School Shutdown Movement अंशतः शाळा टप्पा वाढीसाठी पुरवणी मागणी मध्ये आर्थिक तरतूद न झाल्याने दि ८ व ९ जुलै २०२५ रोजी राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व शाळा बंद

image 2

School Shutdown Movement

schools in the state of Maharashtra will be closed

महत्वाचे
शिसंमा-२०२५ (एस-६-७)/शाळा बंद/निवेदन | 32.99
दि.२/०७/२०२५

विषयः- अंशतः शाळा टप्पा वाढीसाठी पुरवणी मागणी मध्ये आर्थिक तरतूद न झाल्याने दि.८ व ९ जुलै २०२५ रोजी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व शाळा बंद असलेबाबत.

संदर्भः- शिक्षण समन्वयक संघ, महाराष्ट्र राज्य यांचे निवेदन दिनांक १/०७/२०२५

उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भीय निवेदन सुलभ संदर्भासाठी सोबत जोडण्यात येत आहे.
अंशतः शाळा टप्पा वाढीसाठी पुरवणी मागणी मध्ये आर्थिक तरतूद न झाल्याने दि.८ व ९ जुलै २०२५ रोजी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व शाळा बंद ठेवणेबाबत शिक्षण समन्वयक संघ, महाराष्ट्र राज्य यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. तरी विद्यार्थी होत लक्षात घेता दि.८ व ९ जुलै २०२५ रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही यांची आपले स्तरावरून दक्षता घ्यावी.

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
प्रत माहितीस्तव सविनय सादर :-
मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट रोड, पुणे

प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व.
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प.सर्व.
३. शिक्षण निरिक्षक, बृहमुंबई (उ/द/प)

image 1
School Shutdown Movement

Leave a Comment

error: Content is protected !!