Update Data of Teachers in District for Intra District Transfer of Zilla Parishad Teachers
Update Data of Teachers in District for Intra District Transfer of Zilla Parishad Teachers
बदली प्रक्रिया 2025
महत्वाच्या सूचना
1) सर्व शिक्षक यांनी वरील बदली पोर्टल वर लॉगिन करावे… लॉगिन साठी OTP आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर व रजिस्टर ईमेल आयडी वर येतो.
ज्या शिक्षकांचे लॉगिन ओटीपी न आल्यामुळे होत नाही अशा शिक्षकांनी त्यांचा व्हेरिफाईड मोबाईल नंबर व व्हेरिफाइड ई-मेल आयडी सिस्टीम मध्ये अपडेट करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांना आजच अर्ज लिहून तालुका बदली कक्षाच्या अधिकृत मेल वर मेल करावा.तसेच उद्या हार्ड कॉपी ऑफिसला जमा करावी. यानंतर बीईओ जिल्हास्तरावरून आपल्या पुराव्यांच्या आधारे तुमचे लॉगिन ऍक्टिव्हेट करून घेतील.
2) लॉगिन झाल्यानंतर – सर्वांनी आपली प्रोफाइल मध्ये दोन भाग आहेत… एक personal details आणि दुसरा employment details
Personal details मध्ये काही बदल करावयाचा असल्यास पद्धत – आपल्याला ज्या बाबतीत बदल करावयाचा आहे त्याचा आपल्याकडे असणारा अधिकृत पुरावा व त्यासोबत गटशिक्षणाधिकारी यांच्या नावाने एक अर्ज असे डॉक्युमेंट बदली कक्षाच्या अधिकृत ईमेल वर मेल करावे व हार्ड कॉपी ऑफिसला जमा करावी.यानंतर गटशिक्षणाधिकारी त्यांच्याकडे जमा होणारे सर्व अर्ज व त्यांचे अधिकृत पुरावे यांची एकत्रित यादी जिल्हास्तरावर सादर करेल त्यानंतर जिल्हास्तरावरून ( EO लेव्हल) आपले बदल केले जातील… हे बदल झाल्यानंतरच आपण आपली प्रोफाइल योग्य त्या बदलांसह BEO लेव्हल ला submit करावी.
Employment details यामध्ये बदल करायचा असल्यास पद्धत – एम्प्लॉयमेंट डिटेल्स मध्ये आपल्याला आपल्या सेवेच्या तारखा व सध्याच्या शाळेचे यु-डायस शाळेचे नाव आणि आपले पद याबाबत कोणतीही दुरुस्ती करावयाची असल्यास आपण आपल्याकडे असणाऱ्या अधिकृत पुराव्यांच्या आधारे सदर बद्दल आपल्याच लॉगिनला करावा व त्यानंतर आपली प्रोफाइल बीइओ लेव्हलला फॉरवर्ड करावी…बदल करण्यासाठी ग्रीन टिक ला क्लिक करा.
आपण BEO लेव्हलला पाठवलेली आपली प्रोफाइल व आपले चेंज अधिकृत असल्यास BEO लेव्हल त्यांच्याकडे असणाऱ्या सेवा पुस्तकाच्या व इतर अधिकृत पुरावांच्या आधारे आपली प्रोफाइल मधील बदल व माहिती आहे तशीच किंवा पुराव्यांच्या आधारे योग्य ते बदल करून सबमिट करतील…
यानंतर प्रोफाईल पुन्हा शिक्षक लॉगिन ला फायनल अप्रुव्हल किंवा अपील टू शिक्षणाधिकारी साठी येईल…यामध्ये BEO लेव्हलवरून आपली प्रोफाइल सबमिट करताना जर आपल्या *एम्प्लॉयमेंट डिटेल्स मध्ये केलेले बदल आपल्याला मान्य असतील तर आपण प्रोफाइल अप्रूव्ह करावी… जर आपल्या employment details प्रोफाईल मध्ये केलेले बदल आपल्याला अमान्य असतील तर आपण अपील टू शिक्षणाधिकारी करावे…. अपील करताना आपल्याकडे अधिकृत पुरावे असणे गरजेचे आहे तसेच शासन निर्णयाची देखील जाण असावी…
वरील कामकाज आपल्याला प्राधान्याने पूर्ण करावयाचे आहे…
टीप – जर शिक्षकांनी त्यांचे प्रोफाइल दिलेल्या वेळेत सबमिट केली नाही तर मुदतीनंतर सदर शिक्षकांची प्रोफाइल सेवापुस्तका वरील माहितीच्या आधारे फोर्स फुली सबमिट केली जाईल… यावेळी शिक्षकांना कोणत्याही माहितीला कोणत्याही प्रकारचा चॅलेंज देता येणार नाही….
