Anudan Vitran GR
Anudan Vitran GR
Maharashtra Viniyojan Adhiniyam Anudan Vitran
san 2026-27 che anudan vitaran jilha parishad shikshak/shikshaketar karmchari, vetan/nivruttivetan v aasthapana anudane
Distribution of grants for the year 2026-27: Grants for Zilla Parishad teaching/non-teaching staff, salaries/pensions, and establishment expenses
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे
शासकीय कोषागारातून तातडीचे काडावयाचे ज्ञापन क्रमांकः-१९
क्रमांकः-अंदाज/२०२६-२७/वेतन अनु./२०१/335
दिनांकः २६/१०/२०२६
संदर्भः-१. मा. आयुक्त, यांचेकडील क. अंदाज-१८४/२०२६-२७/तरतूद वितरण/१८३०५०७/२०२६, दि.६.४.२०२६
२. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०९ दिनांक ०७.०४.२०२६
३. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०२ दिनांक ०७.०४.२०२६
४. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०३ दिनांक ०८.०४.२०२६
५. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०४ दिनांक ०९.०४.२०२६
६. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०५ दिनांक १०.०४.२०२६
७. मा. आयुक्त, यांचेकडील क्र. अंदाज-१८४/२०२६-२७/६-२७६३१९६/तरतूद वितरण/१/१८६४५१६/२०२६,
दि.२६.४.२०२६
८. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०६ दिनांक २७.०४.२०२६
९. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक २७ दिनांक ६.०५.२०२६
१०. मा. आयुक्त, यांचेकडील क्र. अंदाज-१८४/२०२६-२७/तरतूद वितरण/१/१९०७१५३/२०२६.दि.१९.०५.२०२६
११. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०८ दिनांक २१.०५.२०२६
१२. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०९ दिनांक २२.०६.२०२६
१३. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक १० दिनांक २०.०७.२०२६
१४. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ११ दिनांक ३०.०७.२०२६
१५. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक १२ दिनांक १०.०८.२०२६
१६. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक १३ दिनांक २१.०८.२०२६
१७. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. वर्धा यांचे दिनांक ३१.०८.२०२६ चे पत्र
१८. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. रत्नागिरी यांचे दिनांक ०२.०१.२०२६ चे पत्र
१९. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. अहिल्यानगर यांचे दिनांक ०४.०९.२०२६ चे पत्र
२०. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक १४ दिनांक ०४.०९.२०२६
२१. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक १५ दिनांक २३.०९.२०२६
२२. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. जालना व ठाणे यांचे अनुक्रमे दिनांक ०५.१०.२०२६ व. ०६.१०.२०२६ चे पत्र
२३. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक १६, दिनांक ०८.१०.२०२६
२४. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक १७, दिनांक २१.१०.२०२६
२५. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. जालना यांचे दिनांक २१.१०.२०२६ चे पत्र
२६. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. अमरावती यांचे दिनांक २२.१०.२०२६ चे पत्र
२७. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. छत्रपती संभाजीनगर यांचे दिनांक २२.१०.२०२६ चे पत्र
२८. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक १८, दिनांक २३.१०.२०२६
२९. शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प. चंद्रपूर यांचे दिनांक २६.१०.२०२६ चे पत्र
३०. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. अनुवि ४९२६/(३२/२६)/ अर्थसंकल्प, दि. २६.१०.२०२६
३१. मा. आयुक्त, यांचेकडील क. अंदाज-१८४/२०२६-२७/तरतूद वितरण/२२०७६२६/२०२६, दि.२६.१०.२०२६
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेले वित्त विभागाकडून प्राप्त झालेले अनुदान विनियोजन अधिनियम २०२६ व शासनाच्या अटी व शतीच्या अधीन राहून प्राप्त झाले आहे.
सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षातील माहे ऑक्टोबर, २०२६ या महिन्याचा वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन, गावाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिषांखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व यांना वितरीत करण्यात करण्यात आलेल्या आहेत, लेखाशिर्ष २२०२००४८-३६ अंतर्गत चंद्रपूर जिल्हयास नियमित वेतनासाठी कमी पडत असेलानी तरतूद तसेच लेखाशिर्ष २२०२३७०८-३६ केंद्रप्रमुखांचे वेतन अंतर्गत शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व पांना वितरीत करण्यात करण्यात येत आहे…
मागणी क्रमांक ई-२
अक्र लेखाशीर्ष २२०२-सर्वसाधारण शिक्षण, ०१ प्राथमिक शिक्षण, १०३-प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य (०१) (०१) प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थाना सहाय्य (०१) (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८२ अन्वये जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने (२२०२०१७३) जिल्हा परिषदांनी चालविलेल्या प्राथमिक शाळा ३६-सहाय्यक
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेले वित्त विभागाकडून प्राप्त झालेले अनुदान विनियोजन अधिनियम २०२६ व शासनाच्या अटी व शतीच्या अधीन राहून प्राप्त झाले आहे.
सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षातील माहे ऑक्टोबर, २०२६ या महिन्याचा वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन, गावाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिषांखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व यांना वितरीत करण्यात करण्यात आलेल्या आहेत, लेखाशिर्ष २२०२००४८-३६ अंतर्गत चंद्रपूर जिल्हयास नियमित वेतनासाठी कमी पडत असेलानी तरतूद तसेच लेखाशिर्ष २२०२३७०८-३६ केंद्रप्रमुखांचे वेतन अंतर्गत शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व पांना वितरीत करण्यात करण्यात येत आहे…
शासकीय कोषागारातून तातडीचे
काढावयाचे ज्ञापन क्रमांक:-०८
क्रमांकः-अंदाज/२०२५-२६/वेतन अनु./२०१/ 05324
दिनांकः २१/०५/२०२६
प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व
विषयः- सन २०२६-२७ चे अनुदान वितरण
जिल्हा परिषद शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने.
