SSC 10th Marathi Evaluation Framework इयता १०वी – मराठी (प्रथम भाषा) सुधारित मूल्यमापन आराखडा
SSC 10th Marathi Evaluation Framework
Class 10th – Marathi (first language) Revised Evaluation Framework इयता १०वी – मराठी (प्रथम भाषा) सुधारित मूल्यमापन आराखडा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ०४ शासन निर्णय क्र. संकीर्ण२०१९/प्र.क्र. (२४३/१९) / एस. डी. ४, दिनांक ८ ऑगस्ट, २०१९ नुसार SSC 10th Marathi Evaluation Framework |
घटकनिहाय गुणविभागणी घटक एकूण गुण गद्य १८ पद्य १६ स्थूलवाचन ०६ भाषाभ्यास १६ उपयोजित लेखन २४ एकूण ८० कृतिपत्रिका आराखडा विभाग – १ गद्य अ) १पठित उतारा- ०७ गुण १८ गुण १३० ते १५० शब्द आ) १ पठित उतारा- ०७ गुण १८ गुण १३० ते १५० शब्द इ) अपठित उतारा- ०४ गुण ८० ते १०० शब्द अ आणि आ – ०७ गुणांसाठी कृतिनिहाय गुणविभागणी १) आकलन कृती – ०२ गुण २) आकलन कृती ०२ गुण ३) स्वमत – ०३ गुण इ – ०४ गुणांसाठी कृतिनिहाय गुणविभागणी १) आकलन कृती – ०२ गुण २) आकलन कृती ०२ गुण |
विभाग – ०२ पद्य एकूण १६ गुण अ) पठित पद्य ०८ गुण पाठयपुस्तकात समाविष्ट असणाऱ्या पद्या पैकी कोणतीही एक कविता कृतिपत्रिकेत देणे ८ गुणांसाठी कृतिनिहाय गुणविभागणी १) आकलन कृती. – ०२ गुण २) आकलन कृती- ०२ गुण ३) कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ ०२ गुण ४) काव्यसौंदर्य ०२ गुण (दिलेल्या पद्यातील कोणत्याही २ ओळी देऊन त्यावर काव्यसौंदयासाठी योग्य कृती विचारणे) आ) कवितेवरील आधारित कृती – ०८ गुण ‘अ’ साठी दिलेली कविता सोडून पाठ्यपुस्तकातील कोणत्याही दोन कवितांची फक्त नावे कृतिपत्रिकेत देणे व त्यावर आधारित कृती विचारणे ८ गुणांसाठी कृतिनिहाय गुणविभागणी १. खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. कवितेवर आधारित कृती ०४ गुण ०४ गुणांसाठी खालीलपैकी कोणत्याही कृती विचारणे प्रत्येक कृती १ किंवा २ गुणांचीच असावी १/२ गुणासाठी कृती विचारली जावू नये. १) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री – ०१ गुण २) प्रस्तुत कवितेचा विषय- ०१ गुण ३) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा – ०२ गुण (कवितेतील कोणतेही २ शब्द देणे व दोन्ही सोडवणे. प्रत्येकी ०१ गुण) ४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा ०२ गुण ५) प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा ०२ गुण ६) कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा ०२ गुण ७) कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा ०२ गुण ८) प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा ०२ गुण कृती क्र. ३ व ७ साठी दोन्ही कवितांमधील शब्द व ओळी स्वतंत्र देऊन त्यांपैकी कोणत्याही एका कवितेवरील कृती सोडवणे अपेक्षित. २. काव्यपक्तींचे रसग्रहण ०४ गुण ‘अ’ व ‘आ’साठी दिलेल्या कविता सोडून पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या पाड्यांपैकी कोणत्याही एका कवितेतील रसग्रहणास अनुकूल अशा २ किंवा ४ ओळी कृतिपत्रिकेत देणे. दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. |
