CTET Answer Key सीटीईटी परीक्षा फेब्रुवारी २०२६ उत्तरसूची

CTET Feb 2026 Answer Key

CTET Feb 2026 Answer Key
CTET Feb 2026 Answer Key

CTET Answer Key

CTET Feb 2026 Answer Key

CTET EXAM FEB 2026 Answer Key Out

WhatsApp Channel Follow Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

CTET EXAM FEB 2026 Answer Key Direct Link

  सार्वजनिक सूचना – CTET परीक्षा फेब्रुवारी 2026

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)

07 व 08 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेल्या CTET परीक्षेला उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, उमेदवारांच्या OMR उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती आणि उत्तरसूची (Answer Key) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

उमेदवार या प्रती व उत्तरसूची 12 मार्च 2026 ते 15 मार्च 2026 (रात्री 11:59 पर्यंत)
या कालावधीत खालील संकेतस्थळावर पाहू शकतात:

उत्तरसूची ला हरकती (Challenge) नोंदविणे.

उमेदवारांना उत्तरसूची वर आक्षेप / हरकत नोंदवण्याची सुविधा 12 मार्च 2026 ते 15 मार्च 2026 (रात्री 11:59 पर्यंत) उपलब्ध आहे.

प्रत्येक प्रश्नासाठी ₹1000 शुल्क भरावे लागेल.

हे शुल्क क्रेडिट कार्ड / डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन भरावे लागेल.

एकदा भरलेले शुल्क परत केले जाणार नाही.

जर हरकत योग्य आढळली तर

जर विषय तज्ज्ञांना उत्तरसूची मध्ये चूक आढळली आणि तुमची हरकत योग्य ठरली तर:

संबंधित प्रश्नाची उत्तरसूची सुधारली जाईल.

भरलेले शुल्क परत दिले जाईल
रिफंड (असल्यास) त्याच क्रेडिट/डेबिट कार्ड खात्यात ऑनलाइन जमा केला जाईल.
महत्त्वाची सूचना

हरकतींबाबत CBSE चा निर्णय अंतिम असेल.

त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या पुढील पत्रव्यवहाराचा विचार केला जाणार नाही.

CTET 2026 ची Answer Key डाउनलोड करण्याची प्रक्रिया खाली सोप्या स्टेपमध्ये दिली आहे 👇

📥 CTET Answer Key डाउनलोड कशी करावी

1️⃣ CTET ची अधिकृत वेबसाइट उघडा

2️⃣ होमपेजवर “CTET Feb 2026 Answer Key / OMR Sheet” असा लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

3️⃣ आता तुमची Login माहिती टाका

Application Number

Date of Birth

4️⃣ Login बटनावर क्लिक करा.

5️⃣ Login झाल्यावर स्क्रीनवर

Answer Key

OMR Sheet

दिसेल.

6️⃣ Download / Print बटनावर क्लिक करून PDF सेव्ह करा.

⚠️ महत्त्वाचे

Answer Key पाहण्याची शेवटची तारीख
📅 15 मार्च 2026 (रात्री 11:59)

चुकीचा प्रश्न वाटल्यास
💰 ₹1000 प्रति प्रश्न Challenge करता येतो

हेही वाचाल ALSO READ –

CTET Answer Key सीटीईटी परीक्षा फेब्रुवारी २०२६ उत्तरसूची
CTET Answer Key सीटीईटी परीक्षा फेब्रुवारी २०२६ उत्तरसूची

🗝️  CTET EXAM FEB 2026 Update Answer Key

सीटीइटी परीक्षा फेब्रुवारी २०२६ संभाव्य उत्तर सूची

* Questation Paper 1 PDF

* Question Paper 2 PDF

* CTET Paper 1 Answer Key PDF

* CTET Paper 2 Answer Key PDF

CTET FEB-2026 KEY EXAM DATE-07-02-2026 Page No. 1 To 32
Set :- S PAPER-I- MAIN

CTET FEB-2026 KEY EXAM DATE-08-02-2026 Pages No. 33 To 84
Set :- B PAPER-I- MAIN

CTET FEB-2026 KEY EXAM DATE – 07FEB2026 Pages No. 1 To 36
Set :- W PAPER-II-Math & Science

CTET FEB-2026 KEY EXAM DATE – 08FEB2026 Pages No. 37 To 88
Set :- G PAPER-II-Math & Science

CTET EXAM All Previous Year Question Paper With Final Answer Key

Leave a Comment

error: Content is protected !!