INSPIRE MANAK Scheme Nominations Open
INSPIRE MANAK Scheme Nominations Open
क्र. प्राविप्रा/INSPIRE-MANAK/NOMINATIONS/2025-26/321/2025
दिनांक : 16/06/2025
प्रति,
.. 1.) शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) जि.प. (सर्व)
2.) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर/ दक्षिण/पश्चिम)
विषयः-INSPIRE-MANAK योजना सत्र 2025-26 करीता Online नामांकने सादर करणेबाबत.
संदर्भ:-1.) मा. संदीप बन्सल, व.शास्त्रज्ञ, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.DST/S&TCB/INSPIRE-MANAK/NOMINATIONS/2025-26 दिनांक 29/05/2025
2.) या कार्यालयाचे पत्र क्र. प्राविप्रा/INSPIRE-MANAK/NOMINATIONS/2025-26/296/2025 दिनांक 03/06/2025
उपरोक्त संदर्भाकीत विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, INSPIRE Award MANAK योजनेअंतर्गत चालू वर्षापासून पात्रता निकषामध्ये इ.11 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे या वर्षापासून इयत्ता 6 वी ते 12 वी या वर्गात शिकणारे शालेय विद्यार्थी त्यांचे विचार सादर करण्यास पात्र असतील. सन 2025-26 मध्ये इयत्ता 6 वी ते 12 वी या वर्गात शिकणा-या (सर्व मंडळ व सर्व माध्यमाच्या) शाळेतील विद्यार्थ्यांचे 5 उत्तम संकल्पनेवर आधारित मॉडेल्स www.inspireawards-dst.gov.in या वेबसाईटवर नामांकने सादर करवयाची आहेत. या करीता नामांकने सादर करण्याचा कालावधी 15 जून 2025 पासून सुरू झाला असून नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. तसेच ज्या शाळांनी अद्याप पर्यंत E-MIAS portal वर नोंदणी (Registration) केलेली नाही त्यांना लवकरात लवकर नोंदणी करण्याविषयी कळविले आहे.
INSPIRE MANAK कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि सर्वोत्तम नाविन्यपूर्ण तांत्रिक कल्पना/नवकल्पना नामांकित करण्यासाठी, संदर्भीय पत्रान्वये, शाळांसाठी कृर्तीले मुद्दे (Action Points) देण्यात आलेले आहेत. आपल्या अधिनस्त इ. 6 वी ते 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना याबाबत अवगत करण्यात यावे.
— शाळांसाठी कृतीचे मुद्दे (Action Points) :-
- घोषणाः- इ. 6 वी ते 12 वी पर्यतच्या सर्व विद्यार्थ्यांना असेम्ब्ली, सूचना फलक, इ.द्वारे या तांत्रिक/नाविन्यपूर्ण स्पर्धेचा व्यापकपणे प्रचार करा जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना तयार करतील.
- नवकल्पना निर्मितीः मूळ कल्पना कशा विकसित कराव्या याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. दर्जेदार नवकल्पनांची उदाहरणे सामायिक करा तसेच “अभिनव कहानिया” हे नवीन शोधांवर आधारित कॉमिक पुस्तक संदर्भासाठी वापरा.
- सुट्टीतील गृहपाठः- विद्यार्थ्यांना नवीन समस्या ओळखण्याचे काम सोपवा आणि सुट्टीच्या दिवशी त्या समस्या सोडविण्यासाठी उपाय शोधणे सुचवा. मूळ कल्पना तयार करा.
- नवकल्पना पेटी (Idea Box): एक नवकल्पना पेटी तयार करा आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण नवकल्पनांचे संकलन करा.
- कल्पना/नवकल्पनाची निवडः त्यानंतर एक दिवस कल्पना स्पर्धा आयोजित करा किंवा विद्यार्थ्यांनी नवकल्पना पेटीत संकलीत केलेल्या कल्पनांचे पुनरावलोकन करा, विद्यार्थ्यांच्या कल्पनांची मौलिकता पडताळणी महत्वाची आहे.
- शाळेचा U-DISE code पडताळणी आवश्यकः शाळेच्या U-DISE code सहभागाची खात्री करा.
- नवीन शाळांची नोंदणी:- नवीन शाळां पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतात.
- विद्यार्थ्यांचे बैंक खातेः विद्यार्थ्यांना जर INSPIRE – MANAK-2025-26 मध्ये सहभागी व्हायचे असेल तर, त्यांच्या बँक खात्याचे तपशील सहज उपलब्ध असावेत असा सल्ला द्यावा. Bank खाते चालू स्थितीत असणे व KYC करणे अत्यंत आवश्यक आहे.
