D El Ed Admission डी एल एड प्रथम वर्ष २०२६-२७ साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

D El Ed Admission

D El Ed Admission

D El Ed Admission D Ed Admission 2026-2027

डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश सन २०२६-२७ (शासकीय कोटा) प्रसिद्धी निवेदन

D Ed Admission
D Ed Admission

D El Ed Admission

प्रवेशाची सुवर्णसंधी डी.एल.एड. (D.El.Ed.) प्रथम वर्ष प्रवेश २०२६-२७

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.

 📍 महत्त्वाचे तपशील:

अधिकृत संकेतस्थळ:

  📅 अर्ज भरण्यास सुरुवात: ११ मे २०२६ पासून

  अर्जाचे स्वरूप: फक्त ऑनलाइन पद्धतीने.

ठळक वैशिष्ट्ये:

नोंदणीसाठी ईमेल: उमेदवाराचा स्वतःचा *Email ID असणे अनिवार्य आहे.

 प्रवेश पात्रता: १२ वी उत्तीर्ण (खुला प्रवर्ग: किमान ४९.५% गुण इतर प्रवर्ग: किमान ४४.५% गुण).

 अर्ज शुल्क:

खुला प्रवर्ग: ₹ २००/-

इतर प्रवर्ग: ₹ १००/-

  (एकापेक्षा जास्त माध्यमांसाठी स्वतंत्र शुल्क भरावे लागेल)

D.El.Ed. Admission 2026-2027

1.Timetable 2026-27

2.D. El. Ed. Niyamavali

3.College / DIET Instruction

डी एल एड प्रथम वर्ष २०२६-२७ साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू D El Ed Admission
डी एल एड प्रथम वर्ष २०२६-२७ साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू D El Ed Admission

https://deledadmission.in/landing

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

डी एड बंद होण्याच्या बातम्यांना पूर्णविराम डी एड प्रवेशाचा मार्ग मोकळा (अध्यापक विद्यालय) परिपत्रक सविस्तर वाचण्यासाठी उपलब्ध सविस्तर वाचा वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा मा संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी दिनांक २४ मे २०२३ परिपत्रक काढून पूर्ण विराम दिला आहे

Leave a Comment

error: Content is protected !!