quiz उतारा वाचन व जाहिरात वाचन यावर आधारित प्रश्न मंजुषा सोडवा
NAVo
Navodaya Marathi Quiz
नवोदय सराव प्रश्नपत्रिका –
इयत्ता ५ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयात ६ वी मध्ये प्रवेशीत होण्यासाठी जवाहर नवोदय मार्फत स्पर्धा परीक्षा दरवर्षी घेत असते. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळावे म्हणून अधिक सराव होण्याकरिता नमुना दाखल सराव प्रश्नपत्रिका संच उतरासह देण्यात आला आहे विद्यार्थ्यांनी भरपूर सराव करावा..
विभाग तीन
भाषा : (20 प्रश्न 25 गुण)
यात 4 उतारे असतात.प्रत्येक उताऱ्यात 5 प्रश्न असतात.तुमचे भाषा विषयाचे ज्ञान यातून तपासले जाते.
सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे आवश्यक माहिती भरा व प्रश्न मंजुषा सोडवा

Leave a Comment

error: Content is protected !!