Maze Sanvidhan Maza Abhiman
Maze Sanvidhan Maza Abhiman
२६ नोव्हेंबर संविधान दिन प्रश्न मंजुषा
संविधान हे कोणत्याही देशाच्या बांधणीचा पाया असतो. असंख्य भाषा, जाती, पंथ, धर्म असणाऱ्या वैविध्यपूर्ण भारतासारख्या देशाला एकता, न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर सर्वांना जोडणारे असे भारतीय संविधान आहे. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वांतत्र्य, दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देणारे भारतीय संविधान दि.२६ नोव्हेंबर, १९४९ रोजी देशाला अर्पण करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला प्रदान केलेल्या भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी आहेत. संविधानातील मूलतत्त्वे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे आणि त्यांना जागरूक नागरिक बनविणे याकरिता संविधानाची माहिती, संविधानातील मूलतत्वांचा प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संविधानाचा परिपूर्ण परिचय होणे आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी संविधानातील मूलतत्वांविषयी जाणीवजागृती होणे गरजेचे आहे.
भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगीकार करुन त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरीता शासनाने दि. २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर,या कालावधीत “माझे संविधान, माझा अभिमान” उपक्रम राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उक्त शासन परिपत्रक / सदरच्या शासन परिपत्रकाद्वारे “माझे संविधान, माझा अभिमान” उपक्रमांतर्गत शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन प्रश्न मंजुषा सोडवा आपल्या ज्ञानात भर घाला आणि आकर्षक प्रमाणपत्र लगेचच प्राप्त करा.
२६ नोव्हेंबर संविधान दिन प्रश्न मंजुषा
Sanvidhan Amrut Mahotsav Har Ghar Sanvidhan Karykram
संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून “घर घर संविधान” कार्यक्रम साजरा करणेबाबत
अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून
“माझे संविधान, माझा अभिमान” उपक्रम राबविणे बाबत….
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक वाचा या ओळीला स्पर्श करून
Khup chan aahe upkam
Piyush Santosh Sawant
Madhyamik Vidyalay Sonawal
Maze Savidhan Maza Abhiman
Ghar ghar savidhan
माझे संविधान माझा अभिमान
घर घर संविधान
Sonali sandip Ghadge post furus tal khed Dist ratanagiri sikdar marathwadi
Well and I am proud of my constitution
Most proud of my constitution
Jai Savidhan
Very nice questions bank
I am happy
Happy sanvidhan day
Knowledge of students
Nice experience to solve quiz .
Maza sanman maze sanvidhan
S
Aamhi Bharatache lok
Nice job
Nice
माझे संविधान, माझा अभिमान उपक्रमार्गत प्रश्नमंजुषा
Maze savidhan,
Maza abhiman_!
We need constitution for indian
माझे संविधान,माझा अभिमान,ह्यामधील बाबींचे आम्ही,व विद्यार्थ्यांनी वाचन केले,आपण आपल्या संविधानाचा सन्मान केला पाहीजे व दिलेल्या नियमांचे पालन केलेच पाहीजे ह्याबद्दल आम्ही विद्यार्थ्याना सांगितले.