TET CTET MCQs Quiz

TET CTET MCQs Quiz

TET CTET MCQs Quiz

भाग – १ : बालविकास व अध्यापनशास्त्र CDP Q1 ते Q30 30 गुण

TET CTET MCQs Quiz

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

आजची सराव चाचणी 14

Free Test Number 14

TET Practice Test 2025 -26
Sub: CPD

Marks: 30

TET 2026 Special
TET/CTET Notes, Mock Tests & Solutions

TET CTET MCQs Quiz Marathi Grammar

0%
0 votes, 0 avg
50
Created on By 2b71e7988d03b25924b200d04f1173b50e12bf1ee796ec9d094483d24287995b?s=32&d=mm&r=geshala2023@gmail.com

TET CTET MCQ Quiz

शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Solve TET CTET  Quiz With Certificate Quiz and earn attractive certificate instantly (TET CTET MCQs Quiz Environment and Science)

Child Psychology And Pedagogy MCQs Quiz
Math MCQs Quiz

1 / 30

1. पियाजेच्या सिद्धांतानुसार 11-15 वर्ष वयोगटातील मुलांचा विकासाचा टप्पा कोणता?

2 / 30

2. मुलांमध्ये जन्मतःच शिकण्याची क्षमता असते हे विधान कोणत्या मानसशास्त्रज्ञाचे आहे?

3 / 30

3. वर्गात मागासलेल्या मुलांसाठी शिक्षकाने कोणती पद्धत वापरावी?

4 / 30

4. कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार 'चांगला मुलगा-चांगली मुलगी' अभिमुखता कोणत्या टप्प्यात येते?

5 / 30

5. डिस्लेक्सिया हा विकार कशाशी संबंधित आहे?

6 / 30

6. शिकण्याचा 'प्रयत्न आणि चूक' सिद्धांत कोणी मांडला?

7 / 30

7. वर्ग व्यवस्थापनासाठी सर्वात प्रभावी मार्ग कोणता?

8 / 30

8. फ्रॉइडच्या मते व्यक्तिमत्त्वाचा कोणता भाग नैतिकता दर्शवतो?

9 / 30

9. Zone of Proximal Development ही संकल्पना कोणी दिली?

10 / 30

10. समावेशक शिक्षणाचा अर्थ काय?

11 / 30

11. शिकण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती?

12 / 30

12. मुलाचा पहिला शिक्षक कोण असतो?

13 / 30

13. 'करून शिकणे' या तत्त्वाचा पुरस्कर्ता कोण?

14 / 30

14. बुद्धिमत्तेचे मापन कशाने केले जाते?

15 / 30

15. शिकण्यास प्रोत्साहन न देणारा सिद्धांत कोणता?

16 / 30

16. किशोरावस्थेतील मुलांमध्ये कोणता गुणधर्म जास्त दिसतो?

17 / 30

17. विकास कधीपर्यंत चालू असतो?

18 / 30

18. आम्ही करून शिकतो हे वाक्य कोणाशी संबंधित आहे?

19 / 30

19. संवेग म्हणजे काय?

20 / 30

20. व्यक्तिमत्त्व विकासावर परिणाम करणारा घटक कोणता?

21 / 30

21. अंतर्मुखी व्यक्तीचा गुणधर्म कोणता?

22 / 30

22. डिसग्राफिया हा विकार कशाशी संबंधित आहे?

23 / 30

23. भाषाविकासाचा कोणता सिद्धांत अयोग्य आहे?

24 / 30

24. सामाजिक विकासाचा अर्थ काय?

25 / 30

25. शिकणे म्हणजे काय?

26 / 30

26. मानसशास्त्राचा जनक कोणाला मानले जाते?

27 / 30

27. भारतातील पहिली मानसशास्त्र प्रयोगशाळा कोठे स्थापन झाली?

28 / 30

28. परामानसशास्त्र म्हणजे काय?

29 / 30

29. विकासाचे कोणते क्षेत्र नाही?

30 / 30

30. आनुवंशिकता म्हणजे काय?

Your score is

0%

Leave a Comment

error: Content is protected !!