CCRT Teacher Registration for Training Link सी सी आर टी प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी लिंक

CCRT Teacher Registration for Training Link

IMG 20250606 221026
CCRT Teacher Registration for Training Link

CCRT Teacher Registration for Training Link

Teacher Registration Link for CCRT Training

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

जा.क्र. राशैसंप्रपम/कला क्रीडा/सी सी आर टी / २०२५-२६/

दि. ०५ मे २०२५

विषय: सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत…

संदर्भ – राहुलकुमार, उपसंचालक, सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र (CCRT), नवी दिल्ली यांचे पत्र क्र. सी सी आर टी / १३०११/२/२०२५/ दि.२४ मे २०२५

सीसीआरटी, नवी दिल्ली संस्थेच्या शिष्यवृत्ती २०२५-२६ योजनेबाबत नोंदणी लिंक

उपरोक्त विषयानुसार, सी. सी. आर. टी. (CCRT-Center For Cultural Resources & Training) नवी दिल्ली, यांच्या मार्फत जून २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दरमहा शिक्षकांसाठी प्रत्यक्ष (Offline) प्रशिक्षणांचे आयोजन केले जात आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी खालील लिंकवर पुढील महिन्याच्या प्रशिक्षणासाठी करू शकतात.

नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम अशा क्रमाने तसेच सर्व जिल्ह्यांना प्राधान्य मिळेल अशा पद्धतीने शिक्षकांना नामनिर्देशित करण्यात येईल. सदरील नोंदणी करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना अवगत करण्यात यावे. तसेच उपरोक्त लिंकचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करण्यात यावा.

Center for Cultural Resources and Training, Trainings 2025-26 NEW DELHI

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

उपसंचालक,

कला क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद महाराष्ट्र, पुणे

शिक्षकांसाठी सूचना
१.एका महिन्यामध्ये एकाच प्रशिक्षणासाठी लिंक भरावी. दोन प्रशिक्षणांसाठी लिंक भरल्यास प्रशिक्षणासाठी अपात्र ठरविले जाईल.
२.तीन वर्षांमध्ये एकदाच प्रशिक्षणासाठी जाता येईल. म्हणजेच एकदा प्रशिक्षणास जाऊन आल्यावर परत पुढचे २ वर्षे लिंक भरू नये.

  1. सदर प्रशिक्षणासाठी 52 वर्षापर्यंतच वयोमर्यादा असणाऱ्या शिक्षकांचा विचार केला जाईल.
    ४. प्रशिक्षणासाठी आवश्यक इयत्ता खाली दिलेल्या यादीत बघून मगच लिंक भरावी.
    ५. वेगळी इयत्ता असेल म्हणून किंवा वय जास्त असल्यामुळे सी. सी. आर. टी. नवी दिल्ली प्रशिक्षणास हजर करून न घेतल्यास परिषदेची जबाबदारी राहणार नाही.
    ६. प्रशिक्षणासाठी शिक्षकांची निवड करणेचे पूर्ण अधिकार प्रस्तुत कार्याचे राहतील.
    ७. शाळेच्या मुख्याध्यापकांनी लिंक भरू नये.

Training Programs to be organized during July 2025-26

  1. Integrating Craft Skills in School Education Dt. 1st to 10th July 2025 ( Std 1st to 10th) Udaipur, Rajasthan
  2. Role of Puppetry in Education in line with NEP 2020 Dt. 3rd to 17th July 2025 ( Std 1st to 5th only) Dwarka, New Delhi
  3. 501 Orientation Course in line with NEP 2020 Dt.9th to 29th July 2025 (Std 6th to 12th only) Madhapur, Hyderabad
  4. 502 Orientation Course in line with NEP 2020 Dt.16th July to 5th August 2025 (Std 6th to 12th only) Udaipur, Rajasthan
  5. Integrating Craft Skills in School Education Dt. 16th to 25th July 2025 ( Std 1st to 10th) Damoh, Madhyapradesh
  6. 503 Orientation Course in line with NEP 2020 24th July to 13th August 2025 (Std 6th to 12th only) Guwahati, Assam
  7. Integrating Craft Skills in School Education Dt. 29th July to 7th August 2025 ( Std 1st to 10th) Dwarka,New Delhi

प्रत माहिती व उचित कार्यवाहीस्तव :

शिक्षणाधिकारी, प्राथमिक, सर्व जिल्हे.

शिक्षणाधिकारी, माध्यमिक, सर्व जिल्हे.

प्रति,१. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई.२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व

IMG 20250606 221332
CCRT Teacher Registration for Training Link

Also Read 👇

image 2
CCRT Teacher Registration for Training Link

CCRT Teacher Registration for Training Link

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे

जा.क्र. मराशैसंप्रप/कला क्रीडा/सी सी आर टी / २०२३-२४/०2608

दि. २१ मे २०२४

प्रति,

१. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई.

२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व

विषय: सी.सी.आर.टी. प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणेबाबत… संदर्भ-राहुलकुमार, उपसंचालक, सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण केंद्र (CCRT), नवी दिल्ली यांचे पत्र क्र. सी सी आर टी / १३०११/१/२०२४/दि.१६ मे २०२४

उपरोक्त विषयानुसार, सी. सी. आर. टी. (CCRT-Center For Cultural Resources & Training) नवी दिल्ली, यांच्या मार्फत जून २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दरमहा शिक्षकांसाठी प्रत्यक्ष (Offline) प्रशिक्षणांचे आयोजन केले जात आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी खालील लिंकवर पुढील महिन्याच्या प्रशिक्षणासाठी करू शकतात.

CCRT REGISTRATION LINK

नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर

शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे या कार्यालयामार्फत अवगत करण्यात येईल. प्रथम नोंदणी

करणाऱ्यास प्रथम अशा क्रमाने तसेच सर्व जिल्ह्यांना प्राधान्य मिळेल अशा पद्धतीने शिक्षकांना

नामनिर्देशित करण्यात येईल. सदरील नोंदणी करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांना अवगत

करण्यात यावे. तसेच उपरोक्त लिंकचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करण्यात यावा.

डॉ. माधुरी सावरकर

संचालक, कला क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे ३०

प्रत माहिती व उचित कार्यवाहीस्तव :

  • शिक्षणाधिकारी, प्राथमिक, सर्व जिल्हे.
  • शिक्षणाधिकारी, माध्यमिक, सर्व जिल्हे.

Center for Cultural Resources and Training NEW DELHI 

उपरोक्त परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

Leave a Comment

error: Content is protected !!