New Procedure For Including Names In Shalarth Pranali And Personal Approval वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याच्या कार्यपध्दतीस सुधारणा

New Procedure For Including Names In Shalarth Pranali And Personal Approval

IMG 20250429 204947
New Procedure For Including Names In Shalarth Pranali And Personal Approval

New Procedure For Including Names In Shalarth Pranali And Personal Approval

New procedure for including names in Shalarth pranali and personal approval

Improvement in procedure for including names in Shalarth pranali and personal approval

वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याच्या कार्यपध्दतीस सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन सुध्दीपत्रक क्र : शालार्थ-१११८/प्र.क्र.३०/टीएनटी-३, मंत्रालय, मुंबई

दिनांक : २९ एप्रिल, २०२५.

वाचा :- १) शासन निर्णय क्रमांक शालार्थ-१११८/प्र.क्र.३०/टीएनटी-३, दिनांक १०.६.२०२२

  शासन शुध्दीपत्रक

मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यते प्रकरणी दाखल अनेक याचिकांमध्ये दिनांक १० जून, २०२२ रोजीच्या शासन निर्णयातील विवरणपत्र “ब” मधील वृत्तपत्राच्या यादीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने दिनांक १० जून, २०२२ रोजीच्या शासन निर्णयातील परिशिष्ट “ब” मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे :

शासन निर्णय दि.१०.०६.२०२२ मधील विवरणपत्र “ब” वगळण्यात येत असून त्याऐवजी “माहिती व जनसंपर्क संचालनालयाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या जिल्हानिहाय लोकप्रिय व सर्वाधिक खपाच्या दोन वृत्तपत्रांमध्ये रिक्त पदांची जाहिरात देणे बंधनकारक असेल.” ही अट नव्याने समाविष्ट करण्यात येत आहे.

IMG 20250429 204957 1
New Procedure For Including Names In Shalarth Pranali And Personal Approval

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०४२९१७४२२७२२२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन शुद्धिपत्र पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

उप सचिव, महाराष्ट्र शासन

Leave a Comment

error: Content is protected !!