Reforms In Shalarth Pranali Arrears Online Pension Issues

Reforms In Shalarth Pranali Arrears Online Pension Issues

IMG 20250515 222832
Reforms In Shalarth Pranali Arrears Online Pension Issues

Reforms In Shalarth Pranali Arrears Online Pension Issues

Improvement In Shalarth Pranali Arrears Online Pension Issues

New Update In Shalarth Pranali Arrears Online Pension Issues

Amendment In Shalarth Pranali Arrears Online Pension Issues

Discussions were held on the reforms in Shalarth Pranali, reforms in arrears and online pension issues. The meeting also discussed the action to be taken in accordance with the above issues and the instructions regarding the relevant responsible officer/employee/office/organization and the time frame.

Shalarth Pranali Thakit Vetan Nivrutti Vetan

शालार्थ प्रणाली update बाबत महत्वपूर्ण बैठक संपन्न

शालार्थ वेतन देयक hm यांच्या डिजिटल sign ने फॉरवर्ड केले जाईल

Gpf परतावा व ना परतावा ऑनलाईन होणार

पेन्शन case शालार्थ मार्फत ऑनलाईन महालेखाकार कार्यालय यांच्याकडे ऑनलाईन जाणार

फरक बिल पाठवताना सुधारणा होणार एका कर्मचाऱ्यांस एका वर्षात फक्त 3 broken id नुसार बिल फॉरवर्ड करता येईल

अंशत अनुदानित, अनुदानित पदे शालार्थ मध्ये update होणार

या सह बऱ्याच बाबी update होणार आहेत

जा.क्र. 2420
दि. 13/05/2025

शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)

महाराष्ट्र राज्य, मध्यवर्तीइमारत, डॉ. अॅनी बेझंट रोड, पुणे-४११ ००१.

दूरध्वनी : (020) 24530396

e-mail: doesecondary1@gmail.com

दिनांक ८/५/२०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता मा. शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांचे अध्यक्षतेखाली सर्व संबंधित अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) आणि वेतन पथक (माध्यमिक) कार्यालयातील संबंधित कर्मचारी यांची शालार्थ प्रणालीशी संबंधित विविध विषयाबाबत पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली.

सदर बैठकीचे इतिवृत्त खालीलप्रमाणे-सदर बैठकीस खालीलप्रमाणे अधिकारी उपस्थित होते.

१. श्री. संपत सुर्यवंशी, शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१

२. श्री. श्रीराम पानझाडे, शिक्षण सहसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, म.रा. पुणे

३. श्री. दिपक चवणे, शिक्षण उपसंचालक, अंदाज व नियोजन, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, म.रा. पुणे

४. श्री. अनंत दाणी, प्रशासन अधिकारी, अंदाज व नियोजन, प्रस्तुत कार्यालय

५. श्री. कृष्णा ढाळे, अधीक्षक, (अंदाज व नियोजन) शिक्षण आयुक्तालय, म.रा.पुणे.

६. श्री. पवन जोशी, प्रोजेक्ट लिड, शालार्थ सिस्टीम, महाआयटी मुंबई.

७. अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक), पुणे, नांदेड, बीड, नाशिक

८. अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक), कार्यालय नांदेड, सातारा, मुंबई पश्चिम, ठाणे, अमरावती, कोल्हापूर येथील थकीत देयकाचे कामकाज पाहणारे संबंधित कर्मचारी.

सदर बैठकीमध्ये प्रामुख्याने सदयस्थितीतील शालार्थ प्रणालीमधील सुधारणा, थकीत देयकाबाबत सुधारणा व ऑनलाईन पेंशन प्रकरणांबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत उपरोक्त मुददे त्यानुसार करावयाची कार्यवाही व संबंधित जबाबदार अधिकारी/कर्मचारी/कार्यालय/संस्था व कालमर्यादा याबाबतचे निर्देश पुढीलप्रमाणे आहेत.

अ.क्र
विषय/बैठकीतील मुददे
बैठकीत दिलेले निर्देश
मुदत
संबंधित अधिकारी

IMG 20250515 225417
Reforms In Shalarth Pranali Arrears Online Pension Issues

IMG 20250515 225446
Reforms In Shalarth Pranali Arrears Online Pension Issues

IMG 20250515 225517
Reforms In Shalarth Pranali Arrears Online Pension Issues

IMG 20250515 225534
Reforms In Shalarth Pranali Arrears Online Pension Issues

Leave a Comment

error: Content is protected !!