Transfer From Unaided To Aided Through Online Portal
Transfer From Unaided To Aided Through Online Portal
Transfer From Private Unaided To Partially And Fully Aided Through Online Portal
Vinaanudanit Varun Anudanitvar Badli GR
Transfer From Private Unaided To Partially And Fully Aided Through Online Portal LINK
महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे
जा.क्र. शिसंमा/विना-अनु बदली /कार्यासन-टि-४/टि-२/
प्रति,
दिनांक :
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),
विषय : राज्यातील खाजगी विनाअनुदानावरुन अंशतः व पूर्णत अनुदानावर बदलीबाबत.
संदर्भ :
- १. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७.
२. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१.
३. शासन परिपत्रक क्रमांक. एसएसएन-२०१६/प्र.क्र.३२/१६/टीएनटी-२ दि.२८.०६.२०१६
४. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन अधिसूचना क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.३४१/टीएनटी-१, दि.०८.०६.२०२०.
५. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१९/प्र.क्र.३४१/टीएनटी-१, दि.०१.०४.२०२१.
६. शासन परिपत्रक समक्रमांक दि.०१.१२.२०२२
७. रिट याचिका क्र.१५५२६/२०२३ सौ. शिंदे प्रितम मंगेश विरुध्द महाराष्ट्र राज्य व इतर प्रकरणी मा. उच्च न्यायालयाचे दि.२२.०१.२०२४ चे आदेश.
८. श्री. नितीन भिका ताडगे व इतर रिट याचिका क्र. २०४/२०१९ प्रकरणी मा. न्यायालयाने दि.१६.०४.२०२४ रोजी दिलेले आदेश.
९. फ्रेंडस सोशल सर्कल, अकोला व इतर विस्थ्द महाराष्ट्र राज्य रिट याचिका क्र.८२१५/२०२२ प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दि.२१.०७.२०२३ रोजी दिलेले आदेश.
१०. शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१२०/टिएनटि-१ दि.२९.०४.२०२४
११. शासन परिपत्रक क्रमांक-संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१२०/टिएनटि-१ दि.०३.१०.२०२४.
१२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दि.१३.११.२०२५.
१३. संचालनालयाचे पत्रक्र. शिसंमा/विना-अनु बदली /कार्यासन-टि-४/टि-२/१८११६४३/२७.०३.२०२६
राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांच्या विनाअनुदानित/अंशतः अनुदानित शाळा अथवा तकडी मधन अनुक्रमे अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित शाळा अथवा तुकडीतील रिक्त पदावर बदलीच्या प्रस्तावास मान्यता देणेबाबतचे अधिकार दि.१३.११.२०२५ च्या अधिसूचनेने आयुक्त (शिक्षण) यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील विनाअनुदानित वरून अंशत: अनुदानावरतसेच विनाअनुदान ते अनुदानावर बदलीचे प्रस्तावाबाबत सादर करणेसाठीचे ऑनलाईन पोर्टल संस्था लॉगीन व शिक्षणाधिकारी लॉगीन कार्यान्वित करण्यात आल्याचे संचालनालयाचे संदर्भ क्र १३ अन्वये आपणांस कळविण्यात आले होते.
सबब राज्यातील विनाअनुदानित वरुन अंशतः अनुदानावर तसेच विनाअनुदान ते अनुदानावर बदलीचे प्रस्तावाबाबत सादर करणेसाठीचे ऑनलाईन पोर्टल ची वेबसाईट व कार्यपध्दतीची माहिती सोबत जोडलेल्या प्र-पत्रात दिली आहे. तसेच वेबसाईटवर मार्गदर्शक सुचीचा (अपडेटेड युजर मॅन्युअल) समावेश करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सोबत जोडलेल्या प्र-पत्रातील कार्यपध्दतीनुसार संस्था/शाळा स्तरावरुन परिपुर्ण प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने सादर करणेकामी आवश्यक निर्देश आपल्या अधिनस्त कार्यालयांना आपल्यास्तरावरुन देण्यात यावेत.
Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date: 07-04-2026 10:46:50
(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे-१.
EduStaff Portal –
Unaided to Aided Transfer Module
User Manual for Sanstha & Education Officer (EO)
— Prepared By Resilient Lab,
VI 30/03/2026
1. Accessing the Portal
1. Open the EduStaff Portal:
https://edustaff.maharashtra.gov.in
2. On the homepage:
Click on “Unaided Then select “Unaided Aided Plus” Aided Transfer”
2. Sanstha Login Process
1. Use the following credentials:
Username: Sanstha Code
Password: Same as Shala Portal
2. Click on Login
3. Login Validation & Error Handling
3.1 Mobile Number Validation
If the mobile number is:
Invalid/Missing
System will show:
“The mobile number associated with this username is invalid. Please update it before logging in.”
