महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पास मान्यता देण्याबाबत Pilot Projects Skilled Manpower

Pilot Projects Skilled Manpower

Pilot Projects Skilled Manpower

Pilot Projects For Providing Skilled Manpower

kushal manushyabal puravinyababatchya pathdarshi prakalp

Regarding approval of a pilot project for providing skilled manpower in various sectors in Maharashtra.

maharashtratil vividh kshetratil kushal manushyabal puravinyababatchya pathdarshi prakalpas manyata denyababat.

महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पास मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांकः कंपनी २०२४/प्र.क्र.८८/ एसडी-६ (ई. ऑफीस नं. १३१९८६८) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक :- २९ ऑक्टोबर, २०२६.

वाचा:-
१) शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासन निर्णय क्र. कौशल्य २०२४/प्र. क्र.५१/एसडी-६, दि.११.०७.२०२४.
२) शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासन निर्णय क्र. कंपनी २०२४/प्र. क्र.८८/ एसडी-६, दि.१४.१०.२०२४.
३) शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासन निर्णय क्र. कंपनी २०२४/प्र. क्र.८८/एसडी-६, दि.०३.०२.२०२६.
४) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचे पत्रक्र. जा. क्र. राशैसप्रपम/जभावि-२०२६, दि.०२.०४.२०२६
प्रस्तावना :-
संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये कंपनी कायदा, २०१३ मधील कलम ८ अनुसार Maharashtra State International Employment and Skill Advancement Company ही कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये Maharashtra State International Employment and Skill Advancement Forum या कंपनीच्या नोंदणीसाठी कंपनी कायदा, २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये कंपनीच्या Memorandum of Association व Articles of Association यांना मंजूरी देण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!