शिक्षक बदली पोर्टल चालू झालेली आहे बदलीसाठी अर्ज केलेले शिक्षक आपली माहिती खाली लिंक वरून पाहू शकतात
बदली पोर्टल प्रोफाइल बाबत महत्वाचे
(सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या)
बदली पात्र असो वा नसो प्रत्येक शिक्षकाने म्हणजे 100% शिक्षकाने प्रोफाईल पडताळून पाहणे आवश्यक
आहे.आपली सेवा विषयक माहिती अपडेट केल्यावर गटशिक्षणाधिकारी स्तरावरून पुन्हा पडताळणी होणार आहे.
माहिती अपडेट करणे म्हणजे आपली बदली होणारच असे कदापीही नाही.
लॉग इन पहिल्या वेळी केल्यानंतर काही सूचना वाचायच्या आहेत आणि Accept करा.
वर डाव्या बाजूला मेनू बार आहे ( आडव्या लाईन्स) त्यात Profile पर्याय आहे तिथे प्रोफाइल दिसते.त्यावर Click करा.
Profile दोन पेज मध्ये आहे. Personal Details व Employment Details.
Personal Details मधील सर्व माहिती तपासून घ्या अचूक असल्याची खात्री करा.
यासाठी शक्य होत असल्यास तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.
First Name Middle Name Last Name Date Of Birth Gender Mobile Number (लॉग इन आयडी,लॉग इन OTP येतो) Aadhar (चुकला असला तरी दुरुस्ती होणार नाही,बदली प्रक्रियेवर काहीही परिणाम होणार नाही) PAN E-Mail (फॉर्म ची PDF, OTP येतो) SHALARTH ID Marital Status (Kuamri/Widow/Divorced…..महिलांना संवर्ग एक साठी यातील अचूक नोंद अत्यावश्यक आहे)
Employment Details मधील माहिती ही प्रत्येकाने चेक करुन अचूक असल्याची खात्री करावी* यासाठी शक्य होत असल्यास तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.
Date of Apponitment in ZP-सेवेत प्रथम रुजू दिनांक.
Cast category – जातीचा संवर्ग
Appointment Category- निवडीचा प्रवर्ग
Current District Joining Date- सध्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू दिनांक
Udise Code of Current School- कार्यरत शाळेचा युडायस नंबर चेक करुनच भरावा.
Current School Joining Date- यामध्ये सध्याच्या कार्यरत शाळेतील रुजू दिनांक भरावयाचा आहे. ऑर्डर वरील दिनांक भरू नये.
Current Teacher Type – Graduate पदवीधर/विषय शिक्षक/Undergraduate प्राथमिक शिक्षक/ Headmaster मुख्याध्यापक
Teaching Subtype- यामध्ये Graduate Teacher असेल त्यांच्या साठी भाषा Language/ गणित-विज्ञान Maths Science/ समाजशास्त्र Social Science यापैकी जे असेल ते इतरांनी Not Applicable NA हे ऑप्शन राहील.
