सीटिईटी परीक्षा सप्टेंबर २०२६ CTET Exam Notification

CTET Exam Notification

CTET Exam Notification

CTET Examination 2026 Registration Link

Ctet Examination 2026 notification Out

CTET Exam 2026 Exam Shedule Time Table Date Sheet

F. No. CBSE/CTET/Sept./2026/e-73233

Dated: 08.05.2026
PUBLIC NOTICE

The Central Board of Secondary Education will conduct the 22nd Edition of Central Teacher Eligibility Test (CTET) on 06th September, 2026 (Sunday) (Paper- I and Paper-II). The online application process will start from 11.05.2026. The last date for submitting the online application is 10.06.2026 (11:59 PM). The test will be conducted in twenty seven languages in 132 cities all over the country.

IMPORTANT INFORMATION AT A GLANCE FOR CTET – SEPTEMBER, 2026

Start of submission of online application through CTET website

https://ctet.nic.in

https://www.cbse.gov.in

& CBSE website 11.05.2026

Last Date for submission of online application form 10.06.2026 upto23:59hrs

Last Date for submission of fee through Debit/Credit Card/Net Banking 10.06.2026 upto23:59hrs

Online corrections if any, in the particulars uploaded by the candidate 15.06.2026 to 18.06.2026 (No corrections shall be allowed under any circumstances after this date)

Download Admit Card Two Days before the day of examination

Date of Examination 06-09-2026 (SUNDAY)***

Declaration of Result

By the end of OCTOBER, 2026 (TENTATIVELY)pm(@btw

In case the number of candidates increases, the examination may also be conducted on 05th September, 2026 (Saturday).

Further, it is informed to all applicants that there is no provision to select examination city in the online application portal. The examination city to the applicants will be allotted by CBSE on random basis. The request for change of allotted examination city, for whatsoever reason, shall not be accepted.

The detailed Information Bulletin containing details of examination, syllabus, languages, eligibility criteria, examination fee, examination cities and important dates will be available on CTET official website https://ctet.nic.in & CBSE official website

https://www.cbse.gov.in

shortly and aspiring candidates are requested to download Information Bulletin from above mentioned website only and read the same carefully before applying. The aspiring candidates have to apply online only through CTET website https://ctet.nic.in & CBSE website https://www.cbse.gov.in.

DIRECTOR (CTET)

केन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड
CENTRAL BOARD OF SECONDARY EDUCATION

फा.क्र./के.मा.शि.बो/के.अ.पा.प./सितम्बर/2026/e-73233

दिनांक 08.05.2026
सार्वजनिक नोटिस

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिनांक 06.09.2026 (रविवार) को केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) (पेपर-1 और पेपर-II) का 22वां संस्करण आयोजित करेगा। ऑनलाइन आवेदन प्रक्रिया दिनांक 11.05.2026 से प्रारंभहोगी। ऑनलाइन आवेदन जमा करने की अंतिम तिथि 10.06.2026 (रात 11:59 बजे) है। यह परीक्षा देशभर के 132 शहरों में सत्ताईस भाषाओं में आयोजित की जाएगी।

सीटीईटी – सितम्बर, 2026 हेतु महत्वपूर्ण जानकारी एक नज़र में

सीटीईटी वेबसाइट

https://ctet.nic.in

एवं सीबीएसई वेबसाइट

https://www.cbse.gov.in

के माध्यम से ऑनलाइन आवेदन जमा करने की प्रक्रिया 11.05.2026

ऑनलाइन आवेदन पत्र जमा करने की अंतिम तिथिv10.06.2026 रात्रि 23:59 बजे तक

डेबिट/क्रेडिट कार्ड अथवा नेट बैंकिंग के माध्यम से शुल्क जमा करने की अंतिम तिथि 10.06.2026 रात्रि 23:59 बजे तक

उम्मीदवार द्वारा अपलोड किए गए विवरणों में, यदि कोई त्रुटि हो तो ऑनलाइन सुधार करने की सुविधा 15.06.2026 से 18.06.2026 तक (इस तिथि के पश्चात किसी भी परिस्थिति में कोई सुधार की अनुमति नहीं दी जाएगी)

प्रवेश पत्र डाउनलोड परीक्षा दिवस से दो दिन पूर्व

परीक्षा की तिथि 06-09-2026 (रविवार)

परिणाम की घोषणा अक्टूबर 2026 के अंत तक (संभावित रूप से)

यदि अभ्यर्थियों की संख्या बढ़ जाती है, तो परीक्षा 05 सितम्बर 2026 (शनिवार) को भी आयोजित की जा सकती है।

साथ ही, सभी आवेदकों को सूचित किया जाता है कि आवेदन पोर्टल पर परीक्षा शहर चुनने का कोई प्रावधान नहीं है। परीक्षा शहर का आवंटन सीबीएसई द्वारा आवेदक को यादृच्छिक आधार पर किया जाएगा। परीक्षा के लिए आवंटित शहर में परिवर्तन का अनुरोध, किसी भी कारण से, स्वीकार नहीं किया जाएगा।

