Maharashtra Din Quiz With Certificate

Maharashtra Din Quiz With Certificate

image 56

Maharashtra Day And Labour Day Quiz With Certificate

International Workers’ Day

International Labours’ Day

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन प्रश्नमंजुषा सोडवा आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा
Maharashtra Din Kamgar Din Quiz With Certificate
महाराष्ट्र दिना निमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक ई प्रमाणपत्र प्राप्त करा त्या साठी या ओळीला स्पर्श करा

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन प्रश्नमंजुषा
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त प्रश्नमंजुषा सोडवूया व ताबडतोब आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करूयात…..
सर्वांना शुभेच्छा…!
Maharashtra Day And International Workers’ Day
Hello friends,
“Today, I have a MCQs based quiz for you ! Try to solve it and win an attractive certificate instant.”
Best of luck ….👍

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन प्रश्नमंजुषा
महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा……………..
महत्वाच्या सूचना :-
कृपया स्पर्धकांनी आपले पूर्ण नाव हे इंग्रजीत किंवा मराठीत लिहावे. (प्रमाणपत्रावर आपण जे लिहाल तेच नाव येईल)
सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

आपल्या महाराष्ट्र राज्या बद्दल तुम्हाला या गोष्टी ठाऊक आहेत का ? मग जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून

0%
0 votes, 0 avg
543
Created on By 2b71e7988d03b25924b200d04f1173b50e12bf1ee796ec9d094483d24287995b?s=32&d=mm&r=geshala2023@gmail.com

Maharashtra Din

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिना निमित्त प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र प्राप्त करा / लगेच मिळवा Solve Maharashtra Din Quiz and get attractive certificate instantly

Maharashtra Din Quiz With Certificate

    Maharashtra Din Quiz With Certificate

1 / 18

1. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?

2 / 18

2. महाराष्ट्र राज्याचे राज्य फळ लोन्ते आहे ?

3 / 18

3. महाराष्ट्रा मध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे ?

4 / 18

4. मुंबईची परसबाग कोणती ?

5 / 18

5. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे ?

6 / 18

6. महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे ?

7 / 18

7. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

8 / 18

8. महाराष्ट्र राज्या मध्ये सध्या किती किल्ले आहेत ?

9 / 18

9. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे.

10 / 18

10. महाराष्ट्रातील महानगरपालिकांचे सर्वात मोठे जाळे कोणते?

11 / 18

11. मुंबई हायकोर्ट स्थापना कधी झाली ?

12 / 18

12. संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला

13 / 18

13. १ मे २०२५ रोजी आपण महाराष्ट्र दिनाचा.............. वा वर्धापन दिन साजरा करत आहोत

14 / 18

14. महाराष्ट्र राज्या मध्ये लोकसभा सदस्य संख्या

15 / 18

15. महाराष्ट्र राज्या मध्ये राज्यसभा सदस्य संख्या

16 / 18

16. महाराष्ट्र राज्याला किती की मी. चा किनारा समुद्र लाभला

17 / 18

17. महाराष्ट्र राज्याचे 'राज्य शस्त्र' कोणते आहे ?

18 / 18

18. महाराष्ट्र राज्याची राज्यमाता गोमाता कोणती आहे ?

Your score is

0%

आज ०१ मे मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक ई प्रमाणपत्र प्राप्त करा त्या साठी या ओळीला स्पर्श करा

3 thoughts on “Maharashtra Din Quiz With Certificate”

Leave a Comment

error: Content is protected !!