परीक्षा पे चर्चा २०२६ Pariksha Pe Charcha 2026

Pariksha Pe Charcha 2026

Pariksha Pe Charcha 2026

परीक्षा पे चर्चा २०२६

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

क.शिसं/संकीर्ण/परीक्षा पे चर्चा/ए-२/विद्याशाखा/०५५४१
स्मरणपत्र/कालमर्यादित ई-मेल काने
दि.०८/१२/२०२५ 18 DEC 2025

विषय – परीक्षा पे चर्चा ९ (PPC-२०२६) या कार्यक्रमाबाबत.

संदर्भ :
१. मा. सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र.डीओ.नं.२-६/२०२५ पीपीसी (पीटी-२) दि.०२/१२/२०२५.
२. संचालनालयाचे पात्र क्रमांक क्र. शिर्स/ संकीर्ण/परीक्षा पे चचर्चा/ए-२/विद्याशाखा/५५०२ दि.०३/१२/२०२५
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, संचानालयाच्या संदर्भ क्रमांक २ च्या पत्रान्वये परीक्षा पे चर्चा २०२६ (PPC-२०२६) साठी सहभागी होण्यासाठी दिनांक ०१ डिसेंबर २०२५ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान https://innovateindia.mygov.in या संकेतस्थळावर इयत्ता ६ वी ते १२ वीचे विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी ऑनलाईन MCQ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सर्व सहभागीस सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल, तसेच त्याअनुषंगाने आपल्या विभागातील जिल्हयातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक/प्राचार्य यांना केंद्रशासनाच्या पत्रातील बाची निदर्शनास आणाव्यात. तसेच आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांस परीक्षा पे चर्चा ९ (PPC-२०२६) मध्ये जास्तीत जास्त विद्याध्यांनी, शिक्षकांनी तसेच पालकांनी सहभागी व्हावे. चाकरिता सूचित करुन त्याचा अहवाल संचालनालयास सादर करावा. असे सूचित करण्यात आलेले होते.


तथापि, आजपर्यंत कोणत्याही जिल्हयामधून विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी परीक्षा पे चर्चा ९ (PPC-२०२६) कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी https://innovateindia.mygov.in या पोर्टलवर नोंदणी केल्याचे दिसून येत नाही. तरी सोबतच्या तक्त्यात नमूद केल्यानुसार जिल्हानिहाय विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचेकरीता उहिष्ट देण्यात येत असून सदर उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हयाचे शिक्षणाधिकारी/शिक्षण निरीक्षक यांची राहील याची नोंद घ्यावी. त्यासाठी संबंधित जिल्हयातील मुख्याध्यापकांची व क्षेत्रस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदर उहिष्ट पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी.

सोबत :- जिल्हानिहाय उद्दिष्ट तक्ता.

शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा.पुणे.

प्रत: माहितीस्तव सविनय सादर.
मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

परीक्षा पे चर्चा ९ (PPC-२०२६) या कार्यक्रमाबाबत.
परीक्षा पे चर्चा ९ (PPC-२०२६) या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्हानिहाय उद्दिष्ट

9th EditionPariksha Pe Charcha 2026REGISTRATION BEGINSOpen for school students of classes 6th to 12th, teachers and parents!Celebrate “Exams Utsav” as “Life Utsav”Register now and turn exam stress into strength!

The Pariksha Pe Charcha 2026 registration is now live for students, teachers and parents!

To register, head to the portal, sign up and get a chance to interact with Honourable Prime Minister, Shri Narendra Modi. Join the nationwide dialogue where hopes, fear of exams and aspirations meet guidance, support and inspiration.

Important Dates
Start Date –
End Date –

Participate As
Student (Self Participation)
Student (Participation through Teacher login)
Teacher
Parent
Pariksha Pe Charcha Contest 2026

Registration Link:

This page has been viewed 9981 times.

7 thoughts on “परीक्षा पे चर्चा २०२६ Pariksha Pe Charcha 2026”

Leave a Comment

error: Content is protected !!