- नामांकनेः-पोर्टल किंवा APP द्वारे पाच सर्वोत्तम नामांकन अचूकपणे Submit करा. प्रत्येक विद्यार्थ्यांचे नाव त्याच्या बँक खात्याशी तंतोतंत जुळत आहे का याची दोन वेळा तपासणी करा आणि बरोबर असल्याची खात्री करा, बैंक खाते क्र. आणि IFSCode महत्वाचा आहे.
- नामांकने अग्रेषित करणेः नामनिर्देशन जिल्हा प्राधिकरण (शि.अ.माध्य.) यांचेकडे पाठवा आणि तुमच्या नोंदीसाठी पावती Download करा.
तरुण विद्यार्थ्यांमध्ये अनोख्या कल्पना रुजविण्यासाठी आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षकांना वरील कृती बिंदूची अंमलबजावणी करण्यास सुचित करावे.
या योजनेचा जास्तीत-जास्त फायदा मिळवून देण्यासाठी अगदी दुर्गम जिल्हयामधूनही जास्तीत-जास्त मूळ कल्पना/नवकल्पना एकत्रित करण्याव्साठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
सदर योजनेमध्ये नामांकने सादर करण्यासाठी आपण आपले स्तरावरून आपल्या जिल्हयातील सर्व शाळांना माहिती मिळेल या दृष्टिने कार्यवाही करावी. तसेच जिल्हयातील नामांकने वाढविण्याच्या दृष्टिने प्रयत्न करावेत. त्यासाठी आपल्या अधिनस्त अधिका-यांच्या सभा घेऊन त्यांना जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच या संस्थेकडून आयोजित Online सभांना आपण आवर्जून उपस्थित राहावे. नामांकनाबाबतची स्थिती वेळोवेळी त्या त्या जिल्हयाच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यांना कळविण्यात येणार आहे. त्याकरीता आपण आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना सूचना द्याव्यात. आपल्या जिल्हयातील कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी.
सहपत्र संदर्भीय पत्र व परिपत्रक पीडीएफ मध्ये प्राप्त करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
संचालक
राज्य विज्ञान शिक्षण संस्था
(प्रादेशिक विद्या प्राधिकरण)
रविनगर, नागपूर.

प्रतिलीपी : माहितीस्तव सविनय सादर.
- मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पूणे.
- मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पूणे.
- मा. संचालक, NIF अहमदाबाद.
- विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व विभाग) यांनी आपले अधिनस्त सर्व शिक्षणाधिकारी /
शिक्षण निरीक्षक यांना जास्तीत जास्त नामांकने सदर करणेबाबत निर्देश आपले स्तरावरुन देण्यात यावे. - प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (डायट) सर्व…
F. No. DST/S&TCB/INSPIRE-MANAK/NOMINATIONS/2025-26
Dated: 29th May, 2025
To,
State Nodal Officers (INSPIRE – MANAK Scheme) of all States/UTs in Name covers)
Subject: Opening of online nominations for 2025-26 under INSPIRE – MANAK Scheme.
Sir/Madam,
A’s, you may be aware that INSPIRE – MANAK Scheme is a flagship program implemented by this Department with a basic objective to instil creative/innovative thinking among school students.
- The MANAK Scheme envisages to target one million original innovative ideas from students studying in more than five laki middle and high schools across the country and selecting the best ideas having potential to cater to societal needs and applications, thereby motivating these students to take these ideas forward for prototype and product development.
- It has been decided to include students of Class XI and Class XII in the eligibility criteria of the Scheme. Thus, from this year onwards school students studying in class 6-12 will be oligible to submit their ideas. It may kindly be noted that the registered schools under the INSPIRE – MANAK Scheme, in each financial year. can nominate 5 best ideas from their schools, through online mode, in E Management of INSPIRE-MANAK Scheme (E-MIAS) web portal of the Department using the link: www.inspireawards-dst.gov.in.
- The online nominations for 2025-26, will resume from 15th June, 2025. The schools will be able to submit their online nominations till 15th September, 2025.
- I request you to please direct all the concerned State and District functionaries, to apprise all the schools under their purview, about the inclusion of class 11 and 12 students and opening of online nominations under the MANAK scheme for 2025-26 and the given deadline. The schools may be suitably informed to register and submit their nominations well before the given deadline to avoid last minute inconveniences encountered due to heavy load in the E-MIAS web portal.
