Elementary Intermediate Drawing Grade Exam Shaskiy Rekhakala Pariksha Date Schedule Time Table Result Apply Online Registration Application Link शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२६ केंद्रांची नोंदणी विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाईन नोंदणी लिंक वेळापत्रक

Elementary Intermediate Drawing Grade Exam 2026 Shaskiy Rekhakala Pariksha
Date Schedule Time Table Result Apply Online Registration Application Link

Elementary Intermediate Drawing Grade Exam 2026 Shaskiy Rekhakala Pariksha
Date Schedule Time Table Result Apply Online Registration Application Link

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२६

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई
Maharashtra State
Board of Art Education, Mumbai

क्रमांक :- कशिमे/२०२६/पाच / 1664

ईमेलव्दारे

दिनांक :-15 SEP 2026

परीक्षा प्राधान्य / कालमर्यादित

प्रति.
मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य,
पुणे

विषय: शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजीएट) आयोजनाबाबत…

संदर्भ : महाराष्ट्र कला शिक्षण मंडळाचे क्र. कशिमं/२०२६/पाच/९७३.दि.१९ जून, २०२६

महोदय,

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून दरवर्षी शासकीय रेखाकला परीक्षेचे (एलिमेंटरी व इंटरमिजीएट) आयोजन करण्याबाबतचे संदर्भिय पत्र कृपया पहावे, एलिमेंटरी परीक्षा दोन दिवस व इंटरमिजीएट परीक्षा दोन दिवस अशी एकूण चार दिवस शासकीय रेखाकला परीक्षा आयोजित करण्यात येते. सन २०२६ च्या परीक्षेचे वेळापत्रक १९ जुन २०२६ रोजी जाहीर करण्यात आले असून सोमवार दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ ते गुरुवार दिनांक ०१ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत परीक्षा होणार आहे. सदरहू ऐच्छिक परीक्षेला महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील शाळांतील इयत्ता ७ वी ते १२ मधील सुमारे ७.५० लाख विदयार्थी प्रविष्ट होणार असून नियोजित वेळापत्रकात आता बदल करता येणार नाही.

याच परीक्षेदरम्यान क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समजते त्यामुळे आपणास विनंती करण्यात येते की, शासकीय क्रीडा स्पर्धा स्पर्धेच्या तारखेत बदल केल्यास विदयार्थ्यांचे नुकसान होणार नाही व त्यांना रेखाकला परीक्षेस सहभागी होता येईल.

तरी कृपया याबाबत आपल्या स्तरावरुन मा. क्रीडा संचालक व सर्व सबंधित अधिकारी यांना क्रीडा स्पर्धेच्या तारखेत बदल करण्याबाबत कळविण्यात यावे, ही विनंती.

सोबत : वरील प्रमाणे.

आपला.

(विनोद रं. दांडगे) संचालक,

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ, मुंबई.

प्रत.

१) मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.

२) मा. संचालक, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे

Elementary Intermediate Drawing Grade Exam 2026 Shaskiy Rekhakala Pariksha
Date Schedule Time Table Result Apply Online Registration Application Link
Elementary Intermediate Drawing Grade Exam 2026 Shaskiy Rekhakala Pariksha
Date Schedule Time Table Result Apply Online Registration Application Link

महाराष्ट्र राज्य
कला शिक्षण मंडळ, मुंबई
Maharashtra State Board of Art Education, Mumbai

क्रमांक कशिमं/२०२६/पाच / 1457
दिनांक 10 AUG 2026

वाचावे महाराष्ट्र कला शिक्षण मंडळाचे क.कशिमं/२०२१/पाच/७३ दि. १९ जून, २०२६

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२६ चे आयोजन दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ ते दिनांक १ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे.

संदर्भिय परिपत्रकातील शासकीय रेखाकला परीक्षा २०२६ करीता ऑनलाईन नोंदणी व शुल्क भरण्यासाठी यापुर्वी देण्यात आलेल्या वेळापत्रकास खालील तक्यात दर्शविल्याप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.

कामाचा तपशील कालावधी

एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्याथ्यांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करणे

दि.१०.०७.२०२६ ते दि. १७.०८.२०२६.

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईम ग्रेड) परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक

दि. १३.०७.२०२६ ते दि. १८.०८.२०२१

एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणान्या विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करणे. (विलंब शुल्कासह)

दि.१८.०८.२०१६. ते दि. २७.०८.२०२६

एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोदणी ऑनलाईन पादतीने करणे (अति विलंब शुल्कासह)

दि.२८.०८.२०१६ ते दि. ३०.०८.२०२६

परीक्षक, समालोचक व उपमुख्य समालोचक नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करणे,

दि.१०.०७.२०२६ ते दि. ३०.०८. २०२६

    परीक्षा शुल्क तपशील खालील प्रमाणे.
Elementary Intermediate Drawing Grade Exam 2026 Shaskiy Rekhakala Pariksha
Date Schedule Time Table Result Apply Online Registration Application Link
Elementary Intermediate Drawing Grade Exam 2026 Shaskiy Rekhakala Pariksha
Date Schedule Time Table Result Apply Online Registration Application Link

परीक्षा शुल्क तपशील खालील प्रमाणे.

