STD 8th CIVICS Rajyashasan

STD 8th CIVICS Rajyashasan Swadhyay Class 8th Nagrikshashtra Prakaran 5

STD 8th CIVICS The State Government नागरिकशास्त्र प्रकरण 5 राज्यशासन  N.M.M.S.(नागरिकशास्त्र )Test – 5 राज्यशासन  

STD 8th CIVICS Rajyashasan The State Government State Legislature Legislature of Maharashtra Vidhan Bhavan, Mumbai Vidhan Sabha Legislative Assembly Speaker of Vidhan Sabha VidhanParishad Legislative Council Executive of Maharashtra Governor Chief Minister and Council of Ministers Functions of the Chief Minister Creation of the State Executive Distribution of portfolios Coordination between Ministries / Departments Leader of the State Exercise Swadhyay
सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे
विधान परिषदेचे कामकाज कोणाच्या नियंत्रणाखाली चालते? 
राष्ट्रपती
विधान परिषद सभापती व उपसभापती
सरपंच व उपसरपंच
न्यायमंडळ
विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता खालीलपैकी कोण असतो? 
खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा.

गट ‘अ ‘                                         गट ‘ब ‘

1) विधानसभा सदस्य संख्या         अ) 5 वर्ष

2) विधान परिषद सदस्य संख्या      ब) 288

3) विधिमंडळाचे दुसरे सभागृह       क) 78

4) विधानसभेची मुदत                  ड) विधान परिषद

 (1-अ), (2-ब), (3-क), (4-ड)
(1-ब), (2-अ), (3-ड), (4-क)
(1-क), (2-अ), (3-ड), (4-ब)
(1-ब), (2-क), (3-ड), (4-अ)
महाराष्ट्र विधिमंडळाचे वर्षातून  किती अधिवेशने होतात ? 
एक
दोन
तीन
चार
केंद्रीय पातळीवर राष्ट्रपती नामदारी प्रमुख असतात त्याचप्रमाणे घटक राज्य पातळीवर…………… नामधारी प्रमुख असतात. 
प्रधानमंत्री
राज्यपाल
मुख्यमंत्री
उपराष्ट्रपती
मेघालय या राज्याची राजधानी कोणती? 
इंफाळ
शिलाँग
कोहीमा
पटणा
1) राष्ट्रीय पातळीवर संघ शासन काम करते.
2) प्रादेशिक पातळीवर राज्य शासन काम करते.
फक्त 1 चूक
दोन्ही चूक
दोन्ही बरोबर
2 चूक

अ) महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे होते.

ब) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते.

 दोन्ही बरोबर
अ बरोबर ब चूक
दोन्ही चूक
फक्त ब
महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये खालीलपैकी कोणते दोन सभागृह आहेत? 
राज्यशासन आणि संघशासन
विधानसभा आणि विधान परिषद
लोकसभा आणि राज्यसभा
कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ
महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? 
राष्ट्रपती, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री
राष्ट्रपती, प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ
राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ
सभापती, उपसभापती व अध्यक्ष
राज्यपालांची नियुक्ती कोणाकडून होते? 
राष्ट्रपती
उपराष्ट्रपती
मुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री
कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची नेमणूक कोण करते ? 
राष्ट्रपती
मुख्यमंत्री
राज्यपाल
प्रधानमंत्री
घटक राज्यांचा कारभार कोणते शासन करते? 
राज्यशासन
संघशासन
कायदेमंडळ
कार्यकारी मंडळ
संघराज्य व्यवस्थेत किती पातळ्यावर शासन संस्था कार्यरत असतात ? 
एक
दोन
तीन
चार
मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ एकत्रितरित्या कोणाला जबाबदार असतात? 
विधानसभा
विधान परिषद
संसद भवन
यापैकी नाही
विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावे लागते? 
35
65
25
30
 विधिमंडळाच्या सदस्यांना काय म्हणतात? 
 खासदार
आमदार
अध्यक्षीय
यापैकी नाही
 राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो ? 

 राष्ट्रपती
मुख्यमंत्री
राज्यपाल
प्रधानमंत्री
 राज्याचे नेतृत्व कोणाकडे असते? 
 राष्ट्रपती
राज्यपाल
मुख्यमंत्री
प्रधानमंत्री
 उपरोक्त STD 8th CIVICS Rajyashasan प्रश्नांची योग्य उत्तर बघण्यासाठी खालील बहुपर्यायी प्रश्न मंजुषा सोडवा
 
बहुपर्यायी प्रश्न मंजुषा सोडविण्यासाठी 👉  

Leave a Comment

error: Content is protected !!