3.2 Other Login Failures
Incorrect credentials
System validation issues
System will:
Display appropriate error message
Ask user to login again
3.3 Successful Login
User will be redirected to Sanstha Dashboard
4. Sanstha Dashboard Overview
After login, the following menu options are available:
Dashboard
Unified Data Integration
Sanctioned & Working Strength Statement
Staff Seniority List
Logout
5. Data Synchronization (Mandatory Step)
5.1 Navigate to:
Unified Data Integration
5.2 Perform Synchronization
For each school under the Sanstha:
1. Click on “Sync Now” for:
Sanch Manyata Data
Shalarth Data
2. Repeat for all schools
5.3 Outcome
Once synchronization is completed:
System prepares Sanctioned & Working Strength Statement
6. Review Strength Statement
1. Navigate to:
Sanctioned & Working Strength Statement
2. Review:
Staff allocation
Working staff
Vacancies
7. Staff Seniority & Application Process
7.1 Access Seniority List
Click on Staff Seniority List
8. Application Type 1- Unaided Staff
8.1 Process
1. Click:
“अपलोड वैयक्तिक मान्यता” (Upload Individual Approval)
2. Fill and submit the form
8.2 Workflow After Submission
Application is forwarded to:
EO Primary
EO Secondary
Dy. Director
Municipal Authorities
9. Education Officer (EO) Login
9.1 Login Credentials
Username: EO Code
Password: Sanch Manyata Password
9.2 Navigation
Follow same steps as Sanstha to reach:
Dashboard
10. EO Dashboard Options
Dashboard
Pending Individual Approval
11. EO Application Review Process
1. Click:
Pending Individual Approval
2. View all submitted applications
3. For each application:
Review details
Mark as:
Correct
X Wrong
12. Post-EO Correction Workflow
12.1 If Marked “Correct”
Application is sent back to Sanstha
12.2 Sanstha Action
In Staff Seniority List, Sanstha will see:
*”विनाअनुदानित ते अनुदानित बदलीसाठी अर्ज करा”
1. Click the button
2. Fill detailed application form
3. Submit
13. Application Type 2 – Partially Aided Staff
13.1 Process
Sanstha will see:
“अंशतः अनुदानित ते अनुदानित बदलीसाठी अर्ज करा”
1. Click the button.
2. Fill and submit the form
13.2 Workflow
Same as Application Type 1
Routed through EO and higher authorities
14. Final Approval Workflow
At EO level:
Applications are:
Reviewed
Approved forwarded to higher authority
Rejected returned with remarks
15. Important Notes
Data synchronization is mandatory before application
Ensure correct mobile number is linked
Each application must pass EO verification
Maintain accurate staff records to avoid rejection
16. End-to-End Flow Summary
Login Sync Data → Review Strength → Submit Application →
EO Review Correction (if needed) +
Final Submission
EO Approval Higher Authority Processing
17. Support & Troubleshooting
If issues occur:
Verify login credentials
Check mobile number
Ensure data synchronization is complete
Re-login if session errors occur
ALSO READ 👇
महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे ४११००१
दूरध्वनी क्रमांक 020-26121394/96
ईमेल: doesecondary1@gmail.com/doehighersec@gmail.com
जा.क्र. शिसंमा/विना-अनु बदली / कार्यासन-टि-४/टि-२/
दिनांक :
प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),
विषय : राज्यातील खाजगी विनाअनुदानावरुन अंशतः व पूर्णत अनदानावर बदलीबाबत.
- १. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७.
संदर्भ :
२. महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१.
३. शासन परिपत्रक क्रमांक. एसएसएन-२०१६/प्र.क्र.३२/१६/टीएनटी-२ दि.२८.०६.२०१६
४. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन अधिसूचना क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.३४१/टीएनटी-१, दि.०८.०६.२०२०.
५. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.३४१/टीएनटी-१, दि.०१.०४.२०२१.
६. शासन परिपत्रक समक्रमांक दि.०१.१२.२०२२
७. रिट याचिका क्र.१५५२६/२०२३ सौ. शिंदे प्रितम मंगेश विरुध्द महाराष्ट्र राज्य व इतर प्रकरणी मा. उच्च न्यायालयाचे दि.२२.०१.२०२४ चे आदेश.
८. श्री. नितीन भिका ताडगे व इतर रिट याचिका क्र.२०४/२०१९ प्रकरणी मा. न्यायालयाने दि.१६.०४.२०२४ रोजी दिलेले आदेश.
९. फ्रेंडस सोशल सर्कल, अकोला व इतर विरुध्द महाराष्ट्र राज्य रिट याचिका क्र.८२१५/२०२२ प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दि. २१.०७.२०२३ रोजी दिलेले आदेश.
१०. शासन परिपत्रक क्रमांक-संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१२०/टिएनटि-१ दि.२९.०४.२०२४
११. शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१२०/टिएनटि-१ दि.०३.१०.२०२४.
१२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दि.१३.११.२०२५.
राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांच्या विनाअनुदानित/अंशतः अनुदानित शाळा अथवा तुकडी मधुन अनुक्रमे अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित शाळा अथवा तुकडीतील रिक्त पदावर बदलीच्या प्रस्तावास मान्यता देणेबाबतचे अधिकार दि.१३.११.२०२५ च्या अधिसूचनेने आयुक्त (शिक्षण) यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील विनाअनुदानित वरुन अंशत: अनुदानावर तसेच विनाअनुदान ते अनुदानावर बदलीचे प्रस्तावाबाबत सादर करणेसाठीचे ऑनलाईन पोर्टल संस्था लॉगीन व शिक्षणाधिकारी लॉगीन कार्यान्वित करण्यात येत असून सदरची सुविधा संस्था/ शाळा व शिक्षणाधिकारी यांचे लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार संस्था/शाळा स्तरावरुन परिपुर्ण प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने सादर करणेकामी आवश्यक निर्देश आपल्या अधिनस्त कार्यालयाना आपल्यास्तरावरुन देण्यात यावेत.
Digitally signed by
SACHINDRA PRATAP SINGH Date: 27-03-2026 13:45:43
(सचिन्द्र प्रताप सिंह, भा.प्र.से)
आयुक्त, शिक्षण
महाराष्ट्र राज्य पुणे-१
r
