Pariksha Pe Charcha 2025
Pariksha Pe Charcha 2025
pariksha pe charcha 2025 registration Link
pariksha pe charcha 2025 login
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
क्र. प्राशिसं/२०२४/संकीर्ण/परीक्षा पे चर्चा/टे-८०२/7820
दि.१८ डिसेंबर, २०२४
प्रति,
- अध्यक्ष, विभागीय माध्यमिक व उच्च माध्य. शिक्षण मंडळ, (सर्व)
- विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
- शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जि.प. (सर्व)
- प्रशासन अधिकारी महानगरपालिका (सर्व)
- शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) बृहन्मुंबई
विषय: परीक्षा पे चर्चा-२०२४-२५ आयोजनाबाबत..
संदर्भ: सचिव, उच्चस्तर शिक्षण विभाग शिक्षण मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांचे पत्र दिनांक १४.१२.२०२४.
उपरोक्त विषयास अनुसरुन मा. श्री. नरेंद मोदी, पंतप्रधान भारत सरकार यांचा परीक्षा पे चर्चा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन टाऊन हॉल भारत मंडपम नवी दिल्ली येथे जानेवारी २०२५ मध्ये करण्याचे नियोजित आहे. मागील सात वर्षामध्ये आपल्या सर्वाच्या सहकार्यामुळे या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये मा. पंतप्रधान विद्यार्थी व पालक यांच्याशी चर्चा करुन विद्यार्थाचे ध्येय व स्वप्न पूर्ण करण्याकरीता मनोबल वृध्दिगंत करणार आहेत व परीक्षेची भिती कमी करण्यासाठी मदत होणार आहे.
सदर कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याकरीता बहुपर्यायी ऑनलाईन स्पर्धात्मक परीक्षा 🌐👉
👈या संकेतस्थळावर दिनांक १४.१२.२०२४ ते १४.०१.२०२५ या कालावधीत आयोजित केली आहे. यामध्ये इ. ६ वी ते इ.१२ वी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी, तसेच शिक्षक आणि पालक सहभागी होऊ शकतात. या परीक्षेमध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येकास प्रमाण पत्र देण्यात येणार आहे.
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांच्या परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमामध्ये उपरोक्त परीक्षेव्दारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचेकडून विचारण्यात आलेल्या निवडक प्रश्नचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच मागील वर्षीच्या परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमामध्ये ज्या प्रश्नाचा समावेश केला होता, त्या प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना प्रसार माध्यमासोबतच्या चर्चेमध्ये सहभागी होता येणार आहे.
तसेच परीक्षेविषयीची भिती कमी करुन यामध्ये यश प्राप्त होण्यासाठी तयार करण्यात आलेले प्रकल्प, मॉडुयल या विषयक प्रबंध सादर करणाऱ्या निवडक दहा शिक्षक विदयार्थी यांची एक्झाम वॉरीयर म्हणून निवड करण्यात येणार असून त्यांना मा. पंतप्रधान यांच्या निवासस्थानी भेट देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
- सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आवश्यक ती प्रसिध्दी आपले कार्यालये व शाळांमध्ये करण्यात यावे.
- तसेच परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी या कार्यक्रमाव्दारे झालेल्या फलनिष्पतीबाबतची माहिती सर्व विदयार्थी व पालक यांना देण्यात यावी.
- सदर कार्यक्रमाची प्रसिध्दी सर्व शाळांच्या प्रसार माध्यम आणि #PPC२०२५ यावर पोस्टर क्रिएटिव्ह व व्हिडीओ (posters/creatives/Videos) तयार करुन प्रसिध्द्र करण्यात यावी. यामधील निवडक पोस्टर क्रिएटिव्ह व व्हिडीओ MyGov या संकेतस्थळावर समावेश करण्यात येणार आहेत.
- सदर कार्यक्रमाच्या व्यापक प्रसिध्दीसाठी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी व शाळा प्रमुखांची बैठक घेवून सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना सहभाग घेण्याकरीता प्रवृत्त करण्यात यावे.
शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, म.रा. पुणे
(शरद गोसावी) शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय म.रा पुणे
Date: 18.12.2024
Circular No: Acad-106/2024
Subject: Pariksha Pe Charcha 2025
Dear Principals
The 8th edition of Pariksha Pe Charcha (PPC), an interactive program of Hon’ble Prime Minister with students, teachers and parents, will be held in a town hall format at Bharat Mandapam, New Delhi in January 2025.
In order to select participants who will be featured in the Pariksha Pe Charcha, an online Multiple-Choice Question (MCQ) competition is being conducted at 🌐👉
👈 from 14th December, 2024 to 14th January 2025 for children studying in classes from 6 to 12, teachers and parents. Participants may also ask Questions which may feature in the interactive programme. All the participants will receive a participation Certificate.
This competition is the mode through which students, parents and teachers are invited to frame their questions to be addressed to the Hon’ble Prime Minister. Shortlisted questions may feature in the programme. The participants who asked questions in the previous editions of Pariksha Pe Charcha, are invited by media channels to appear in their programmes. Along the same lines, this year’s chosen few may get an opportunity to interact with the media.
In this context, schools are requested to:
- Adopt innovative measures to propagate and promote this initiative towards reducing exam stress among students, teachers and parents.
- Use own social media handles and #PPC2025 to disseminate the information about the event. Schools can make their own posters/creatives/videos, etc. about the event/programme and post accordingly. The selected creatives/videos from among these shall also be exhibited on the MyGov platform.
- Display the creatives of the programme at prominent places in the school.
- Ensure maximum registration of students in the online Multiple-Choice Questions (MCQ) Competition conducted at 🌐👉LINK
- 👈from 14th December, 2024 to 14th January, 2025 to avail the chance of being selected for this event.
Let us join hands in celebrating the Utsav of Examinations, ‘Pariksha Pe Charcha 2025’ as envisioned by our Hon’ble Prime Minister in order to make learning more joyful for our future nation builders.
Important Dates
Start Date – 14th December 2024
End Date – 14th January 2025
प्रारंभ तारीख – 14th December 2024
अंतिम तारीख – 14th January 2025
The much-awaited Pariksha Pe Charcha Contest 2025 is here!
Learn, grow, and get inspired as PM Narendra Modi shares invaluable tips to beat exam stress and achieve your dreams!
How to Participate? It’s super simple
Visit now:
pariksha pe charcha 2025 registration online
परीक्षा पे चर्चा नोंदणी लिंक
Periods are needs to less 5
LED boards has to closed because of we facing strains in eyes.