Attendance as per Biometric or Face Recognition System In Schools Eligible For Grant अनुदानास पात्र करण्यात आलेल्या शाळांमधील बायोमॅट्रीक अथवा चेहरा ओळख प्रणालीनुसार उपस्थितीबाबत

Attendance as per Biometric or Face Recognition System In Schools Eligible For Grant

IMG 20250108 204741
Attendance as per Biometric or Face Recognition System In Schools Eligible For Grant

Attendance as per Biometric or Face Recognition System In Schools Eligible For Grant

Regarding attendance as per biometric or face recognition system in schools eligible for grant

विषय :- शासन निर्णय, दि. १४/१०/२०२४ च्या अंमलबजावणीबाबत.

अनुदानास पात्र करण्यात आलेल्या शाळांमधील बायोमॅट्रीक अथवा चेहरा ओळख (Face Recognition) प्रणालीनुसार उपस्थितीबाबत

शासन निर्णय, दि. १४/१०/२०२४ अन्वये, राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचे टप्पा घेत असलेल्या शाळांना टप्पानिहाय अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सदर आदेशात, अट क्र. (५) व (११) मध्ये अनुदान पात्र शाळांमधील विद्याथी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती “बायोमेट्रिक” प्रणाली अथवा चेहरा ओळख (Face Recognition) प्रणाली द्वारे नोंदविण्याची अट विहीत करण्यात आल आहे.

शासन निर्णय दि. 14/10/2024 च्या अंमलबजावणीबाबत. कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर करणे.

२. त्यानुसार, शासन निर्णय, दि. ६/२/२०२३ अन्वये, यापूर्वी दि. १/१/२०२३ पासून टप्पा अनुदान मंजूर करण्यात आलेल्या शाळांबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत मुद्देनिहाय माहिती सादर करण्याचे संदर्भाधीन पत्रान्वये कळविण्यात आले आहे. तथापि, अद्यापही आपल्याकडून एकत्रित माहिती सादर करण्यात आलेली नाही.

३. शासन निर्णय, दिनांक १४/१०/२०२४ मधील तरतूदीनुसार, शासन निर्णयाची अमंलबजावणी तातडीने होणे आवश्यक आहे. तरी खालील मुद्यांबाबत सुस्पष्ट अहवाल संबंधित शाळांच्या परिपूर्ण यादीसह शासनास सादर करावा, ही विनंती.

शासन निर्णय, दि. १४/१०/२०२४ च्या अंमलबजावणीबाबत शासन निर्णय वाचा या ओळीला स्पर्श करून
Government Decision, dt. Regarding the implementation of 14/10/2024

१) शासन निर्णय, दिनांक १४/१०/२०२४ मधील अट क्र. (५) व (११) मधील तरतूदीनुसार, आतापर्यंत किती प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांमध्ये बायोमॅट्रीक प्रणालीनुसार उपस्थिती नोदविण्यात येत आहे? तसेच सदर अटीची पुर्तता होण्यासंदर्भात कोणती कार्यवाही संबंधितांकडून करण्यात येत आहे? तसेच ज्या शाळांनी सदर अटीची पुर्तता अद्याप केलेली नाही, अशा शाळांवर कोणती कारवाई करण्यात आली आहे?
२) अनुदान पात्र शाळांतील विद्यार्थ्याची माहिती (data) विद्या समिक्षा केंद्र या प्रणालीवर upload करण्यात आली आहे का याची खातरजमा करुन, त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा. ३) तसेच, शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड संलग्नित “अपार आयडी (APAAR ID) कार्यान्वित करण्यात आले आहेत का?

सदर परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

(डॉ. स्मिता देसाई)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मुंबई

क्रमांक :- संकीर्ण- २०२४/प्र.क्र. २०९/एसएम-४

दिनांक :- ०३ जानेवारी, २०२५.

