इयत्ता १० वी भूगोल अंतर्गत मूल्यमापन उत्तरासह Class 10th Geography Internal Assessment

Class 10th Geography Internal Assessment

Class 10th Geography Internal Assessment
Class 10th Geography Internal Assessment

Class 10th Geography Internal Assessment

Geography Social Science Internal Assessment Evaluation with Answer pdf

Class 10th History Chapter Notes Question Answer

Iytta Dahavi Bhugol Antargat Mulyamapan Pratm Satra Dvitiy Satra Bahuparyayi Chachni

इयत्ता १० वी भूगोल अंतर्गत मूल्यमापन उत्तरासह

Bhugol Antargat Mulyamapan Uttare

१) नकाशावर आधारित कृती किंवा आकृत्या / आलेख किमान ५ (० ५ गुण)

१) दिलेल्या नकाशाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. (कोणतेही चार)

ब्राझील प्रमुख वाहतूक मार्ग

Class 10th Geography Internal Assessment
Class 10th Geography Internal Assessment

१) नकाशातील अति दक्षिणेकडील बंदराचे नाव लिहा.



२) नकाशातील प्रमुख रस्त्याचे नाव काय आहे ?



३) ब्राझीलियाहून मॅनॉसला जाण्यासाठी कोणत्या वाहतूक मार्गाच वापर करावा.



इतिहास राज्यशास्त्र अंतर्गत मूल्यमापन (सुधारित) उत्तरासह उपलब्ध त्यासाठी या ओळीला स्पर्श करा

४) बोआविस्टा विमानतळ ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे?



५) ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील दोन विमानतळांची नावे लिहा.



२) खाली दिलेल्या आलेखाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा : वय आणि लिंग मनोरा (भारत २०१६)


Class 10th Geography Internal Assessment
Class 10th Geography Internal Assessment

१) वरील आलेखाचे शीर्षक लिहा.



२) सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या वयोगटात आहे?



३) ‘य’ अक्षावर दिलेल्या वयोगटातील वर्गांतर लिहा.



४) ६० पेक्षा जास्त वयोगटातील स्त्री-पुरूष यापैकी कोणाचे प्रमाण जास्त आहे ?



५) ५५ ते ५९ या वयोगटात स्त्रियांचे प्रमाण किती टक्के आहे?



६) कोणत्या वयोगटानंतर लोकसंख्येत घट होताना दिसते ?



३ दिलेल्या नकाशाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. (कोणतेही चार)

Class 10th Geography Internal Assessment
Class 10th Geography Internal Assessment

१) वरील नकाशा काय दर्शवितो ?



२) उत्तर-दक्षिण महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडला आहे?



३) पूर्व किनाऱ्यावरील प्रमुख दोन बंदराची नांवे लिहा.



४) भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात दक्षिणेकडील बंदर कोणते ?



५) महाराष्ट्र राज्यातील प्रमुख बंदर.



४ नकाशा लक्षपूर्वक अभ्यासा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.



Class 10th Geography Internal Assessment
Class 10th Geography Internal Assessment

१) अॅमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा.



२) अॅमेझॉन खोरे हे कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे?



३) पिको दी नेब्लीना पर्वत शिखराची उंची किती आहे ?



४) कटिंगा क्षेत्र ब्राझीलच्या कोणत्या दिशेस आहे ?



५) ब्राझीलच्या दक्षिणेस कोणता गवताळ प्रदेश आहे ?



५ ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. (सहा पैकी चार) :

Class 10th Geography Internal Assessment
Class 10th Geography Internal Assessment

१) पैटानल

२) काटेरी झुडपी वने

३) पंपास (गवताळ प्रदेश)

४) कॉफी उत्पादक प्रदेश

५) उत्तरेकडील नागरी लोकसंख्या असलेले राज्य (अमापा)

६) मॅनॉस बंदर



२) स्वाध्याय / गृहपाठ (५ गुण)

इंटरनेटच्या आधारे भारतातील कोणत्याही एका राष्ट्रीय उद्यानाची सविस्तर माहिती मिळवा. मिळालेली माहिती चित्रे / छायाचित्रे इत्यादींचा वापर करून स्वतःच्या शब्दांत लिहा.

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान



Class 10 Multiple Choice Question Paper Subject Geography Internal Evaluation

वर्ग १० बहुपर्यायी प्रश्न पत्रिका विषय भूगोल अंतर्गत मूल्यमापन

बहुपर्यायी प्रश्नपत्रिका


विषय : भूगोल
वर्ग : १० वा
वेल १५ मि.)
(एकूण गुण : १०)

१) दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

(१) ———— ही ब्राझीलची राजधानी आहे.

अ) वाद्वीया

ब) ब्राझीलिया

क) अॅमेझान

ड) नवी दिल्ली

२) भारतात दर ———— वर्षानंतर जनगणना होते.

२) ५

क) ३

ड) १०

३) अॅमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः————

अ) अवर्षणग्रस्त आहे.

ब) दलदलीचे आहे.

क) मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.

ड) सुपिक आहे.

४) वस्त्यांचे केंद्रीकरण ———— बाबीशी निगडीत असते.

अ) समुद्रसान्निध्य

ब) मैदानी प्रदेश

क) पाण्याची उपलब्धता

ड) हवामान

५) ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ———— व्यवसायावर अवलंबून आहे.

अ) प्राथमिक

ब) तृतीयक

क) द्वितीयक

ड) चतुर्थक

६) भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा

अ) उंच पर्वत आहेत.

ब) प्राचीन पठार आहे.

क) पश्चिमवाहिनी नदया आहे.

ड) वरीलपैकी नाही.

७) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ———— प्रकारची आहे.

अ) अविकसित

ब) विकसित

क) विकसनशील

ड) अतिविकसित

८) ———— नळदुर्ग हा किल्ला आहे.

अ) भुईकोट

ब) डोंगरी

क) सपाट

ड) समुद्र

९) ———— हे भारताच्या साधारणपणे मध्यभागातून गेलेले वृत्त आहे.

अ) कर्कवृत्त

ब) मकरवृत्त

क) विषुववृत्त

ङ) शितवृत्त

१०) भारताची राजधानी ———— ही आहे.

अ) नवी दिल्ली

ब) दिव

क)चंदिगड

ड) मुंबई

Leave a Comment

error: Content is protected !!