NAVODAYA

NAVODAYA जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024 परीक्षा दिनांक – २० जानेवारी २०२४ NAVODAYA RESULT

NAVODAYA RESULT
👁  NAVODAYA RESULT
नवोदय विद्यालय समिती
शिक्षण मंत्रालय, भारत सरकार
दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल याच वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल
निकाल पाहण्यासाठी खालील  CLICK HERE  वर टिचकी मारा 

         👁  कसा बघाल निकाल 👁
 _अगदी सहज सोपे वर दिलेल्या लिंक वर टिचकी मारा तुमचा रोल नंबर टाका तुमची जन्मतारीख नोंदवा आणि CHECK RESULT वर टिचकी मारा
नवोदय परीक्षेचे admit card (Hall ticket )वेबसाईटवर उपलब्ध झालेले आहेत.खालील link वरून download करा

इ.५ वी नवोदय परीक्षेचे Admit card (Hall ticket )वेबसाईटवर उपलब्ध झालेले आहेत.खालील link वरून Download करा. NAVODAYA
खालील link ला टच केल्यास येणाऱ्या पेजवरील  Please click here for downloading the Admit Card for Class VI Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test-2024 scheduled on 20 January 2024 याला टच करून नवीन येणाऱ्या पेजवरील  click here to download admit card याला टच करा.त्यात तुम्ही form भरला तेव्हाचा registration नंबर व तुमची जन्म तारीख टाका. 👇

DOWNLOAD

नवोदय प्रवेश पत्र / हॉलतिकीट डाऊनलोड करत असताना विद्यार्थ्याचा “Registration number” आपणास मिळत नसेल तर पुढील पुढील प्रक्रियेद्वारे आपण आपल्या विद्यार्थ्यांचा नोंदणी क्रमांक / रजिस्ट्रेशन नंबर मिळवू शकतो व त्या रजिस्ट्रेशन नंबरच्या द्वारे आपण Admit Card हॉलतिकीट डाऊनलोड करू शकतो आगदी सहजपणे नोंदणी क्रमांक शोधण्यासाठी कृपया फॉर्म भरताना तुम्ही जसे भरले तसेच विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव आणि जन्मतारीख टाका.

Candidate Name → Father Name → Mother Name → Date of Birth → Registration नंबर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

PLEASE ENTER EXACTLY THE SAME CANDIDATE DETAILS AS ENTERED DURING REGISTRATION.

Candidate Name Father Name Mother Name Date of Birth Captcha

CLICK HERE SEARCH REGISTRATION No

नवोदय विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थाना परीक्षा पूर्व सरावासाठी, तयारीसाठी उपयुक्त असणारी NAVODAYA OMR उत्तर पत्रिका ANSWER SHEET OMR Download pdf उपलब्ध करून देण्यात येत आहे

OMR
DOWNLOAD

4 thoughts on “NAVODAYA”

Leave a Comment

error: Content is protected !!