संदर्भः-१.मा. आयुक्त, यांचेकडील क्र. अंदाज-१८४/२०२६-२७/तरतूद वितरण/१८३०५०७/२०२६, दि.६.४.२०२६
२. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०१ दिनांक ०७.०४.२०२६
३. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०२ दिनांक ०७.०४.२०२६
४. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०३ दिनांक ०८.०४.२०२६
५. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०४ दिनांक ०९.०४.२०२६
६. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०५ दिनांक १०.०४.२०२६
७. मा. आयुक्त, यांचेकडील क्र. अंदाज-१८४/२०२६-२७/६-२७६३१९६/ तरतूद वितरण/१/१८६४५१६/२०२६, दि.२६.४.२०२६
८. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०६ दिनांक २७.०४.२०२६
९. संचालनालयाचे ज्ञापन क्रमांक ०७ दिनांक ६.०५.२०२६
७. मा. आयुक्त, यांचेकडील क्र. अंदाज-१८४/२०२६-२७/तरतूद वितरण/१/१९०७१५३/२०२६,दि.१९.०५.२०२६
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेले वित्त विभागाकडून प्राप्त झालेले अनुदान विनियोजन अधिनियम २०२६ व शासनाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून प्राप्त झाले आहे.
सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षातील माहे मे, २०२६ या महिन्याचा वेतन व भत्ते, निवृत्तीवेतन, याबाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व यांना वितरीत करण्यात येत आहेत.
मागणी क्रमांक ई-२ (रुपये हजारात)
—————— ALSO READ ——————-
*The process for forwarding Salary pay bills has now changed*
*आता पे-बिल पुढे पाठवण्याची प्रक्रिया बदलली आहे.*
ती *‘संचमान्यता’* प्रणालीशी जोडण्यात आली आहे.
तुमचे पे-बिल आता पुढे कसे पाठवायचे, याची सोप्या मराठीतील माहिती खालीलप्रमाणे आहे:
पे-बिल तयार करून पुढे पाठवण्याची प्रक्रिया:
पे-बिल तयार करा: नेहमीप्रमाणे, शालार्थ प्रणालीमध्ये (Shalarth) तुमचे पेबिल तयार करा.
बिल पुढे पाठवा (Forward करा): जेव्हा तुम्ही तयार केलेले बिल पुढील अधिकाऱ्याकडे (DDO level 2) पाठवण्यासाठी फॉरवर्ड कराल, तेव्हा सिस्टीम आपोआप एक तपासणी करेल.
*सिस्टीम काय तपासते?*
तुमची सिस्टीम ‘संचमान्यता’ प्रणालीमध्ये मंजूर असलेल्या पदांची संख्या आणि तुमच्या पेबिलमधील कर्मचाऱ्यांची संख्या यांची तुलना करेल.
यानंतर दोन शक्यता आहेत:
👉 *पहिली शक्यता*
पदांची संख्या जुळल्यास (सर्वात सोपी पद्धत)
जर तुमच्या पेबिलमधील पदांची संख्या ‘संचमान्यता’ मधील मंजूर पदांइतकी किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर तुमचे बिल कोणत्याही अडथळ्याशिवाय नेहमीप्रमाणे पुढील अधिकाऱ्याकडे जाईल.
👉 *दुसरी शक्यता*
पदांची संख्या न जुळल्यास (जास्त पदे असल्यास)
जर तुमच्या पेबिलमधील पदांची संख्या ‘संचमान्यता’ मधील मंजूर पदांपेक्षा जास्त असेल, तर सिस्टीम तुमचे बिल पुढे पाठवण्यापासून थांबवेल.
तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज दिसेल की, “Paybill generation must be done strictly as per the post count available in the Sanchmanyata data” (पेबिल निर्मिती संचमान्यता डेटानुसारच झाली पाहिजे).
अशावेळी काय करावे?
कारण लिहा: तुम्हाला “DDO 1 Remark” या रकान्यात, मंजूर पदांपेक्षा जास्त पदे का आहेत याचे स्पष्टीकरण किंवा कारण लिहावे लागेल.
मंजुरीसाठी पाठवा: त्यानंतर, “Forward for Approval” या बटणावर क्लिक करा.
वरिष्ठ अधिकाऱ्याची मंजुरी: तुमचे बिल आता थेट पुढील स्तरावर न जाता, मंजुरीसाठी तुमच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे (उदा. शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक) जाईल.
वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मंजुरीनंतर:
मान्यता मिळाल्यास (Approved): जर वरिष्ठ अधिकाऱ्याने तुमच्या अतिरिक्त पदांना मान्यता दिली, तर तुम्हाला तेच बिल पुन्हा पुढील अधिकाऱ्याकडे (DDO Level 2) पाठवता येईल.
मान्यता न मिळाल्यास (Rejected): जर वरिष्ठ अधिकाऱ्याने तुमचे बिल नामंजूर केले, तर तुम्हाला ते बिल डिलीट करून, त्यांच्या सूचनेनुसार मंजूर पदांइतकेच नवीन बिल तयार करावे लागेल.
थोडक्यात सांगायचे झाल्यास, आता पे-बिल फॉरवर्ड करण्यापूर्वी सिस्टीम संचमान्यतेनुसार पदे तपासते. पदे जास्त असल्यास, तुम्हाला त्याचे कारण देऊन वरिष्ठ अधिकाऱ्याची विशेष मंजुरी घ्यावी लागेल.