Old Pension Scheme to Officers Employees of Zilla Parishad who Joined Government Service on Or After 01 Nov 2005 in Case of Recruitment Advertisement Notification Issued Before 01 Nov 2005

Old Pension Scheme to Officers Employees of Zilla Parishad who Joined Government Service on Or After 01 Nov 2005 in Case of Recruitment Advertisement Notification Issued Before 01 Nov 2005

IMG 20240618 204055

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग,

क्रमांक: जिपअ-२०२४/प्र.क्र.५५/आस्था-४

प्रति,

दिनांक:-१३.०६.२०२४

१) शिक्षण संचालक (प्राथमिक) प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

विषय:- दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेतील अधिकारी/कर्मचारी यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत

old pension scheme to officers/employees of Zilla Parishad who joined Government service on or after 01.11.2005 in case of recruitment advertisement/notification issued before 01.11.2005

वित्त विभागाकडील दि.०२.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात/अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना जिल्हा परिषदेतील अधिकारी/कर्मचारी यांना लागू करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाने खालील मुद्दे उपस्थित केले आहेत. तरी सदरहू मुद्यांची माहिती तात्काळ या विभागास सादर करावी, ही विनंती.

) जिल्हा परिषदेमधील शिक्षक/शिक्षकेतर व इतर कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे? १

२) जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळांची एकूण संख्या.

३) सदर शाळा कोणाच्या नियंत्रणाखाली आहेत? तसेच जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळा १०० टक्के अनुदानित आहे किंवा कसे?

४) जिल्हा परिषदेमधील शिक्षकांची नियुक्ती कोणामार्फत होते तसेच उपरोक्तपैकी शिक्षक कर्मचाऱ्यांची वेतन व सेवानिवृत्तिवेतन इ. खर्च ग्राम विकास विभागाकडून अदा करण्यात येते किंवा कसे?

Also Read👇

OPS UPDATE*
केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणेबाबत
महाराष्ट्र शासन वित्त विभाग, शासन निर्णय  दिनांक:- ०२ फेब्रुवारी, २०२४

👉 सदर शासन निर्णय पीडीएफ मध्ये हवा असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

आपला,

(सुभाष इंगळे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

IMG 20240618 204156

प्रत,

१) उप सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ यांना उपरोक्त माहिती शिक्षण संचालक (प्राथमिक) प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून तातडीने प्राप्त करुन घेवून या विभागास सादर करण्याच्या अनुषंगाने सादर.

Leave a Comment

error: Content is protected !!