Std 8th Scholarship Exam Answer Key पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) रविवार दि. २२ फेब्रुवारी, २०२६ अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची लिंक

Std 8th Scholarship Exam Answer Key

image 28 300x15 1

Std 8th Scholarship Exam Answer Key

Std 8th Scholarship Exam Answer Key

Class 8th Scholarship Examination Answer Key

Iytta Aathvi Shishyvrutti Pariksha Sambhavy Uttarsuchi

WhatsApp Channel Follow Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) रविवार दि. २२ फेब्रुवारी, २०२६ अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची

    प्रसिध्दीपत्रक

रविवार दि. २२ फेब्रुवारी, २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.

    अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती :-

१) सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल.

२) सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

३) त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दिनांक १०/०३/२०२६ ते १७/०३/२०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.

४) दि. १७/०३/२०२६ नंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.

५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी /आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.

६) उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.

७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्ती करणेकरीताची कार्यपध्दती :-

१) विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग, जन्म तारीख, जात प्रवर्ग, शाळेचा अभ्यासक्रम व शाळेचे क्षेत्र इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक १०/०३/२०२६ ते १७/०३/२०२६ रोजीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

२) सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

शिष्यवृत्ती परीक्षा
Scholarship Exam Std 8th Interim Answer Key Paper 1 First Language & Math Pdf Copy Link
शिष्यवृत्ती परीक्षा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षा दिनांक रविवार दि. २२ फेब्रुवारी, २०२६ अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची पेपर क्रमांक ०१ प्रथम भाषा व गणित

Scholarship Exam Interim (Provisional) Answer Key LINK

ठिकाण – पुणे
दिनांक 10/03/2026

(महेश चौथे)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४

Std 8th Scholarship Exam Answer Key
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) रविवार दि. २२ फेब्रुवारी, २०२६ अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची लिंक
Objection on Question Paper & Interim Answer Key LINK

ALSO READ –

सन १९५४ – ५५ या शैक्षणिक वर्षा पासून महाराष्ट्र राज्य सरकारने प्रज्ञावान विद्यार्थांचा शोध घेण्यासाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) योजना सुरू केली आहे या शिष्यवृत्ती परीक्षाद्वारे प्रज्ञावान व बौद्धिक विद्यार्थी यांचा शोध घेऊन त्यांना शिष्यवृत्ती देऊन प्रोत्साहित केले जाते.
या शिष्यवृत्ती परीक्षेची अयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवर सोपवली आहे

From the academic year 1954-55, Maharashtra State Government has started Pre-Secondary Scholarship Examination (Class 8) and Pre-Upper Primary Scholarship Examination (Class 5) scheme to search for intelligent students. Scholarships are encouraged.The organization of this scholarship examination is entrusted to the Maharashtra State Examination Council, Pune

Name of Examination – Pre Upper Primary Scholarship Examination Std 8ᵗʰ PSS

Examination Conduct By – Maharashtra State Examination Council, Pune

Examination Date – 22th February 2026

पेपरविषयप्रश्न संख्यागुणवेळ
प्रथम भाषा२५५०सकाळी ११.०० ते १२.३०
गणित५०१००
एकूण७५१५०
तृतीय भाषा२५५०दुपारी ०२.०० ते ३.३०
बुध्दिमत्ता चाचणी५०१००
एकूण७५१५०

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद,पुणे यांचे मार्फत शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी इयत्ता ५ वी ८ वी ची शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली असून संपन्न झालेल्या इयत्ता ५ वी ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची ही संभाव्य उत्तर सूची pdf मध्ये उपलब्ध करून देत असून या शिष्यवृत्ती परीक्षेची सर्व पेपर क्रमांक १ व पेपर क्रमांक २ ची उत्तर सूची Answer key 2026 असून ह्या सर्व उत्तरपत्रिका संभाव्य असून अधिकृत उत्तर सूची महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या mscepunemaharashtra या अधिकृत वेबसाईटवर लवकरच उपलब्ध होईल !

Scholarship Exam Answer Key Std 8th Paper 1 And Paper 2 Set A B C D

Paper 1 First language And Math Paper Set Code A B C D
Paper 2 Third language And IQ Paper Set code A B C D

माध्यम मराठी आणि इंग्रजी
Medium Marathi And English

इयत्ता ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची संभाव्य उत्तर सूची pdf मध्ये प्राप्त करण्यासाठी खालिल लिंक वर स्पर्श करा किंवा टिचकी मारा

