MARATHI GRAMMAR

Marathi Vyakran मराठी व्याकरण नवोदय शिष्यवृत्ती सर्व स्पर्धा परीक्षा करीता उपयुक्त प्रश्न उत्तरे

Marathi Grammar 1
मराठी व्याकरण सर्व स्पर्धा परीक्षा करिता उपयुक्त
०१)  ‘साप’ हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळयासमोर एक सरपटणारा प्राणी येतो. हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील     शक्तीला काय म्हणतात ?
१) अभिधा   
२) लक्षणा   
३) व्यंजना   
४) यापैकी काहीही नाही
योग्य उत्तर आहे :- १) अभिधा   
२) ‘चाल’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
१) चाळ   
२) पैंजण     
३) वाईट चाल   
४) हल्ला
योग्य उत्तर आहे :-  ४) हल्ला
३) ‘सुगम’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?
१) सोपा   
२) दुर्गम     
३) सुलभ     
४) सहज
योग्य उत्तर आहे :- २) दुर्गम 
४) वाक्यसमूहासाठी म्हण शोधा. –
हेमाने आपल्या अंगचा दोष नाहीसा होण्यासारखा नाही हे बघून त्याचा होईल तितका उपयोग     करून घ्यायचे ठरवले. 
१) इकडे आड तिकडे विहीर     
२) आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी   
३) फुटका डोळा काजळाने साजरा करावा   
४) अंथरुण पाहून पाय पसरावे
योग्य उत्तर आहे :- ३) फुटका डोळा काजळाने साजरा करावा   
५) ‘थक्क होणे’ या शब्दाचा वाक्यात योग्य पध्दतीने उपयोग करा.
१) भारतीय स्त्रियांची विलक्षण बुध्दी पाहून मी अगदी थक्क होऊन गेलो आहे.   
२) भारतीय पुरषांच्या बुध्दीला थकवा आला आहे.   
३) विद्यार्थी शिकून शिकून थक्क होतात.   
४) विद्यार्थीनी खेळून खेळून थक्क होतात.
योग्य उत्तर आहे :- १) भारतीय स्त्रियांची विलक्षण बुध्दी पाहून मी अगदी थक्क होऊन गेलो आहे. 
६) “ज्यांना प्रामुख्याने बुध्दीचा वापर करावा लागतो असे लोक ……………….”     या शब्दसमूहासाठी पुढील योग्य शब्द निवडा.
१) माथाडी   
२) बुध्दिमांद्य   
३) बुध्दिजीवी   
४) कष्टकरी
योग्य उत्तर आहे :- ३) बुध्दिजीवी
७) पुढील चार पर्यायातून शुध्द शब्द ओळखा.
१) आवतीभोवती 
२) अवतीभवती   
३) अवतीभोवती   
४) औतीभोवती
योग्य उत्तर आहे :- १) आवतीभोवती 
८) मराठी भाषेत एकूण स्वर किती आहेत  ?   
१) ४८     
२) ३४    
३) ३६    
 ४) १२
योग्य उत्तर आहे :-१२
९) ‘जगज्जननी’ या शब्दाचा योग्य विग्रह कोणता ?
 १) जगज्ज + जनी 
२) जग + अननी   
३) जगत् + जननी   
४) जग + जननी
योग्य उत्तर आहे :- ३) जगत् + जननी 
१०) ‘उदार’ या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात ?
१) य, ता   
२) ई, त्व     
३) ई, पणा   
४) य, ई
योग्य उत्तर आहे :- १) य, ता   
११) एकाच शब्दासाठी त्याच अर्थाचे अनेक शब्द असतात त्यास काय म्हणतात ?
विरुद्धार्थी शब्द
समानार्थी शब्द
अनेकवचन
Correct Answer
योग्य उत्तर आहे :- समानार्थी शब्द
१२) पुढीलपैकी कोणता शब्द ‘ पृथ्वी ‘ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ?
अवनी
विभावरी
वसुंधरा
Correct Answer
योग्य उत्तर आहे :-विभावरी
१३) दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा .      ‘ घर ‘
सदन
वदन
मंथन
Correct Answer
योग्य उत्तर आहे :-  सदन
१४) ‘ छंद ‘ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा .
मन
नावड
आवड
Correct Answer
योग्य उत्तर आहे :-  आवड
१५) ‘ खग ‘ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा .
विहंग
नदी
ढग
Correct Answer
योग्य उत्तर आहे :-  विहंग
१६)  ‘ पाय ‘ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा .
हस्त
अनवाणी
चरण
Correct Answer
योग्य उत्तर आहे :-  चरण
१७)  पुढीलपैकी कोणता शब्द ‘ जमीन ‘ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही .
धरित्री
घर
धरती
Correct Answer
योग्य उत्तर आहे :-  घर
१८)  ‘ गाणे  ‘ या शब्दाचा समानार्थी शब्द वापरून बनवलेले अचूक वाक्य ओळखा .
मयुरी गीत गाते .
मयुरी सूर लावते .
मयुरी संगीतमय होते .
Correct Answer
योग्य उत्तर आहे :-  मयुरी गीत गाते
१९) आकाश , नभ  ,गगन या शब्दांसाठी समानार्थी शब्द ओळखा .
वारा
पाऊस
आभाळ
Correct Answer
योग्य उत्तर आहे :-  आभाळ
२०) खालीलपैकी ‘ चंद्र ‘ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
शशी
सविता
सुधाकर
Correct Answer
योग्य उत्तर आहे :-  सविता

Leave a Comment

error: Content is protected !!