Dya Uttar Behattar द्या उत्तर बेहत्तर

आजची प्रश्नमंजुषा चंद्रयान – ३ Chandrayaan-3 QUIZ Dya Uttar Behattar “द्या उत्तर बेहत्तर” या नाविन्यपूर्ण उक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर घालण्यासाठी व स्पर्धात्मक परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी भक्कम बनवणे हा प्रमुख व मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून रोज प्रश्नावली अद्यावत केली जाते Dya Uttar Behattar “द्या उत्तर बेहत्तर” या नाविन्यपूर्ण उक्रमांत भाग घेणाऱ्या स्पर्धक व विद्यार्थ्यांनी आपली योग्य संभाव्य उत्तरे याच मथळ्याच्या खाली असलेल्या Leave a Comment मध्ये द्यावीत आणि ही पोस्ट आपल्या मित्रांना इतर समाज माध्यमावर अधिकाधिक शेअर करावी

Dya Uttar Behttar
चंद्रयान – ३ जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती
Let’s know Important General Information Chandrayaan-3
कोणत्याही परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी आवश्यकता असते सरावाची आपणास स्पर्धापरीक्षेत यश संपादन करावयाचे असेल तर अधिका-अधिक सराव करणे गरजेचे असते सपर्धा परीक्षेत कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात वेळेचे नियोजन करणे यासाठी अधिकच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव असला पाहिजे त्यासाठी इयत्ता व  विषय निहाय प्रश्नमंजुषा सोडवा आणि स्पर्धा परीक्षेची भक्कम तयारी करू या.
चंद्रयान – ३ कधी प्रक्षेपित करण्यात आले ?
चंद्रयान – ३ कोणत्या अंतरिक्ष केंद्रामधून प्रक्षेपित करण्यात आले ते स्थळ कोठे आहे ?
चंद्रयान – ३ चंद्राच्या कोणत्या ध्रुवावर उतरले?
कोणता देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला ?
चंद्रयान – ३ चंद्रावर पोहोचण्यासाठी किती दिवस लागले?
चंद्रयान – ३ प्रक्षेपण यानाचे नाव काय आहे?
चंद्रयान – ३ कोणत्या तारखेला प्रक्षेपित केले गेले?
चंद्रयान – ३ प्रक्षेपणाची वेळ कोणती होती?
चंद्रयान – ३ चंद्रावर उतरण्याचे ठिकाण कोणते?
चंद्रयान – ३ कोणाद्वारे प्रक्षेपित केल्या गेले आहे ?
चंद्रयान – ३ चे अंतराळ केंद्र कुठे आहे आणि त्याचे नाव काय आहे ?
भारता अगोदर कोणत्या देशाने चंद्रावर अवकाशायान  उतरवले आहेत?
चंद्रयान – ३ ची रुंदी किती मीटर आहे?
चंद्रयान – ३ ची रुंदी किती मीटर आहे?
चंद्रयान – ३ ची उंची किती मीटर आहे?
चंद्रयान – ३ चे वजन किती टन आहे?
चंद्रयान – ३ कोणत्या तारखेला चंद्रावर यशस्वी उतरले?
चंद्रयान – ३ कोणत्या तारखेला चंद्रावर यशस्वी उतरले?
चंद्रयान – ३ कडून पहिला संदेश कोणता आला?
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे देश कोणते आहेत?
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे देश वर्ष मोहिमेचे नाव सांगा ?
या आणि अशा प्रकारच्या ज्ञानवर्धक प्रश्न प्रश्नमंजुषासाठी आपल्यासाठी तयार करण्यात आलेल्या समाज माध्यमात सामील व्हा ! 👇
1680269441151
योग्य उत्तरे बघण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा 👇
hello click here
clickhere

2 thoughts on “Dya Uttar Behattar द्या उत्तर बेहत्तर”

Leave a Comment

error: Content is protected !!