⏬⏬⏬⏬⏬⏬⏬

QABCDQABCD
1 4 1 31,339 3 2 42
2 2 3 4340 3 1 41
3 3 2 3441 1 4 33
4 1,4 2 1242 4 3,4 11
5 2 1 2143 3 1,3 22
6 1 4 4344 4 3 42
7 3 2 1,4245 2 4 21
8 4 3 4246 1 2,4 3,43
9 3 1,4 3147 4 4 43
10 1 2 1448 3 2 11
11 2 1 1,3249 2,3 1 44
12 4 3 3350 2 3 33
13 1,4 4 41,451 4 1 14
14 4 3 2252 4 2 1,22
15 3 3 1153 3 2 21
16 4 2 3354 1 1 14
17 1,3 4 2455 2 3 33
18 3 1,4 2356 4 3 12,3
19 4 4 1157 2 1 42
20 2 3 4258 3,4 4 14
21 1 1 2459 4 3 44
22 3 1,3 31,460 1 4 13
23 2 3 1,4461 4 2 21
24 2 4 2362 3 1 12
25 1 2 1163 1 4 44
26 3,4 1 1464 1,2 3 32
27 1,3 4 3165 2 2,3 1,33,4
28 3 3 3466 1 2 34
29 3 1 1167 3 441
30 2,4 1,2 4268 1 4 2,44
31 4 2 3169 4 3 43
32 2 1 4470 1 1 21
33 1 3 23,471 4 2 11,2
34 3 1 11,372 1 4 32
35 1 4 4373 2 2 11
36 2 1 3474 1 3,4 23
37 2 4 2,3275 4 4 21
38 1 1 24      https://eshala.in

QABCDQABCD
141393 2 4 2
224403 14 1
33 4411 4 3 3
42 2 1 2424 3 1 1
52 1  1433 3 4 2
61 4 4 3444 3 4 2
73 2 1 2452 42 1
84 3 4 2461 2 3 3
93 43 1474 44 3
101 22 4482 24 1
112 11 2493 14 4
124 33 3502 33 3
131 43 1514 13 4
144 32 2524 21 2
153 11 1533 22 1
162 23 354 12 4
171 42 455 34 3
183 12 356 32 2
194 43 1572 14 2
202 34 2583 44 4
211 12 4594 34 4
2233 1602 4 1 3
232 31 4614 22 1
242 42 3623 11 2
251 24 1632 42 4
264 11 4641 32 2
271 43 1652 21 3
283 33 4663 23
294 11 1673 44 1
302 24 2681 4 4
314 23 4694 34 3
322 14 4701 12 1
331 32 3714 21 2
343 11 3721 43 2
351 44 3732 24 1
362 13 4741 33 3
372 42 2754 42 1
381 12 4      https://eshala.in

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी - २०२५

Pre Secondary Scholarship Examination Std 8ᵗʰ (PSS) – 2025

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी - २०२५ शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२५ अंतिम उत्तरसूची

शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ इयत्ता ८ वी संभाव्य उत्तर सूची

Scholarship Exam 2025 Std 8th Tentative Answer Key

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)

रविवार दि. ०९ फेब्रुवारी, २०२५

अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची

   प्रसिध्दीपत्रक

रविवार दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्यासंकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.

अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती :-

१) सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल.

२) सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

३) त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन करण्याकरीता दिनांक ०४/०३/२०२५ ते ११/०३/२०२५ रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.

४) दि. ११/०३/२०२५ नंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.

५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी /आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.

६) उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.

७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी - २०२५
Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2025
शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२५ अंतरिम उत्तरसूची पेपर-१ माध्यम मराठी उर्दू इंग्रजी हिंदी / गुजराती / तेलुगू / कन्नड सेमी इंग्रजी (मराठी) सेमी इंग्रजी (उर्दू) सेमी इंग्रजी (हिंदी / गुजराती /तेलुगू / कन्नड) या सर्व उत्तरसूची पीडीएफमध्ये हव्या असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्ती करणेकरीताची कार्यपध्दती :-

१) विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग, जन्म तारीख, जात प्रवर्ग, शाळेचा अभ्यासक्रम व शाळेचे क्षेत्र इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक ०४/०३/२०२५ ते ११/०३/२०२५ रोजीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी - २०२५
Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2025
शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२५ अंतरिम उत्तरसूची पेपर-२ माध्यम मराठी उर्दू इंग्रजी हिंदी / गुजराती / तेलुगू / कन्नड सेमी इंग्रजी (मराठी) सेमी इंग्रजी (उर्दू) सेमी इंग्रजी (हिंदी / गुजराती /तेलुगू / कन्नड) या सर्व उत्तरसूची पीडीएफमध्ये हव्या असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

२) सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

ठिकाण - पुणे

दिनांक 04/03/2025

उपायुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

2 thoughts on “Std 8th Scholarship Exam Answer Key पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) रविवार दि. २२ फेब्रुवारी, २०२६ अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची लिंक”

Leave a Comment

error: Content is protected !!