Power To Certify Diseases In Government Specified Emergencies Serious Diseases
Power To Certify Diseases In Government Specified Emergencies Serious Diseases
Regarding the power to certify diseases in government specified emergencies/serious diseases
महाराष्ट्र शासन
आयुक्त
वैद्यकीय शिक्षण व आयुष, महाराष्ट्र राज्य
दि. 12/11/२०२५
DMER-१८०११/२९/२०२५-ACCT.
प्रति,
सर्व अधिष्ठाता/प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय/रुग्णालय/आरोग्य पथके कर्करोग रुग्णालय/दंत महाविद्यालये
विषयः- शासन विनिर्दिष्ट आकस्मिकता/गंभीर असलेल्या आजारातील आजार प्रमाणित करण्याचे अधिकाराबाबत
संदर्भ:-१. मा.ना.श्री. सुरेश यामू भोळे (राजूमामा), विधानसभा सदस्य (जळगांव शहर) यांचे पत्र जा.क्र.एसबी/विसस/ऑगस्ट ९५ २०२५, दिनांक ३०.०८.२०२५
२. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव यांचे पत्र क्र.शावेमवरुज/लले/वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके/मा. आमदार/३९६३-६४/२०२५, दि.१४.१०.२०२५
संदर्भाधिन पत्राच्या अनुषंगाने सर्व संस्था प्रमुखांना कळविण्यात येते की, शासकीय अधिकारी/कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे आजारातील आजार प्रमाणित करण्याचे अधिकार, शासन निर्णय क्रः एमएजी-१०९९/प्र.क्र.१४/आरोग्य-३, दिनांक २५ फेब्रुवारी, १९९९ व शासन निर्णय क्रः एमएजी १०९९/प्र.क्र.२२२/आरोग्य-३, दिनांक २० ऑगस्ट, १९९९ नुसार प्रदान करण्यात आलेले आहे. (सोबत, शासन निर्णयांच्या प्रती)
Read More
