Dr. Babasaheb Ambedkar

Dr. Babasaheb Ambedkar डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन प्रश्न मंजुषा सोडवा आणि प्रमाणपत्र प्राप्त करा
Din

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

प्र.१)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय होते?
१ बाबासाहेब आंबेडकर
२ भीमराव आंबेडकर
३ भीमराव रामजी आंबेडकर
४ यापैकी नाही
प्र.२)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इंग्रजांच्या काळात कुठले मंत्रिपद होते?
१ कामगार मंत्री
२ कायदा आणि न्याय मंत्री
३ अर्थ मंत्री
४ प्रधान मंत्री
प्र.३)विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या दिवशी केला?
१ २० मार्च १९२५
२ २० मार्च १९२७
३ २० मार्च १९२९
४ २० मार्च १९३७
प्र.४)खालील पैकी कोणत्या पक्षाची स्थापना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे?
१ काँग्रेस
२ भाहुजन समाज पक्ष
३ स्वतंत्र मजूर पक्ष (इंडिपेंडंट लेबर पार्टी)
४ समाजवादी पक्ष
प्र.५)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कोणत्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात स्थापित केलेली आहे?
१ ऑक्सफर्ड
२ कोलंबिया
३ केम्ब्रिज
४ मॅसाच्युसेट्स
प्र.६)“सच्ची रामायण” हा ग्रंथ कोणत्या महामानवाने लिहिला?
१ प्रबोधनकार ठाकरे
२ शाहू महाराज
३ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४ पेरियार रामास्वामीa
प्र.७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओ. बी. सी. समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मित्ती केली?
१ कलम ३४०
२ कलम ३४१
३ कलम ३४२
४कलम ३४३
प्र.८) सोनबा, बाबासाहेबांसाठी आयुष्यभर पाण्याचा माठ घेऊन कोणत्या ठिकाणी उभा होता?
१ पनवेल
२ दादर
३ रायगड
४ भायखला
प्र.९) बाबासाहेबांचे जहाजात किती हजार ग्रंथ बुडाले?
१)३५,५०० ग्रंथ
२) ३४,३०० ग्रंथ
३)३७,४०० ग्रंथ
४)२१,९०० ग्रंथ
प्र.१०) बुद्ध परिनिर्वाणानंतर पहिली धम्म संगती किती महिन्यांनी झाली?
१ एक महिन्यांनी
२ दोन महिन्यांनी
३ तीन महिन्यांनी
४ चार महिन्यांनी
प्रश्नांची योग्य उत्तरे
प्रश्नांची योग्य उत्तरे
प्रश्न क्रमांक ०१ – योग्य उत्तर – ३ भीमराव रामजी आंबेडकर
प्रश्न क्रमांक ०२ – योग्य उत्तर – १ कामगार मंत्री
प्रश्न क्रमांक ०३ – योग्य उत्तर – २ २० मार्च १९२७
प्रश्न क्रमांक ०४ – योग्य उत्तर – ३ स्वतंत्र मजूर पक्ष (इंडिपेंडंट लेबर पार्टी)
प्रश्न क्रमांक ०५ – योग्य उत्तर – २ कोलंबिया
प्रश्न क्रमांक ०६ – योग्य उत्तर – ४ पेरियार रामास्वामी
प्रश्न क्रमांक ०७ – योग्य उत्तर – १ कलम ३४०
प्रश्न क्रमांक ०८ – योग्य उत्तर – १ पनवेल
प्रश्न क्रमांक ०९ – योग्य उत्तर – ३)३७,४०० ग्रंथ
प्रश्न क्रमांक १० – योग्य उत्तर – ४ चार महिन्यांनी
सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे 
तुमचा ईमेल बरोबर नोंदविल्याची खात्री करा 
तुम्ही नोंद्विलेल्या ईमेल वर प्रमाणपत्र येईल
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन प्रश्न मंजुषा सोडवा आणि प्रमाणपत्र प्राप्त करा

1 thought on “Dr. Babasaheb Ambedkar”

Leave a Comment

error: Content is protected !!