Std 10th SSC Exam Fee Increase
Std 10th SSC Exam Fee Increase
Regarding the increase in examination fees for the Secondary School Certificate Supplementary Examination from July-August 2026…
Iytta Dahavi Madhyamik pramanpatra Pariksha Shulk vaadh
Class 10th SSC Exam Fee Increase
Iytta 10 Vi Pariksha Shulk vaadh
क्र.रा.मं. लेखा-६/परीक्षा शुल्क / 1865 पुणे
दि. 05/05/2026
प्रति, विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
सर्व विभागीय मंडळे,
विषयः – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट २०२६ पासून परीक्षा शुल्कामध्ये वाढ करणेबाबत…
संदर्भ :-
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे पत्र क्र. संकिर्ण ०८२२/प्र.क्र. ६६/एसडी-२, दि.१६/१२/२०२२
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे पत्र विसप्र-२४२६/प्र.क्र.२५/एसडी-२ दि. २२ एप्रिल, २०२६.
उपरोक्त विषयास अनुसरून शासन आदेश आणि कार्यकारी परिषद (तदर्थ) सभेतील निर्णयाच्या अनुषंगाने, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) पुरवणी परीक्षा जुलै / ऑगस्ट २०२६ पासून परीक्षा शुल्क पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात आले आहे. सुधारित परीक्षा शुल्क आपल्या स्तरावरून सर्व शाळांना अवगत करावे आणि मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट २०२६ परीक्षेपासून परिक्षा शुल्क १. नियमित, तंत्र विषय विद्यार्थी व खाजगी विद्यार्थी (इ. १० वी)
अ.क्र. तपशील जुलै ऑगस्ट २०२६ पासून परीक्षा शुल्क
१ परीक्षा शुल्क ५७०
२ प्रशासकीय शुल्क २०
३ गुणपत्रिका शुल्क २०
४ प्रमाणपत्र शुल्क २०
५ प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (शास्त्र विषय) १०
६ प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (तंत्र प्रती विषय) १००
७ खाजगी विद्यार्थी नोंदणी शुल्क १११०
८ खाजगी विद्यार्थी प्रक्रिया शुल्क १००

ALSO READ –
क.रा.नं./हे-पे०६/परीक्षा शुल्क २०२५-२६/ 1454
दि. 24/04/2025
प्रति,
विभागीय सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सर्व विभागीय मंडळे.
विषयः- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२५ व मुख्य परीक्षा २०२६ साठी परीक्षा शुल्कामध्ये वाढ करणेबाबत…..
संदर्भ:-
१. क.रा.मं./लेखा/६/२३४४ पुणे ०४, दि.०२/०६/२०२३.
२. शालेय शिक्षण कीडा विभागाचे पत्र क. संकीर्ण ०८२२/प्र.क्र.६६/एसडी-२, दि. १६/१२/२०२२
३. कार्यकारी परिषद (तदर्थ) सभा दि. २४/०३/२०२३ ठराव क. १३२-
उपरोक्त विषयास अनुसरुन शासन आदेश आणि कार्यकारी परिषद (तदर्थ) सभेतील निर्णयाच्या अनुषंगाने, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०१५ व मुख्य परीक्षा २०२६ साठी परीक्षा शुल्क पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात आले आहेत. सुधारित परीक्षा शुल्क आपल्या स्तरावरून सर्व मशाळांना अवगत करावे आणि मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२५ व फेब्रुवारी-मार्च २०२६ साठी परीक्षा शुल्क नियमित व खाजगी विद्यार्थी (इ.१० वी)
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी (Repeater) व तुरळक विषय (Isolated) विद्यार्थी (इ.१०वी) सन २०२५-२६ साठी परीक्षा शुल्क
श्रेणीसुधार (Class Improvement) (इ.१०वी २०२५-२६)
सन २०२५-२६ साठी परीक्षा शुल्क
परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे


