Rajmata Jijau Masaheb Quiz
Rajmata Jijau Masaheb Quiz
राजमाता जिजाऊ माँसाहेब
Rajmata Jijau Masaheb Quiz
राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे जीवन चरित्रावर व जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र लगेच मिळवा
Solve Rajmata Jijau Masaheb Quiz and get attractive certificate instantly
प्रश्न – योग्य पर्याय निवडून खालील प्रश्नांची उत्तरे द्या :
राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्म कुठे झाला ?
शिंदखेडा, बुलढाणा
सिंदखेडराजा, अहमदनगर
सिंदखेडराजा, बुलढाणा
राजमाता जिजाऊ यांचे संपूर्ण नाव काय
जिजाऊ शहाजीराव भोसले
जिजाबाई शहाजीराजे भोसले
जिजामाता शहाजीराव भोसले
जिजाबाईंच्या आईवडिलांचे नाव
लखूजी जाधव व म्हाळसाबाई
लक्ष्मण जाधव व म्हाळसाबाई
लखूजी जाधव व म्हाळसाई
Swami Vivekananda And Rashtriy Yuvak Diwas Quiz
राजमाता जिजाऊंचे माहेरचे जाधव हे कोणत्या घराण्याचे वंशज होते ?
देवगीरीचे जाधव
देवगीरीचे यादव
कोकणातले राघव
जिजाबाईंचा शहाजीराजांशी केव्हा विवाह झाला ?
जानेवारी इ.स. १६०५
डिसेंबर इ.स. १६०५
नोव्हेंबर इ.स. १६०५
जिजाबाई व शहाजीराजे यांचा विवाह कुठे झाला ?
औरंगाबाद
दौलताबाद
खुलताबाद
१९ फेब्रुवारी १६३० यादिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाईंना मुलगा झाला त्या मुलाचे नाव …. ठेवण्यात आले.
शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार रूजावेत यासाठी जिजाऊंनी त्यांना कोणत्या गोष्टी सांगितल्या ?
संभाजी
शहाजी
शिवाजी
प्राचीन काळातील गोष्टी
रामायण महाभारतातील गोष्टी
ईसाप नितीच्या गोष्टी
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर म्हणजेच …… जिजाऊँनी शेवटचा श्वास घेतला ?
१७ जून १६७५
१७ जून १६७४
१७ जून १६७२
रायगडच्या पायथ्याशी …. या गावी त्यांची समाधी आहे.
पाचड
शिवनेर
पाथरी
राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे जीवन चरित्रावर व जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र लगेच मिळवा
हे ही वाचाल
प्रश्न मंजुषा खुप छान आहे. त्यामध्ये आजून प्रश्न असावेत 20 तरी आणि वेळ 3 मिनिट द्यावा. मुलांसाठी हा छान उपक्रम आहे.
खूप खूप धन्यवाद ! वेळ ३ मिनिटे केला आहे
आम्हाला ही प्रश्न मंजुषा सोडवून खूप छान वाटले