प्रति,
आयक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.

image 46
Attendance as per Biometric or Face Recognition System In Schools Eligible For Grant

विषय :- शासन निर्णय, दि. १४/१०/२०२४ च्या अंमलबजावणीबाबत.
अनुदानास पात्र करण्यात आलेल्या शाळांमधील बायोमॅट्रीक अथवा चेहरा ओळख (Face Recognition) प्रणालीनुसार बाबत


संदर्भ:-
१) शासन निर्णय, क्रमांक माशाअ-२०२२/ प्र.क्र. २७५/ एसएम-४, दि. ६/२/२०२३.
२) शासन निर्णय, क्रमांक माशाअ-२०२४/ प्र.क्र. ७१/ एसएम-४, दि. १४/१०/२०२४.


संदर्भ-१ येथील दि. ६/२/२०२३ च्या शासन निर्णयान्वये, “कायम” विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व “कायम” शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचे टप्पा घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/ तुकडयांना विहीत अटी व शर्तीनुसार प्रत्यक्ष अनुदानासाठी पात्रता तपासून दि. १/१/२०२३ पासून टप्पा अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

२.सदर शासन निर्णयातील,संदर्भ-१ येथील दि. ६/२/२०२३ च्या शासन निर्णयान्वये, “कायम” विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व “कायम” शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचे टप्पा घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/ तुकडयांना विहीत अटी व शर्तीनुसार प्रत्यक्ष अनुदानासाठी पात्रता तपासून दि. १/१/२०२३ पासून टप्पा अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

२. सदर शासन निर्णयातील,
अट क्र. (६) अन्वये, अनुदान पात्र शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती “बायोमेट्रिक” प्रणाली अथवा चेहरा ओळख (Face Recognition) प्रणाली द्वारे नोंदविण्यात येत असल्याची खात्री करावी.
तसेच अट क्र. (१२) अन्वये, बायोमॅट्रीक अथवा चेहरा ओळख (Face Recognition) प्रणाली उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशतः अनुदानित शाळांना सहा महिन्यांची मुदत देण्यात यावी. या मुदतीत वरील अटीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्याचे अधिकार संबंधित शिक्षण संचालक यांना प्रदान करण्यात आले आहेत. तसेच सदर अटीची पूर्तता होईपर्यंत वेतन अनुदान रोखून ठेवण्याचे अधिकार आयुक्त (शिक्षण) यांना प्रदान करण्यात आले आहेत.
शासन निर्णय, दि. १४/१०/२०२४ अन्वये, राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचे टप्पा घेत असलेल्या शाळांना टप्पानिहाय अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सदर आदेशात, अट क्र. (५) व (११) मध्ये वरील तरतूद नमूद करण्यात आली आहे.


३. सदर अटीनुसार, आतापर्यंत किती प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांमध्ये बायोमॅट्रीक प्रणालीनुसार उपस्थिती नोदविण्यात येत आहे ? तसेच सदर अटीची पुर्तता
होण्यासंदर्भात कोणती कार्यवाही संबंधितांकडून करण्यात येत आहे? तसेच ज्या शाळांनी सदर अटीची पुर्तता अद्याप केलेली नाही, अशा शाळांवर कोणती कारवाई करण्यात आली आहे?


४. अनुदान पात्र शाळांतील विद्यार्थ्याची माहिती (data) विद्या समिक्षा केंद्र या प्रणालीवर up-cao करण्यात आली आहे का याची खातरजमा करुन, त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा.


५. तसेच, शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड संलग्नित “अपार आयडी (APAAR ID) कार्यान्दित करण्यात आले आहेत का?


६. उपरोक्त मुद्यांबाबत सुस्पष्ट अहवाल, संबंधित शाळांच्या परिपूर्ण यादीसह शासनास सादर करावा, ही विनंती.


(डॉ. स्मिता देसाई)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.

image 47
Attendance as per Biometric or Face Recognition System In Schools Eligible For Grant


biometric or face recognition system Necessary Attendance required
Biometric Attendance Required To Schools Eligible For Grant
Eligible schools to grant in aid must attendance through biometric or face recognition system

image 48
Attendance as per Biometric or Face Recognition System In Schools Eligible For Grant

Leave a Comment

error: Content is protected !!