परीक्षा, पाठ्यक्रम, भाषा, पात्रता मानदंड, परीक्षा शुल्क, परीक्षा शहर और महत्वपूर्ण तिथियों का विवरण युक्त विस्तृत सूचना बुलेटिन शीघ्र ही सीटीईटी की आधिकारिक वेबसाइट

https://ctet.nic.in

तथा CBSE वेबसाइट

https://www.cbse.gov.in

पर उपलब्ध होगा और इच्छुक उम्मीदवारों से अनुरोध है कि केवल उपरोक्त वेबसाइट से बुलेटिन डाउनलोड करे और आवेदन करने से पहले उसे ध्यान से पढ़ें। इच्छुक उम्मीदवारों को केवल CTET वेबसाइट

https://ctet.nic.in

तथा CBSE वेबसाइट https://www.cbse.gov.in के माध्यम से ऑनलाइन आवेदन करना होगा।

निदेशक (सी.टी.ई.टी.)
CTET Unit, CBSE Integrated Office Complex, Sector-23, Phase-1, Dwarka, New Delhi-110077 Telephone: +91-11-24050477 Website: https://ctet.nic.in

1000062584

ALSO READ

📌 CTET Feb 2026 Certificate Marksheet Download Now

NEXT CET EXAM JULY 2026 for more information Join Our Social Media

पुढील सीईटी परीक्षा जुलै २०२६. अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडियावर सामील व्हा

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

📌 Digilocker मध्ये CTET Feb 2026 चे Certificate आणि Marksheet आलेली आहे.तुम्ही डाऊनलोड करू शकता

सीटिईटी परीक्षा फेब्रुवारी २०२६ सर्टिफिकेट व गुणपत्रिका CTET Exam Notification
सीटिईटी परीक्षा फेब्रुवारी २०२६ सर्टिफिकेट व गुणपत्रिका CTET Exam Notification

CTET 2026 certificate Available
📍CTET सर्टिफिकेट डाउनलोड करण्याची प्रक्रिया (मराठीत)
पायरी १: Google Chrome मध्ये DigiLocker वेबसाइट उघडा।
पायरी २: तुमचे अकाउंट नसेल तर साइन-अप करा किंवा असेल तर साइन-इन करा।
पायरी ३: ‘Search Document’ विभागात जा आणि “Central Teacher Eligibility Test” सर्च करा।
पायरी ४: कागदपत्रांच्या यादीतून ‘Certificate’ किंवा ‘Marksheet’ निवडा।
पायरी ५: तुमचा रोल नंबर टाका आणि वर्ष/महिना म्हणून Feb 2026 निवडा।
पायरी ६: ‘Get Document’ वर क्लिक करा आणि प्रमाणपत्र डाउनलोड करा…..

LINK

https://www.digilocker.gov.in

CTET CERTIFICATE VALID FOR LIFE TIME READ MORE

TET, CTET परीक्षेतील पात्रता गुणांच्या टक्केवारीत / पात्रता गुणांमध्ये ५ टक्के सूट Five Percent Relaxation In Marks CTET TET Exam त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

Extension of validity period of TET Certificate या ओळीला स्पर्श करा

❓ CTET Previous Year Question Paper With Final Answer Key 🗝️

CTET – फेब्रुवारी २०२६ | महत्वाचे परीक्षा मार्गदर्शक तत्वे
*CTET साठी महत्वाच्या सूचना – फेब्रुवारी २०२६*

*परीक्षेला सोबत काय घेऊन जावे*
*परीक्षेत सोबत आणायच्या वस्तू*

✅ CTET प्रवेशपत्र
✅ ओळखपत्राचा पुरावा (मूळ) – आधार कार्ड / पॅन कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स (कोणताही एक)

🖋️ बॉल पेन – निळा / काळा

🍼 पारदर्शक पाण्याची बाटली

⏰ *परीक्षेची वेळ*
📝 पेपर-२ | पेपर-२
🕘 सकाळी ९:३० ते दुपारी १२:००
📝 पेपर-१ | पेपर-१
🕝 दुपारी २:३० ते दुपारी ५:००
दुपारी २:३० ते संध्याकाळी ५:००

📅 *महत्त्वाच्या सूचना*

✅ परीक्षा ७ आणि ८ फेब्रुवारी (दोन दिवस) रोजी घेतली जाईल.
ही परीक्षा ७ आणि ८ फेब्रुवारी (दोन दिवस) रोजी घेतली जाईल. म्हणून, कृपया तुमच्या प्रवेशपत्रावर तुमच्या परीक्षेची तारीख तपासा.

✅ परीक्षेपूर्वी बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल. परीक्षेपूर्वी बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल. म्हणून, किमान १ तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचा.

🚫 *वस्तूंना परवानगी नाही*

❌ मनगटावर घड्याळ (घड्याळाची वेळ परीक्षा हॉलमध्ये उपलब्ध असेल)

❌ कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण (मोबाइल, स्मार्ट घड्याळ, ब्लूटूथ इ.) कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्यास मनाई आहे.

