CSIR UGC NET EXAMINATION Registration Link

CSIR UGC NET EXAMINATION Registration Link Information

CSIR UGC वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2024

JOINT CSIR-UGC NET EXAMINATION JUNE-2024

CSIR UGC NET EXAMINATION Registration Link Information वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद मार्फत CSIR UGC NET जून 2024 परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 मे 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

 परीक्षेचे नाव : CSIR UGC NET जून 2024

परीक्षेचे नाव शैक्षणिक पात्रता

CSIR UGC NET जून 2024 55% गुणांसह M.Sc/BE/B.Tech/B.Pharma/MBBS किंवा समतुल्य SC/ST/OBC/PWD: 50% गुण

वयाची अट : 01 जून 2024 रोजी, SC/ST/PWD/महिला – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट

JRF: 28 वर्षांपर्यंत

LS/सहायक प्राध्यापक: वयाची अट नाही

शुल्क : General/EWS – 1150/- रुपये SC/ST – 325/- रुपये, OBC – 600/- रुपये, PWD – शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

परीक्षा दिनांक: 25, 26 & 27 जून 2024 रोजी

2 thoughts on “CSIR UGC NET EXAMINATION Registration Link”

Leave a Comment

error: Content is protected !!