Class 10th 12th Board Exam Schedule Declared इयत्ता दहावी व इयत्ता बारावी फेब्रुवारी मार्च २०२७ परीक्षेच्या तारखा जाहीर

Class 10th 12th Board Exam Schedule Declared

Dates of Class 12th and 10th February-March 2027 exams announced

Regarding the dates of Higher Secondary Certificate (12th) and Secondary School Certificate (10th) examinations in February-March 2027

SSC HSC Exam February March 2027 practical examination date schedule declared

10th Board Exam 2027 Time Table PDF COPY LINK

12th Board Exam 2027 Time Table (Vocational) PDF COPY LINK

12th Board Exam 2027 Time Table (General Biofocal) PDF COPY LINK

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे

विषय- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी)
फेब्रु-मार्च २०२६ परीक्षांच्या तारखांबाबत…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेच्या लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना आयोजित करण्यात येणार आहेत.

अ.क. तपशीलउच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा कालावधीमाध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा कालावधी
१.लेखी परीक्षामंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, दि. १८ मार्च २०२६ (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षेसह)शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, दि. १८ मार्च २०२६

२.
प्रात्याक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षाशुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ ने सोमवार, ०९ फेब्रुवारी २०२६ (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह)सोमवार, दि. ०२ फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ (शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह)

 परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक  

(प्रमोद गोफणे)
सहसचिव, राज्य मंडळ, पुणे

Class 10th 12th Board Exam Schedule Declared
Class 10th 12th Board Exam Schedule Declared

TIMETABLE FOR SSC FEBRUARY MARCH 2026

दहावी आणि बारावी परीक्षा वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे


1 thought on “Class 10th 12th Board Exam Schedule Declared इयत्ता दहावी व इयत्ता बारावी फेब्रुवारी मार्च २०२७ परीक्षेच्या तारखा जाहीर”

Leave a Comment

error: Content is protected !!