परीक्षेचे नाव

प्रती विद्यार्थी परीक्षा शुल्क कालावधी दि. १३.०७.२०२६ ते दि.१८.०८.२०२५

प्रती विद्यार्थी विलंब शुल्कासह परीक्षा शुल्क कालावधी दि. १८.०८.२०२६ ते दि. २७.०८. २०२६

प्रती विद्यार्थी अति विलंब शुल्कासह परीक्षा शुल्क कालावधी दि. २७.०८.२०२६, ते दि. ३०.०८.२०२६

(महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता)

एलिमेटरी इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा रु.१००/-

रु.१००/- रु.२००/-रु.३००/-

रु.१००/-रु.५००/- रु.६००/-

इंटरमिजिएट इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा

रु.२००/-

रु.२००/- रु.४००/-रु.६००/-

रु.२००/- रु.५००/- रु.७००/-

(महाराष्ट्रा बाहेरील विद्यार्थ्याकरिता)

एलिमेटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा

रु.२००/-

रु.६००/-रु.२००/- रु.४००/-

रु.२००/- रु.६००/- रु.८००/-

इंटरमिजिएट इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा

रु.४००/-

रु.४००/- रु.८००/-रु.१२००/-

रु.१४००/-रु.४००/- रु.१०००/-

शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाईन पध्दतीने

https://www.msbae.ac.in

या संकेतस्थळावर व

https://dge.2026msbae.in

या लिंकवर भरावयाचे असल्यामुळे याबाबत सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधित विद्यार्थी, पालक व सहभागी शाळा यांना शासकीय रेखाकला परीक्षा केंद्र प्रमुख यांनी निदर्शनास आणावे. दि.३० ऑगस्ट २०२६ नंतर विद्यार्थी नोंदणीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी

(विनोद दांडगे)
संचालक, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई.

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई
Maharashtra State Board of Art Education, Mumbai

क्रमांक कशिमं/२०२६/पाच/ 973

दिनांक: 19 JUN 2026

वाचावे शासन निर्णय क्रमांक / एडीआर-२०१४/प्र.क्र.२१८/तांशि-६, दिनांक १६.०२.२०१५.

        परिपत्रक

उपरोक्त संदर्भीय दिनांक १६.०२.२०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुर्नरचित अभ्यासक्रमास सन २०१५ पासून शासन मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२६ चे आयोजन दिनाक २८ सप्टेंबर, २०२६ ते दिनांक १ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे.

संबंधित केंद्र प्रमुख यांना कळविण्यात येते की, शासकीय रेखाकला परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी करताना फक्त (एलिमेंटरी किया इंटरमिजिएट) एकाच परीक्षेसाठी नोंदणी करण्यात यावी. तसेच विद्यार्थ्याच्या नावामध्ये चूक होऊ नये याकरिता सर्वसाधारण नोंदवहीतील (General Register) नावाप्रमाणे अचूक नावाची ऑनलाईन नोंदणी करावी.

शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाईन पध्दतीने https://www.msbae.ac.in या संकेतस्थळावर व https://dge2026.msbae.in या लिंकवर भरावयाचे असल्यामुळे याबाबत सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधित विद्यार्थी, पालक व सहभागी शाळा यांना शासकीय रेखाकला परीक्षा केंद्र प्रमुख यांनी निदर्शनास आणावे.

परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक तसेच ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणाऱ्या नोंदणीचा तक्ता खालील प्रमाणे.

    शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२६

        एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक

हेही वाचाल – परिपत्रक पीडीएफ लिंक बालचित्रकला स्पर्धा २०२६ चे आयोजन महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई क्रमांक कशिमं/२०२६/पाच/ 972 दिनांक :- 19 JUN 2026 या ओळीला स्पर्श करा

अ.क्र.विषयाचे नावपरीक्षेची वेळ
सोमवार दिनांक २८ सप्टेंबर, २०२६
१वस्तुचित्र (Object Drawing)१०.३० ते १.०० (२.३० तास)
२स्मरणचित्र (Memory Drawing)२.०० ते ४.०० (२.०० तास)  
मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर, २०२६
३संकल्पचित्र-नक्षीकाम (Design)१०.३० ते १.०० (२.३० तास)
४कर्तव्यभूमिती व अक्षरलेखन (Plane Geometry & Lettering)२.०० ते ४.०० (२.०० तास)
इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक
बुधवार दिनांक ३० सप्टेंबर, २०२६
१स्थिरचित्र (Still Life)१०.३० ते १.३० (३.०० तास)
२स्मरणचित्र (Memory Drawing)२.३० ते ४.३० (२.०० तास)
एलिमेंटरी डॉईंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक
शनिवार, दिनांक २७ सप्टेंबर, २०२५
३संकल्पचित्र-नक्षीकाम (Design)१०.३० ते १.३० (३.०० तास)
४कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन (Geometry, Solid Geometry & Lettering)२.३० ते ५.३० (३.०० तास)