विभाग – ०३ स्थूलवाचन एकूण ०६ गुण प्रत्येकी ०३/०३ गुणांच्या २ कृती (स्वमत व अभिव्यक्तीवर आधारित ३ कृती देणे व त्यांपैकी २ सोडवणे अपेक्षित ) विभाग – ०४ भाषाभ्यास एकूण १६ गुण अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती ०८ गुण १) समास – द्विगु कर्मधारय, द्वंद्व (वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व, इतरेतर द्वंद्व) ०२ गुण २) शब्दसिद्धी – शब्द-प्रत्ययघटित, उपसर्गघटित, अभ्यस्त०२ गुण ३) वाक्प्रचार – (०४ वाक्प्रचार कृती देणे व त्यांपैकी ०२ कृती सोडवणे अपेक्षित) ०४ गुण खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा कृतिपत्रिकेत ४ वाक्प्रचार देणे व त्यांपैकी २ सोडविणे अपेक्षित प्रत्येक वाक्प्रचाराचा अर्थ – ०१ गुण प्रत्येक वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग ०१ गुण आ) भाषिक घटकांवर आधारित कृती ०८ गुण १) शब्दसंपत्ती- ०४गुण अ) समानार्थी शब्द – ब) विरुदधार्थी शब्द – क) एकवचन अनेकवचन वचन बदला / वचन ओळखा- ड) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे तीन शब्दसमूह देणे त्यांपैकी दोन सोडवणे अपेक्षित ई) शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे यांपैकी कोणत्याही ४ घटकांवर प्रत्येकी १ गुणांच्या ४ कृती विचारणे २) लेखननियमांनुसार लेखन- ०२ गुण १) अचूक शब्द ओळखा – ( कोणतेही ६ शब्द प्रत्येकी ४ पर्यायांसह देणे, पर्यायातील ०४ पैकी एकच शब्द (लेखननियामांनुसार) अचूक असावा. वरील ६शब्दांपैकी ४ शब्द सोडवणे अपेक्षित किंवा ३) वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्ये पुन्हा लिहा. प्रत्येक वाक्यात २ शब्द लेखननियमांनुसार चुकीचे असतील अशी ४ वाक्ये देणे. त्यांपैकी २ वाक्ये सोडवणे अपेक्षित. (प्रत्येकी १ गुण ) (प्रत्येक कृतिपत्रिकेत वरील पैकी कोणतीही एक कृती विचारणे अपेक्षित) ३) विरामचिन्हे – ०१ गुण १. योग्य विरामचिन्हे वापरा. २. विरामचिन्हे ओळखा ३. चुकीची विरामचिन्हे बदला. यांपैकी ०१ गुणासाठी कोणतीही एक कृती विचारणे ४) पारिभाषिक शब्द – ०१ गुण (गद्य, पद्य या दोन्ही विभागातील घटकांवर आधारित कोणतेही २ पारिभाषिक शब्द देणे व दोन्ही सोडवणे अपेक्षित. प्रत्येक शब्दासाठी 1/2 गुण) विभाग – ०५ उपयोजित लेखन २४ गुण अ) पत्रलेखन ०६ गुण औपचारिक किंवा अनौपचारिक मागणी / विनंती अभिनंदन किंवा अपठित गद्य उताऱ्याचे सारांश लेखन १० गुण ( विभाग १ गद्य इ (प्र. १ इ) मधील अपठित गद्य उताऱ्याचा सारांश लिहिणे ) – आ) १) जाहिरात लेखन २) बातमी लेखन (३) कथा लेखन लेखन प्रकारानुसार ६० ते ९० शब्द इ) लेखनकौशल्य (१०० ते १२० शब्द ) ०८ गुण १) प्रसंग लेखन २) आत्मकथन ३) वैचारिक लेखन कृतिपत्रिकेत तिन्ही घटकांवर आधारित कृती देणे त्यांपैकी २ कृती सोडवणे अपेक्षित (प्रत्येकी ०५ गुण) कृतिपत्रिकेत तिन्ही घटकांवर आधारित कृती देणे. त्यापैकी १ सोडवणे अपेक्षित |
मराठी कुमारभारती प्रथम भाषा – इ. १०वी विकल्पासह घटकनिहाय गुणविभागणी |
घटक | एकूण गुण | विकल्प गुण | विकल्पासह गुण |
गद्य | १८ | — | १८ |
पद्य | १६ | — | १६ |
स्थूलवाचन | ०६ | ०३ | ०९ |
भाषाभ्यास | १६ | ०६ | २२ |
उपयोजित लेखन | २४ | २५ | ४९ |
एकूण | ८० | ३४ | ११४ |
घटक | सोपे | मध्यम | अवघड | एकूण गुण |
गद्य-अ | ४ | ३ | ७ | |
अ- अपठित गद्य | ४ | ३ | ७ | |
आ- पठित गद | ||||
इ- अपठित गदय |
घटक पद्य | सोपे | मध्यम | अवघड | एकूण गुण |
अ- अपठित पद्य | ६ | — | २ | ८ |
आ – कवितेवरील कृती रसग्रहण | २ | २ | ४ | ८ |
स्थूलवाचन | ६ | ६ | — | — |
भाषाभ्यास | सोपे | मध्यम | अवघड | एकूण गुण |
अ- व्याकरण मटकांवर आधारित | ८ | — | — | ८ |
आ- भाषिक पटकांवर आधारित | ८ | — | — | ८ |
१. कृतिपत्रिकेतील कृतींची काठीण्य पातळी ४०% सोपे ४०% मध्यम २०% अवघड / कठीण अशी ठेवण्यात आलेली आहे. त्यानुसार कृतिपत्रिका काढणे आवश्यक आहे. २. कृतिपत्रिका काढताना हि काठीण्य पातळी बदलू शकते. तसा बदल कृतिपत्रिकेत करता येईल परंतु कृतिपत्रिकेची काठीण्य पातळी ४०% सोपे ४०% मध्यम २०% अवघड / कठीण बदलणार नाही याही काळजी घेणे आवश्यक आहे |