जागतिक तंबाखू विरोधी दिन प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र पीडीएफ प्राप्त करा World No Tobacco Day Quiz With eCertificate

World No Tobacco Day Quiz With eCertificate

IMG 20250531 204221
World No Tobacco Day Quiz With eCertificate

World No Tobacco Day Quiz With eCertificate

World No Tobacco Day Awareness Quiz With Certificate

जागतिक तंबाखू विरोधी दिन प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा

सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न मंजुषा

जागतिक तंबाखू विरोधी दिन

तंबाखू सेवनाने तोंडाचा कर्करोग होण्याच्या दाट शक्यतेसह इतर आजारही बळावत आहेत. याबाबत जनजागृती होत असतानाही देशात बऱ्याच प्रमाणात पुरूष तसेच महिला देखील तंबाखूचे सेवन करत आहेत. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम दिसत असतानाही गेल्या कित्येक वर्षा पासून भारतीय माणसाच्या जगण्याशी, संस्कृतीशी जुळलेल्या तंबाखूला प्रतिबंध करणे शक्य झालेले नाही. तरुणां मध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत असल्याचे आाढळून आले आहे. शरीरात धूर प्रवेश केल्याने तंबाखू न खाणारेही अप्रत्यक्षपणे धूम्रपानाचे शिकार होतात.

तंबाखूमध्ये जवळपास चार हजार रसायने आढळतात. त्यातील कमीत कमी २०० विषारी घटक आहेत. जे निकोटीन, कार्बन मोनोक्साईड, टार, अरसेनिक, फॉरमॅल्डेहाईड इत्यादींचा विषारी घटकांमध्ये समावेश होतो. सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना, कामाच्या ठिकाणी आणि घरातील सदस्यां जवळ धूम्रपान केल्यास त्याच्यातील विषारी रासायनिक घटकांमुळे कर्करोग होण्याचा संभव अधिक असतो.

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तंबाखू सेवनामुळे हृदय विकार, फुफ्फुसाचा कर्करोग, गुंतागुंतीचे फुफ्फुसाचे आजार, क्षयरोग, स्ट्रोक, श्वसन संस्थांचे आजार होतात. यापैकी ४० टक्के आजार हे धूम्रपानाशी संबंधित आहेत.

प्रश्न १ . ……… हा ‘ जागतिक तंबाखू विरोधी दिवस ‘ म्हणून साजरा केला जातो .
A : ५ जून
B : १६ डिसेंबर
C : ३१ मे
D : ७ जून

योग्य उत्तर C : ३१ मे

प्रश्न २ . जगात तंबाखूचे सर्वाधिक सेवन करणारे लोक ……………….. या दोन देशांमध्ये आहेत .
A : भारत आणि श्रीलंका
B : चीन आणि भारत
C : चीन आणि जपान
D : भारत आणि अमेरिका

योग्य उत्तर
B : चीन आणि भारत

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित माहितीपूर्ण लेख, भाषण, निबंध व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त तसेच प्रश्नमंजुषा आकर्षक प्रमाणपत्रासह त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

प्रश्न ३ . जागतिक तंबाखू विरोधी दिनाची सुरुवात …….. मध्ये झाली .
A : १९७७
B : १९८५
C : १९८८
D : १९९५

योग्य उत्तर
C : १९८८

नशा मुक्त संकल्प शपथ घ्या आणि भारत सरकारचे प्रमाणपत्र प्राप्त करा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

प्रश्न ४ . जागतिक आरोग्य संघटनेच्या ( WHO ) सदस्य राष्ट्रांनी ……… मध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती .
A : १९७५
B : १९८०
C : १९८७
D : १९९०

योग्य उत्तर
C : १९८७

प्रश्न ५ . दरवर्षी ‘ जागतिक तंबाखू विरोधी दिन ‘ ( World No Tobacco Day ) कधी साजरा केला जातो ?

A : ३० मे
B : ३१ मे
C : १ जून
D : ५ जून

योग्य उत्तर B

प्रश्न ६ . ३१ मे रोजी कोणत्या भारतीय तंबाखू उत्पादन राज्यामध्ये ‘ तंबाखू विरोधी दिन ‘ म्हणून पाळण्याची अधिकृत सुरुवात झाली ?

A : महाराष्ट्र
B : राजस्थान
C : पंजाब
D : प. बंगाल

योग्य उत्तर B

World No Tobacco Day Quiz With eCertificate

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिन विनम्र अभिवादन !
यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र पीडीएफ मध्ये तात्काळ डाऊनलोड करा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

1 thought on “जागतिक तंबाखू विरोधी दिन प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र पीडीएफ प्राप्त करा World No Tobacco Day Quiz With eCertificate”

  1. I am oath not tobacco chewing
    And my family’s members do not chewing tobacco.
    The place of new generation fild not not tobacco chewing..

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!