Teaching MEDIUM- यामध्ये आपल्या शाळेचे मेडियम असेल
Last Transfer Category – सध्याच्या शाळेत आपण कोणत्या संवर्गातून बदली होवून आलात तो संवर्ग… 1. Cadre 1 संवर्ग 12. Cadre 2 संवर्ग 23. Entitle संवर्ग 3 बदली अधिकार प्राप्त शिक्षक4. Eligible संवर्ग 4 बदली पात्र शिक्षक5. NA- NOT APPLICABLE हे मागील बदली कशी झाली याबाबत आहे.
Last Transfer TYPE- सध्याच्या शाळेत आपण आंतरजिल्हा INTER DISTRICT की जिल्हांतर्गत INTRA DISTRICT बदली होवून आलात तो प्रकार असेल.या पेक्षा वेगळे असेल तर N/A NOT APPLICABLE. हे मागील बदली कशी झाली याबाबत आहे.
Current Area Joining Date- सध्या आपण सर्वसाधारण किंवा अवघड क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रात रुजू दिनांक.
Have You Worked Continuously In Non Difficult Area For 10 Years-आपली सुगम क्षेत्रात सतत सेवा 10 वर्ष झाली आहे का….
Have You Been Suspended in last 10 Years- शेवटच्या 10 वर्षात आपण निलंबित झाले आहेत का…
बदली पोर्टल अपडेट
दि.27.02.2025
सर्व शिक्षकांना रीड ओन्ली मोडमध्ये बदली पोर्टल लॉग इन सक्षम केलेले आहे.
जर शिक्षकांच्या प्रोफाइल मध्ये
Salutation
First Name
Middle Name
Last Name
Date Of Birth
Gender
Mobile Number
Aadhar Number
Shalarth Id
Marital Status
यामध्ये काही बदल करावयाचा असल्यास मा.मुख्यकार्यकारी अधिकारी/मा. शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी विनंती अर्ज करावा लागेल व ज्या फिल्डमध्ये बदल करावयाचा आहे त्याबाबत चे योग्य ते कागदपत्र सोबत जोडावे लागतील.
जर शिक्षकांच्या Employment Details मधील माहितीत
Date Of Appointment In Zp
Cast Category
Appointment Category
Current District Joining Date
Udise Code Of Current School
Current School Joining Date
Current Teacher Type
Teaching Subtype
Teaching Medium
Last Transfer Category
Last Transfer Type
Current Area Joining Date
Have You Work Continously Non Difficult Area For Last Ten Years?
Have you Been Suspended in Last 10 Years?
बदल करावयाचा असल्यास त्याबाबत सर्व शिक्षकांना लॉग इन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
महत्वाची सूचना
Personal Details
माहितीत बदल असल्यास
अर्ज नमुना व माहिती फॉर्म तयार करून पाठवला जाईल.
तसेच त्याबाबतच्या पुढील सूचना लवकरच दिल्या जातील.
शिक्षण विभाग (प्राथमिक)
जिल्हा परिषद
बदली पोर्टलसाठी माहिती फॉर्म भरताना शिक्षकांसाठी महत्वाच्या सूचना फॉर्ममधील सर्व माहिती इंग्रजीमध्ये नोंद करावी.
Salutation
First Name
Middle Name
Last Name
Date Of Birth
- Gender
= Mr./Mrs./Ms./Smt./Kum/Shri. यापैकी योग्य ते लिहावे
प्रथम मराठीत लिहावे व त्यापुढे इंग्रजीत लिहावे.
प्रथम मराठीत लिहावे व त्यापुढे इंग्रजीत लिहावे.
प्रथम मराठीत लिहावे व त्यापुढे इंग्रजीत लिहावे.
जन्मदिनांक लिहिताना प्रथम अंकी व नंतर अक्षरी लिहावी.
Male/Female/T यापैकी योग्य ते लिहावे.
Marital Status
Abandoned / Divorsed / Married / Unmarried / Widow यापैकी योग्य ते लिहावे.
