प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल घोषित लिंक Std 4th 7th Scholarship Interim Result Link

Std 4th 7th Scholarship Interim Result Link

Std 4th 7th Scholarship Interim Result Link

Std 4th 7th Interim Result Link

Class 4th 7th Scholarship Exam Interim Result Declared

Iytta chavthi Satavi Shishyvrutti Parisha Interim Nikal Ghoshit

mscepunepuppss Interim Result Link

puppssmsceresult Direct Link

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

प्रसिद्धीपत्रक

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी)निकाल

दि. २६ एप्रिल, २०२६

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २६ एप्रिल, २०२६ रोजी घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल शनिवार, दि. २५ जुलै, २०२६ रोजी

या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.

दुरूस्ती – विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी दि. ०२/०८/२०२६ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी/ ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरूस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर दि. ०२/०८/२०२६ रोजीपर्यंत पाठविण्यात यावे.

विहित मुदत – विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

(महेश चोथे)

आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४.

दिनांक :- २५/०७/२०२६,
ठिकाण :- पुणे

______________ हेही वाचाल _____________

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल घोषित लिंक Std 4th 7th Scholarship Interim Result Link
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल घोषित लिंक Std 4th 7th Scholarship Interim Result Link

Primary Scholarship Examination (4th) and Upper Primary Scholarship Examination (7th) Final result and merit list will be published soon.
prathamik shishyavrutti pariksha (Iytta 4 thi) v uccha prathamik shishyavrutti pariksha (Iytta 7 vi) antim nikal v gunavatta yadi prasiddh
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्या बरोबर तुमच्या पर्यंत येण्यासाठी आपल्या WhatsApp Channel Follow करून ठेवा
Primary Scholarship Examination Std. 4ᵗʰ (PSE) / Upper Primary Scholarship Examination Std. 7ᵗʰ (UPS)

Leave a Comment

error: Content is protected !!