- I also look forward to your kind cooperation in further expanding the outreach of this unique scheme. by expediting the registration of schools yet to be covered under this scheme, from your State/UT, so that. young students with an appetite for creativity and innovation can be provided with rightful platform to showcase their talent.
Yours sincerely
Copy To:
(Dr. Sandeep Bansal)
राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान भारत
National Inriovation Foundation-India
Date: 29/04/2025
NIF/INSPIRE/MANAK/04/21
Dr. Nitin Maurya
Scientist and NIF Coordinator INSPIRE-MANAK
To,
Director, State Institute of Science Education, Ravi Nagar, Nagpur, Maharashtra-440001
Subject: Implementation of Govt. of India’s INSPIRE-MANAK Scheme 2025-26
Dear
Greetings from the National Innovation Foundation (NIF)-India!
I wish to express my deepest appreciation for the sustained support extended towards the INSPIRE-MANAK scheme by the Maharashtra. The significant milestone of reaching 1 million student participation in the year 2024-25 could only be possible through a collaborative approach.
We are pleased to inform you that online nominations for INSPIRE-MANAK F.Y. 2025-26 will soon resume through the INSPIRE-MANAK web portal (https://inspireawards-dst.gov.in/
To effectively implement the INSPIRE-MANAK program and nominate the best innovative technological ideas/innovations, we request Maharashtra to undertake the following actions:
Action Points for Schools:
- Announcement: Widely publicize this technological innovation competition among students of Classes 6-10 through assemblies, notice boards, etc. so that once the nomination dates are announced, students should be ready with their innovative ideas.
- Idea Generation: Guide students on how to develop original ideas, emphasizing that submissions must be their own work. Share examples of quality innovations and utilize the “Abhinav Kahaniya” A Comic book based on ideas/innovations as a resource.
- Summer Break Assignment: Assign students the task of identifying a new problem and conceiving a novel and original idea to solve it during the summer break.
- Idea Box: Set up an idea box where students can submit brief description of their innovative technological ideas.
- Selection of ideas/Innovations: Following the summer vacation, organize an idea competition and/or review submitted ideas to select the top five technological ideas/innovations based on novelty, social relevance, potential impact, and scalability. Teachers may refer to the book “Teachers Handbook for nurturing Students Ideas/innovations for a comprehensive understanding of ideas and innovation. “It is crucial to verify the originality of student ideas through web searches and by checking previously submitted entries before final submission.
- U-DISE Code Verification (Mandatory): Ensure the school’s U-DISE code is current for participation.
- Registration of New Schools: The new school may register themselves on the portal.
- Students Account: Advice students to have their account details readily available if they wish to participate in INSPIRE-MANAK 2025-26.
- Nominations: Submit the five best nominations accurately through the portal or app. Double-check that each student’s name precisely matches their bank passbook, and ensure the correct account number and IFSC code are provided.
- Forwarding Nominations: Forward the nominations to the District Authority and download the acknowledgment for your records.
I urge the school authorities to implement the aforementioned action points to cultivate unique ideas and foster innovation among young students.
We earnestly seek your cooperation in mobilizing a maximum number of original ideas/innovations, even from the most remote sub-districts, to ensure the widest possible benefit from this scheme.
With regards,
Nitin Maurya
Link to download the books:
- https://inspireawards-dst.gov.in/download/others/Abhinav-Kahaniya-Hindi.pdf
- https://inspireawards-dst.gov.in/download/others/Abhinav-Kahaniya-English.pdf
- https://inspireawards-dst.gov.in/download/others/Teachers-Handbook-for-nurturing-students English pdf
- https://inspireawards-dst.gov.in/download/others/Teachers-Handbook-nurturing-Hindi pdf
Also Read 👇
INSPIRE MANAK Scheme Nominations Open
Regarding submission of online nominations for INSPIRE-MANAK scheme session 2025-26
Opening of online nominations for 2025-26 under INSPIRE-MANAK Scheme.
इन्स्पायर मानक योजना सत्र २०२५ – करिता ऑनलाइन नामांकन सुरू
क्र. प्राविप्रश/INSPIRE-MANAK/NOMINATIONS/2025-26/2.96 /2025
दिनांक 30/05/2025
03/06/2025
विषयः-INSPIRE-MANAK योजना सत्र २०२५-२६ करीता Online नामांकने सादर करणेबाबत.
