HRA Tab Available In Shalarth
HRA Tab Available In Shalarth
House rent allowance tab available in Shalaarth
Regarding making the house rent allowance tab available in the Shalaarth.
HRA Arrears Tab Available In Shalarth Pranali
Ghar Bhade Bhatta Update
घरभाडे भत्ता टॅब शालार्थ मध्ये उपलब्ध करून देणेबाबत.
शिसंमापु/शिक्षक शिक्षकेत्तर/२५-२६/ टी-६-ब /दि.२५/०२/२०२६ 1/1743173/2026
प्रति,
१. शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक), सर्व
२. शिक्षण निरिक्षक मुंबई (उ, द, प)
३. अधीक्षक वेतन व भनिनि पथक (माध्यमिक), सर्व
विषय- घरभाडे भत्ता अदा करणे बाबत.
संदर्भ-
१. संचालनालयाचे पत्र शिसंमा/२५/२६/टी-७/शालार्थ/६०४२/दि.१३/०२/२०२६
२. शासन निर्णय वित्त विभाग क्र. मभवा-१३२४/प.क्र-३४/सेवा-०९/दि.२५/०२/२०२५
विषयांकित प्रकरणी संदर्भ ०१ नुसार वाढीव घरभाडे भत्त्ता बाबत शालार्थ प्रणालीत टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे.
राज्यातील मान्यताप्राप्त पुर्णतः अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा / तुकडया/कमवि / सैनिकी शाळावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वाढीव घरभाडे भत्ता देयक व नियमानुसार देय घरभाडे भत्त्ता थकबाकी माहे फेबुवारी २०२६ च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी.
Digitally signed by Mahesh Madhukar Palkar Date: 25-02-2026 17:10 (महेश पालकर) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे १.
प्रत माहितीस्तव –
१. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे-१
२/- श्री पवन जोशी, महा-आयटी, यांना प्रत देवून कळविण्यात येते की, वाढीव घरभाडे भत्त्ता थकबाकी बाबत माहे जूलै २०२४ पासून ग्रामिण / शहर/नगरपालीका दर्जा क्षेत्रानुसार शासन निर्णयातील तरतूदीनुसार १,२ व ३ टक्के रक्कमे बाबत टॅब मध्ये मर्यादा (व्हॅलीडेशन) लागू करण्यात यावे. अनुषगाने शालार्थ प्रणालीत आवश्यक बदल करण्यात यावे.
ALSO READ 👇
क्र. प्राशिसं/अंदाज-२०३/शालार्थ/घरभाडे भ. टॅब / 4704
दि. २५/०२/२०२६
विषय- घरभाडे भत्ता टॅब शालार्थ मध्ये उपलब्ध करून देणेबाबत.
संदर्भ-१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्र. संकीर्ण-१०२५/प्र.क. १०८/टिएनटी-३
दि. १२/१२/२०२५
उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ नुसार माहे जूले २०२४ पासून महागाई भत्ता ५० टक्के वरून ५३ टक्के घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे संदर्भ क्र. १ अन्वये सातव्या वेतन आयोगानुसार वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ५ फेब्रुवारी, २०१९ अन्वये महागाई भत्त्याची रक्कम ही ५० टक्के पेक्षा अधिक झाल्यामुळे वाढीव दराने घरभाडे भत्ता देय ठरतो.
वित्त विभाग शासन निर्णय क्र. मभवा १३२४/प्र.क्र.३४/सेवा/-९ दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ नुसार घरभाडे भत्ता थकबाकी (HRA Arrears) टॅब शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
वित्त विभाग शासन निर्णय क्र. मभवा १३२४/प्र.क्र.३४/सेवा/-९ दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ नुसार घरभाडे भत्ता थकबाकी (HRA Arrears) टॅब शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
ALOS RAED
शिक्षण उपसंचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे-१
25 FEB 2026
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व
३. अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक) सर्व
ALSO READ –

ALSO READ 👇
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत,पुणे ४११००१
क्र. शिसंमा/शिक्षक शिक्षके/२५-२६/टी-७/शालार्थ/ 6042
दिनांक- 13/02/2026
प्रति,
श्री. पवन जोशी, बिझनेस अॅनालिस्ट (शालार्थ सिस्टम) महा आयटी, मुंबई.
विषय- घरभाडे भत्ता टॅब शालार्थ मध्ये उपलब्ध करुन देणेबाबत.
संदर्भ-
१. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्र. संकिर्ण-१०२५ प्र.क्र.१०८/टीएनटी३ दिनांक १२/१२/२०२५.
२. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपुर विभाग यांचे पत्र क्र. जावक क्र.२२/२०२५ २०२६ दिनांक १३/१२/२०२५
उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ नुसार माहे जुलै २०२४ पासून महागाई भत्ता ५० टक्के वरून ५३ टक्के घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे संदर्भ पत्र क्रमांक १ अन्वये सातव्या वेतन आयोगानुसार वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ अन्वये महागाई भत्त्याची रक्कम ही ५० टक्के पेक्षा अधिक झाल्यामुळे वाढीव दराने घरभाडे भत्ता देय ठरतो.
╰┈➤ शासन निर्णय दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ शासन निर्णय वाचा या ओळीला स्पर्श करून
तथापि थकबाकी घरभाडे भत्ता फरक टॅब शालार्थ मध्ये उपलब्ध नसल्याने तरी शासन निर्णय मभवा १३२४ /प्र.क्र.३४/सेवा/-९ दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ नुसार घरभाडे भत्ता टॅब उपलब्ध करून देणे बाबत कार्यवाही करण्यात यावी.
╰┈➤ शासन निर्णय दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ शासन निर्णय वाचा या ओळीला स्पर्श करून
(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रती, माहितीस्तव
१. स्नेहा चुरी, अवर सचिव महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई,
२. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे-१
३. संतोष द सुरावार जिल्हा कार्याध्यक्ष गडचिरोली तथा विभाग कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, नागपूर विभाग नागपूर

This page has been viewed 8191 times.