Mobile Number
बदली फॉर्म भरताना OTP तसेच बदली पोर्टलकडून इतर मेसेज प्राप्त होतील असा चालू असलेला स्वतःचा मोबाईल नंबर लिहावा.
= इमेल अचूक लिहावा. इमेल चुकीचा नोंद झाल्यास बदल करता येणार नाही. तसेच बदली पोर्टलकडून पाठविलेले OTP किंवा बदली अर्ज / बदली आदेश प्राप्त होणार नाहीत याची नोंद घ्यावी.
Shalarth Id
13 अंकी शालार्थ आय.डी अचूक लिहावा.
PAN Number
= 10 अंकी पॅनकार्ड नंबर अचूक लिहावा.
Aadhaar Number
12 अंकी आधार नंबर अचूक लिहावा.
Caste Category =
Nomadic Tribe B
Scheduled Cast
Nomidac Tribe C
Scheduled Trible
Nomidac Tribe D
Scheduled Cast Converted To Buddhism
Open
Special Backward Class
Other Bachword Class
Vimukta Jati (A)
Socially And Educationally Backward Category
Economically Weaker Section
- Appoinment Category
Nomadic Tribe B
Nomidac Tribe C
Scheduled Cast
Scheduled Trible
Nomidac Tribe D
Scheduled Cast Converted To Buddhism
Open
Special Backward Class
Other Bachword Class
Vimukta Jati (A)
Socially And Educationally Backward Category
Economically Weaker Section
Date Of Appoinment In Zp सेवापुस्तकानुसार प्रथम नियुक्तीचा रुजू दिनांक लिहावा.
Current District Joining Date पुणे जिल्हा परिषद पुणे मध्ये रुजू झालेला दिनांक लिहावा.
Current Area Joining Date सध्याच्या क्षेत्रात (सर्वसाधारण/अवघड) कधीपासून आहात तो दिनांक लिहावा.
संदर्भासाठी- दिनांक 18.04.2022 रोजी प्रसिद्ध केलेली सर्वसाधारण/अवघड क्षेत्र यादी पहावी.
Current School Joining Date = सध्याच्या शाळेतील रुजू दिनांक लिहावा
UDISE Code Of Current School = सध्याच्या शाळेचा युडायसकोड अचूक लिहावा.
Current Teacher Type = Graduate/Under Graduate, Headmaster यापैकी योग्य ते लिहावे.
Current Teacher Sub Type
Teaching Medium
- Last Transfer Type
Last Transfer Category
Under Graduate असल्यास – NA लिहावे.
Graduate असल्यास Language / Maths And Science /Social Science यापैकी योग्य ते लिहावे.
Marathi / Urdu यापैकी योग्य ते लिहावे.
Inter District आंतरजिल्हा बदली
Intra District जिल्हांतर्गत बदली
NA – लागू नाही. (सर्व शिक्षणसेवकांनी NA लिहावे.)
Cadre 1/Cadre 2/Entitled/Eligible/Noc/NA
(सर्व शिक्षणसेवकांनी NA लिहावे)
- Last Transfer Date = कोणत्याही कारणामुळे नवनियुक्त शिक्षकांची बदली झाली असल्यास बदलीचा दिनांक लिहावा.
ALSO READ 👇

Update Data of Teachers in District for Intra-District Transfer of Zilla Parishad Teachers
जिल्हा परिषद अमरावती शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली करिता जिल्ह्यातील शिक्षकांचा डाटा अपडेट करणे बाबत
यादीत खालील दुरुस्ती करण्याकरिता यादी प्रसिद्ध
1) Delete retired or dead teachers.
2) Add new teachers. (Teachers enrolled on inter-district transfer, newly recruited education staff)
3) Verify mobile numbers and KYC informations.
4) School UDISE.
5) Verify Date of joining.
