NMMS EXAMINATION ANSWER KEY
NMMS EXAMINATION ANSWER KEY
NMMS EXAM 22 Dec 2024 Tentative Answer Key MAT
NMMS EXAM 22 Dec 2024 Tentative Answer Key SAT
NMMS EXAMINATION राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना २०२४ परीक्षा दिनांक २२ डिसेंबर २०२४ संभाव्य उत्तर सूची |
NMMS EXAM 22 Dec 2024 Final Answer Key SAT
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
दिनांक :- १४/०१/२०२५
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) रविवार दि. २२ डिसेंबर, २०२४ अंतिम उत्तरसूची
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ रविवार दि. २२ डिसेंबर, २०२४ प्रसिध्दीपत्रक अंतिम उत्तरसूची
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत दिनांक २२ डिसेंबर, २०२४ रोजी इ. ८ वी साठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर परीक्षेच्या MAT व SAT विषयाच्या पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी/आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन दि. ०८/०१/२०२५ अखेरपर्यंत पाठविण्याबाबत दिनांक ०१/०१/२०२५ रोजीच्या प्रसिध्दी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन/आक्षेप स्विकारले जाणार नाहीत, तसेच सदर परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही याची मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्याथ्यर्थ्यांनी नोंद घ्यावी.
या अंतिम उत्तरसूचीनुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
दिनांक :- १४/०१/२०२५
(अनुराधा ओक)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- ४११००४
NMMS EXAM 22 Dec 2024 Tentative Answer Key SAT
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) रविवार दि. २२ डिसेंबर, २०२४ अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची प्रसिध्दीपत्रक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. २२ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
NMMS EXAM 22 Dec 2024 Tentative Answer Key MAT
NMMS EXAM 22 Dec 2024 Tentative Answer Key SAT
१) या उत्तरसूचीवर प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नांवर आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात करता येईल.
२) सदर ऑनलाईन निवेदन शाळांकरीता त्यांच्या लॉगिनमध्ये Dashboard वर व पालकांसाठी संकेतस्थळावर Interim Answer key (अंतरिम उत्तरसूची) या हेडिंगखाली स्वतंत्ररित्या उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
३) त्रुटी / आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दि. ०१/०१/२०२५ ते दि. ०८/०१/२०२५ रोजी पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
४) दिनांक ०८/०१/२०२५ विहित मुदती नंतर त्रुटी / आक्षेपबाबतचे निवेदन स्विकारले जाणार नाही.
५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) प्राप्त त्रुटी / आक्षेपाबाबतच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही.
६) उपरोक्तनुसार विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची
परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.
दिनांक :- ०१/०१/२०२४
(अश्विनी भारुड)
उपायुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे
Also Read –
NMMS EXAMINATION राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना २०२३ परीक्षा छत्रपती राजाराम महाराज सारथी NMMS शिष्यवृत्ती पात्र व अपात्र यादी सारथी पुणेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध झाली आहे
NMMS / National Means-cum-Merit Scholarship | |
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा छत्रपती राजाराम महाराज सारथी NMMS शिष्यवृत्ती पात्र व अपात्र यादी सारथी पुणेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध झाली आहे |
एन एनएम एस परीक्षे बद्दल अधिक माहिती जाणून घ्या | |
एन एनएम एस परीक्षे बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा |
NMMS / National Means-cum-Merit Scholarship | |
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा याशावीपणे उत्तीर्ण करण्यासाठी खालील प्रशन मंजुषा सोडवा |
NMMS / National Means-cum-Merit Scholarship | |
प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा |
NMMS / National Means-cum-Merit Scholarship | |
प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा |
NMMS / National Means-cum-Merit Scholarship | |
प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा |
Nmms questions and answer
K b h high school