🗣️ *भाषा-१ आणि भाषा-२ – भाषा-१ आणि भाषा-२ बद्दल महत्त्वाची सूचना*

✅ ऑफलाइन परीक्षेत भाषा करताना अनेक उमेदवार चुका करतात, म्हणून भाषा-१ आणि भाषा-२ काळजीपूर्वक करा. ऑफलाइन परीक्षेत भाषा करताना अनेक उमेदवार चुका करतात, म्हणून भाषा-१ आणि भाषा-२ काळजीपूर्वक करा.

✅ जर भाषा-१ हिंदी असेल, तर ९१ ते १२० (हिंदी) प्रश्नांचा प्रयत्न करा. ज्यांची भाषा-१ हिंदी आहे त्यांनी ९१ ते १२० प्रश्नांचा प्रयत्न करावा.

✅ जर भाषा-२ संस्कृत किंवा इंग्रजी असेल तर १२१ ते १५० प्रश्नांचा प्रयत्न करावा. ज्यांची भाषा-२ संस्कृत किंवा इंग्रजी आहे त्यांनी १२१ ते १५० प्रश्नांचा प्रयत्न करावा.

*CTET बद्दल अतिशय महत्वाची माहिती*

🎯 परीक्षेचे माध्यम हे हिंदी/इंग्रजी bilingual राहील.

* पेपर 1 म्हणजे 1-5 साठी एक मुख्य प्रश्नपत्रिका असते त्यात सर्वात आधी

* भाग एक CDP-30 प्रश्न,

* भाग दोन गणित-30 प्रश्न

* भाग तीन EVS-30 प्रश्न असे 90 प्रश्न सर्वांना सोडवावे लागतात.

*येथून पुढे काळजीपूर्वक वाचा.*👇👇👇

*भाग 4- *प्रथम भाषा इंग्रजी* निवडली असल्यास 91 ते 120 हे 30 प्रश्न सोडवावे.

* भाग 4- *प्रथम भाषा हिंदी* निवडली असल्यास या भागातील 91 ते 120 हे 30 प्रश्न सोडवावे.

* भाग 5- *द्वितीय भाषा इंग्रजी* निवडली असल्यास 121 ते 150 हे 30 प्रश्न सोडवावे.

* भाग 5- *द्वितीय भाषा हिंदी* निवडली असल्यास 121 ते 150 हे 30 प्रश्न सोडवावे.

*पण ज्यांनी कोणतीही एक भाषा मराठी म्हणून निवडली आहे त्यांनी काय करावे?*

* अशा लोकांसाठी एक पुरवणी Supplementary प्रश्नपत्रिका मिळते. ज्यामध्ये एकूण 60 प्रश्न मराठीचे असतात परंतु सर्व सोडवायचे नसतात.

* भाग 4- तुम्ही *प्रथम भाषा मराठी* निवडली असल्यास या पुरवणी प्रश्नपत्रिकेतील 91 ते 120 असे फक्त 30 प्रश्न सोडवावे.

* भाग 4- तुम्ही *द्वितीय भाषा मराठी* निवडली असल्यास या पुरवणी प्रश्नपत्रिकेतील 121 ते 150 असे 30 प्रश्न सोडवावे.

*अतिरिक्त सूचना.*

* ज्यांनी भाषा एक व दोन हिंदी, इंग्रजी निवडली त्यांना पुरवणी प्रश्नपत्रिका मिळणार नाही.

* ज्यांनी कोणतीही एक भाषा मराठी निवडली असेल त्यांनाच पुरवणी प्रश्नपत्रिका मिळेल.

* ज्यांनी हिंदी, मराठी अशा भाषा निवडल्या असतील त्यांनी‌ काळजीपूर्वक भाषा एक कोणती आणि भाषा दोन कोणती हे पाहूनच प्रश्न सोडवावे. कारण CTET ला सर्वात जास्त गोंधळ यातच होतो आणि आपला वेळ जातो.

* भाषा एक आणि भाषा दोन हे न समजल्यामुळे कित्येक विद्यार्थी दुसऱ्याच पेपरचे गोळे रंगवत बसतात.

* हिंदी आणि इंग्रजी निवडली असल्यास एकच प्रश्नपत्रिका मिळूनही 91 ते 120 असे दोन-दोनवेळा प्रश्न असतात.

* हिंदी आणि इंग्रजी निवडली असल्यास एकच प्रश्नपत्रिका मिळूनही 121 ते 150 असे दोन-दोनवेळा प्रश्न असतात.

* यात जर एक भाषा मराठी निवडली असेल तर आणखी गोंधळ उडतो कारण मुख्य आणि पुरवणी यात 91 ते 120 असे प्रश्न तीन-तीन वेळा दिसतात आणि 121 ते 150 असे प्रश्न तीन-तीन वेळा दिसतात.

_*🎯यावर उपाय म्हणजे आपण फॉर्म भरताना भाषा एक आणि भाषा दोन कोणती निवडतो हे लक्षात ठेवणे. प्रश्नपत्रिका हातात मिळाल्यानंतर जे कामाचे नाही त्या कागदाला मोडून टाकणे.*_

Leave a Comment

error: Content is protected !!