GOOGLE SHEET LINK
Final seniority list of Graduate Teachers and Graduate Principals for promotion to Kendrapramukh /Head of Centre / Head of Clusters
पदवीधर शिक्षक व पदवीधर मुख्याध्यापक यांची केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी अंतिम सेवा जेष्ठता यादी
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली करिता जिल्ह्यातील शिक्षकांचा डाटा अपडेट करणे
जावक क्रमांक जिप/शिक्षण/कॅ. प्र/४५८०/२०२४
दिनांक ०६/६ / २०२४
विषय :- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथ)/प्रशिक्षित पदवीधर मुख्याध्यापक यांची केंद्र प्रमुख पदोन्नतीकरिता सुधारित अंतिम सेवाज्येष्ठता यादी सन-२०२४ मधील कर्मचारी यांची माहिती सादर करण्याबाबत
संदर्भ :- १) महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई यांचे पत्र क्र. संकीर्ण २०२२/प्र.क्र ८१/टिएनटि-१/ दि २७/०९/२०२३
२) महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग मुंबई यांचे पत्र क्र.संकीर्ण २०२३/प्र.क्र २२०/आस्था-१४ दि. २७/१२/२०२३
३) या कार्यालयाचे पत्र क्र जिपअ/शि/कें.प्र/२०७०/२०२४ दि ०९/०५/२०२४
४) पदोन्नती समितीची सभा दिंनाक ३१/०५/२०२४
उपरोक्त संदर्भिय ३ अन्वये सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडुन प्राप्त माहितीच्या आधारे केंद्र प्रमुख पदोन्नतीची अंतिम सुधारित सेवाजेष्ठता यादी तयार करण्यात आली आहे
Also Read – दुर्गम भागातून सुगम भागात बदली
संदर्भिय क्र.९ अन्वये आयोजित पदोन्नती समितीच्या सभेमध्ये पदोन्नतीस पात्र असलेल्या सर्व कर्मचारी यांचे पदोन्नती यादी मध्ये रकाना मध्ये नमुद असलेली उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेण्यात आला असुन त्याबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांनी सदर माहिती तात्काळ तालुका स्तरावरुन प्राप्त करुन घेण्याबाबत सुचना दिल्या आहे करीता सोबत जोडलेल्या यादी मध्ये नाव असलेले कर्मचारी याची खालील प्रमाणे माहिती तात्काळ या कार्यालयात सादर करण्यात यावी
१. सेवापुस्तकातील प्रथम पानाची झेराक्स प्रत
२. विषय शिक्षक / मुख्याध्यापक पदावर रुजु नोंदीची झेराक्स प्रत
३. शैक्षणिक पात्रतेची झेराक्स (बि.ए/बि.कॉम/बि.एस.सी)
४. व्यवसायीक पात्रता झेराक्स (बि.एड/ समकक्ष)
५. संगणक उत्तीर्ण सेवापुस्तक नोंद झेराक्स / प्रमाणपत्र
६. मत्ता व दायित्व प्राप्त असल्याबाबत ग.शि.अ यांचे प्रमाणपत्र
७. मराठी/हिंदी पास/सुट से.पु मधील नोंद / आदेश
८. खाते चौकशी प्रलंबित नसल्याबाबत ग.शि.अ यांचे प्रमाणपत्र
९. मागिल पाच वर्षाचे गोपनिय अहवाल स्वाक्षांकित प्रत
वरील प्रमाणे माहिती चे प्रत्येक कर्मचारी यांचे स्वतंत्र संच करुन दि १२/०६/२०२४ शिक्षण विभाग
(प्रा) जि.प. अमरावती येथे सादर करण्यात यावी.
सहपत्र:- १) अ.क्र. १ ते अ.क्र. १५६ कर्मचारी यांची यादी
२) तालुक्यातील कर्मचारी यांची यादी.
(बुध्द्रभूषण सानोने)
शिक्षणाधिकारी (प्राथ)
जिल्हा परिषद अमरावती
पदवीधर शिक्षक व पदवीधर मुख्याध्यापक यांची केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी अंतिम सेवा जेष्ठता यादी