RTE 25 Percent Admission Process Extension सन २०२५-२६ यावर्षाचे आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया मुदतवाढ

RTE 25 Percent Admission Process Extension

IMG 20250228 195216
RTE 25 Percent Admission Process Extension

RTE 25 Percent Admission Process Extension

Regarding extension of RTE 25% admission process for the year 2025-26

महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे

जा.क्र.प्राशिसं/ड-८०१/मुदतवाढ/२०२५/१०८१

दिनांकः- २७-२-२०२५
2 8 FEB 2025

विषयः-सन २०२५-२६ यावर्षाचे RTE २५% प्रवेश प्रक्रिया मुदतवाढीबाबत

संदर्भ-संचालनालयाचे पत्र क्र. आरटीई २५ टक्के/२०२५/८०१/७३३/दि.१३-२-२०२५

उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, संदर्भ क्र.१ नुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेसाठी दि.१४-२-२०२५ ते २८-२-२०२५ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती.

तरी याद्वारे कळविण्यात येते की, सन २०२५-२६ या वर्षाची आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेची मुदतवाढ दि.१-३-२०२५ ते १०-३-२०२५ पर्यंत वाढविण्यात येत आहे. तरी सर्व संबंधितांनी देण्यात आलेल्या मुदतवाढ कालावधीत प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही करावी.

IMG 20250228 195227
RTE 25 Percent Admission Process Extension

शिक्षण संचालक (प्राथमिक) प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व
२. शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई मनपा/शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर/दक्षिण/पश्चिम
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.सर्व
४. प्रशासन अधिकारी मनापा / नपा सर्व
५. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, सर्व

1 thought on “RTE 25 Percent Admission Process Extension सन २०२५-२६ यावर्षाचे आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया मुदतवाढ”

Leave a Comment

error: Content is protected !!