Elementary Intermediate Drawing Grade Exam Shaskiy Rekhakala Pariksha Date Schedule Time Table Result Apply Online Registration Application Link शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२६ केंद्रांची नोंदणी विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाईन नोंदणी लिंक वेळापत्रक
Elementary Intermediate Drawing Grade Exam Shaskiy Rekhakala Pariksha Date Schedule Time Table Result Apply Online Registration Application Link शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२६ केंद्रांची नोंदणी विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाईन नोंदणी लिंक वेळापत्रक

कामाचा तपशील कालावधी

अ.क्र.तपशीलप्रदान करण्यात आलेला कालावधी
१केंदाची माहिती अद्यावत करणे ऑनलाईन पध्दतीने.दि. १०.०७.२०२६, ते दि. २०.०७.२०२६
२केंद्राच्या अधिनस्त असलेल्या सहभागी शाळांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने.दि.१०.०७.२०२६, ते दि. २०.०७.२०२६
३एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करणे.दि.१०.०७.२०२६, ते दि. १०.०८.२०२५.
४शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांकदि.१३.०७.२०२६, ते दि. १०,०८, २०२६
५एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करणे. (विलंब शुल्कासह)दि.११.०८.२०२६, ते दि. २१.०८.२०२६
६ऑनलाईन पध्दतीने करणे. (अति विलंब शुल्कासह) एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणीदि.२२.०८.२०२६ ते दि. ३०.०८.२०२६
७परीक्षक, समालोचक व उपमुख्य समालोचक नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करणे.दि.१०.०७.२०२६ ते दि. ३०.०८.२०२६

Elementary Intermediate Drawing Grade Exam Shaskiy Rekhakala Pariksha Date Schedule Time Table Result Apply Online Registration Application Link शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२६ केंद्रांची नोंदणी विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाईन नोंदणी लिंक वेळापत्रक
Elementary Intermediate Drawing Grade Exam Shaskiy Rekhakala Pariksha Date Schedule Time Table Result Apply Online Registration Application Link शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२६ केंद्रांची नोंदणी विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाईन नोंदणी लिंक वेळापत्रक

परीक्षा शुल्क तपशील खालील प्रमाणे.

परीक्षेचे नाव

प्रती विद्यार्थी परीक्षा शुल्क कालावधी दि. १०.०७.२०२६ ते दि.१०.०८.२०२५

प्रती विद्यार्थी विलंब शुल्कासह परीक्षा शुल्क कालावधी दि. ११.०८.२०२६ ते दि. २१.०८. २०२६

प्रती विद्यार्थी अति विलंब शुल्कासह परीक्षा शुल्क कालावधी दि. २२.०८.२०२६, ते दि. ३०.०८.२०२६

(महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता)

एलिमेटरी इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा रु.१००/-

रु.१००/- रु.२००/-रु.३००/-

रु.१००/-रु.५००/- रु.६००/-

इंटरमिजिएट इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा

रु.२००/-

रु.२००/- रु.४००/-रु.६००/-

रु.२००/- रु.५००/- रु.७००/-

(महाराष्ट्रा बाहेरील विद्यार्थ्याकरिता)

एलिमेटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा

रु.२००/-

रु.६००/-रु.२००/- रु.४००/-

रु.२००/- रु.६००/- रु.८००/-

इंटरमिजिएट इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा

रु.४००/-

रु.४००/- रु.८००/-रु.१२००/-

रु.१४००/-रु.४००/- रु.१०००/-

सर्व संबंधित केंद्रप्रमुख, सहभागी शाळा, विद्यार्थी आणि पालक यांना कळविण्यात येते की, ३० ऑगस्ट २०२१ नंतर विद्यार्थी नोंदणीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी. तसे आकस्मिक खर्चाकरिता आवश्यक असणाऱ्या रक्कमेचा तपशील स्वतंत्र परिपत्रकाद्वारे कळविण्यात येईल. ऑनलाई पध्दतीने करावयाची नोंदणी व संबंधित माहिती

🌐 https://www.msbae.ac.in

☝ या संकेतस्थळावर व

🌐

https://dge2026.msbae.in

☝ या लिंकवर उपलब्ध राहील.

(विनोद रं. दांडगे)

संचालक,

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई.

प्रति :- केंद्र प्रमुख, शासकीय रेखाकला परीक्षा तथा मुख्याध्यापक /प्राचार्य (सर्व).

प्रत :- माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.

१) सचिव, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई.

२) उप सचिव, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई/नागपूर/औरंगाबाद.

3 thoughts on “Elementary Intermediate Drawing Grade Exam Shaskiy Rekhakala Pariksha Date Schedule Time Table Result Apply Online Registration Application Link शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२६ केंद्रांची नोंदणी विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाईन नोंदणी लिंक वेळापत्रक”

Leave a Comment

error: Content is protected !!