Scholarship Exam For 4th And 7th Standard शिष्यवृत्ती परीक्षा ५ वी ऐवजी ४ थी ला आणि ८ वी ऐवजी ७ वी ला घेतली जाणार

Scholarship Exam For 4th And 7th Standard

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) दि. २६ एप्रिल, २०२६ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना…

शासनमान्य शाळांमधून सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ४ थी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता ७ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या

या संकेतस्थळावर दि. ३०/१२/२०२५ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

image 26
Scholarship Exam For 4th And 7th Standard

Scholarship Exam For 4th And 7th Standard

Scholarship Exam Class Change

Scholarship Exam For 4th And 7th Standard

Scholarship exam will be held in 4th Class instead of 5th Class and 7th Class instead of 8th Class

The scholarship exam is under consideration to be held in 4th grade instead of 5th grade and in 7th grade instead of 8th grade….

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४ थी सराव उत्तरपत्रिका नमुना
SCHOLARSHIP EXAMINATION 4th OMR SHEET FOR PRACTICE PDF COPY

4th OMR FOR PRACTICE

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ वी सराव उत्तरपत्रिका नमुना

SCHOLARSHIP EXAMINATION 7th OMR SHEET FOR PRACTICE PDF COPY

7th OMR FOR PRACTICE

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी ऐवजी ४ थी ला ८ वी ऐवजी ७ वी ला

शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून

अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून

Scholarship exam will be held in 4th grade instead of 5th grade and 7th grade instead of 8th grade.
Scholarship Exam Class Change
Scholarship Exam For 4th And 7th Standard
Scholarship exam for students of 4th and 7th instead of 5th and 8th

Leave a Comment

error: Content is protected !!