संदर्भ:-मा. संदीप बन्सल, व.शास्त्रज, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय. विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली
यांचे पत्र क्र.DST/S&TCB/INSPIRE-MANAK/NOMINATIONS/2025-26 दिनांक 29/05/2025
उपरोक्त संदर्भाकीत विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते को, INSPIRE Award MANAK योजनेअंतर्गत चालू वर्षापासून पात्रता निकषामध्ये इ.११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे या वर्षापासून इयत्ता ६ वी ते १२ वी या वर्गात शिकणारे शालेय विद्यार्थी त्यांचे विचार सादर करण्यास पात्र असतील. सन २०२५-२६ मध्ये इयत्ता ६ वी ते १२ वी या वर्गात शिकणा-या (सर्व शासन मान्य व माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे ५ उत्तम संकल्पनेवर आधारित मॉडेल्स www.inspireawards-dst.gov.in या वेबसाईटवर नामांकने सादर करवयाची आहेत. या करीता नामांकने सादर करण्याचा कालावधी १५ जून २०२५ पासून सुरू होत असून नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत आहे. तसेच ज्या शाळांनी अद्याप पर्यंत E-MIAS portal वर नोंदणी (Registration) केलेली नाही त्यांना लवकरात लवकर नोंदणी करण्याविषयी कळविले आहे.
सदर योजनेमध्ये नामांकने सादर करण्यासाठी आपण आपले स्तरावरून आपल्या जिल्हयातील सर्व शाळांना माहिती मिळेल या दृष्टिन कार्यवाही करावी, तसेच जिल्हयातील नामांकने वाढविण्याच्या दृष्टिने प्रयत्न करावेत. त्यासाठी आपल्या अधिनस्त अधिका-यांच्या सभा घेऊन त्यांना जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच या संस्थेकडून आयोजित Online सभांना आपण आवर्जून उपस्थित राहावे. नामांकनाबाबतची स्थिती वेळोवेळी त्या त्या जिल्हयाच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यांना कळविण्यात येणार आहे. त्याकरीता आपण आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना सूचना द्याव्यात. आपल्या जिल्हयातील कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी.
सहपत्र संदर्भिय पत्र
संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रविनगर, नागपूर, HB
राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण), नागपूर-४४०००१.
प्रतिलीपी :- माहितीस्तव सविनय सादर.
१) मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२) मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पूणे..
३) मा. संचालक, NIF अहमदाबाद.
४) विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व विभाग) यांनी आपले अधिनस्त सर्व शिक्षणाधिकारी /शिक्षण निरीक्षक यांना जास्तीत जास्त नामांकने सदर करणेबाबत निर्देश आपले स्तरावरुन देण्यात यावे
५) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (डायट) सर्व…
प्रति, १) शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) जि.प. (सर्व) २) शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
F. No. DST/S&TCB/INSPIRE-MANAK/NOMINATIONS/2025-26
Dated: 29 May, 2025
To,
State Nodal Officers (INSPIRE-MANAK Scheme) of all States/UTs (in Name covers)
Subject: Opening of online nominations for 2025-26 under INSPIRE-MANAK Scheme.
Sir/Madam,
A’s you may be aware that INSPIRE – MANAK Scheme is a flagship program implemented by this Department with a basic objective to instil creative/innovative thinking among school students.
2. The MANAK Scheme envisages to target one million original innovative ideas from students studying in more than five lakh middle and high schools across the country and selecting the best ideas having potential to cater to societal needs and applications, thereby motivating these students to take these ideas forward for prototype and product development.
3. It has been decided to include students of Class XI and Class XII in the eligibility criteria of the Scheme. Thus, from this year onwards school students studying in class 6-12 will be eligible to submit their ideas. It may kindly be noted that the registered schools under the INSPIRE-MANAK Scheme, in each financial year. can nominate 5 best ideas from their schools, through online mode, in E Management of INSPIRE-MANAK Scheme (E-MIAS) web portal of the Department using the link: www.inspireawards-dst.gov.in.
4. The online nominations for 2025-26, will resume from 15th June, 2025. The schools will be able to submit their online nominations till 15th September, 2025.
5. I request you to please direct all the concerned State and District functionaries, to apprise all the schools under their purview, about the inclusion of class 11 and 12 students and opening of online nominations under the MANAK scheme for 2025-26 and the given deadline. The schools may be suitably informed to register and submit their nominations well before the given deadline to avoid last minute inconveniences encountered due to heavy load in the E-MIAS web portal.
6. I also look forward to your kind cooperation in further expanding the outreach of this unique scheme. by expediting the registration of schools yet to be covered under this scheme, from your State/UT, so that, young students with an appetite for creativity and innovation can be provided with rightful platform to showcase their talent.
Yours sincerely
(Dr. Sandeep Bansal)