Sanvidhan Amrut Mahotsav Har Ghar Sanvidhan Karykram
Sanvidhan Amrut Mahotsav Har Ghar Sanvidhan Karykram
Constituent Amrit Mahotsav To celebrate Ghar Ghar Constituent program
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक,सर्व
२) उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व
३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
४) शिक्षणाधिकारी माध्यमिक / प्राथमिक/ योजना सर्व
५) शिक्षण निरीक्षक, (पश्चिम, दक्षिण व उत्तर), मुंबई
६) प्रशासन अधिकारी म.न.पा./न.पा.सर्व
विषय : संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून घर घर संविधान कार्यक्रम साजरा करणेबाबत.
संदर्भ : १. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांकः बीसीएच-२०.क्र.प्र/२४२५९२-शिक्षण/ मंत्रालय विस्तार, मुंबई दिनांक: १०/१०/२०२४
२. उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र सं.२०२४/प्र.क्र.३३४/एसडी-४ दि.२२/११/२०२४
३. शालेय शिक्षा व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय,भारत सरकार यांचे पत्र दि.२१/११/२०२४
उपरोक्त संदर्भ क्र.१ व २ नुसार, दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असून भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.
भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच संविधानाची मूल्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सन २०२४-२५ या अमृतमहोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” साजरा करणे संदर्भात कळविले आहे.
तदनुषंगाने शालेय स्तरावर उपक्रमांचे आयोजन दि.२६नोव्हेंबर, २०२४ ते दि.२६ जानेवारी, २०२५ या कालावधीत करण्याचे नियोजित आहे. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांच्याकडून पोर्टलवर प्रश्नमंजुषा अपलोड करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी यांनी MyGov पोर्टलवर लॉग इन करावे व नंतर
या लिंकचा वापर करून सदर प्रश्नमंजुषा शुक्रवार दि.०६ डिसेंबर २०२४ पर्यंत सोडवावी. तसेच सदर उपक्रमांतर्गत विविध कृती व उपक्रम वेळच्या वेळी पूर्ण करण्यात यावेत
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे
जा.क्र. / प्राशिसं-२०२४/संविधान दिन/टे ८०२ प्रति,
दि.२२/११/२०२४
विषय : संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून “घर घर संविधान” कार्यक्रम साजरा करणेबाबत.
संदर्भ : १. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांकः बीसीएच-२०.क्र.प्र/२४२५९२-शिक्षण / मंत्रालय विस्तार, मुंबई दिनांकः १०/१०/२०२४
२. उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र संकीर्ण २०२४/प्र.क्र.३३४/एसडी-४ दि.२२/११/२०२४
३. शालेय शिक्षा व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र दि.२१/११/२०२४
दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरुकता, तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबददल सर्व नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ “घर घर संविधान” साजरा करण्यासाठी संदर्भ क्र १ अन्वये कळविले आहे. तसेच संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ “घर घर संविधान” अंतर्गत घ्यावयाचे स्पर्धा व उपक्रम याबाबत विस्तृत सूचना दिलेल्या आहेत.
संदर्भ क्र ३ अन्वये संविधान अमृत महोत्सवी वर्षात शाळास्तरावर घ्यावयाच्या विविध उपक्रमांबाबत सूचना दिलेल्या आहेत. संदर्भ क्र.१ व ३ नुसार दिलेल्या सूचनांप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सर्व संबंधीतांना आपल्या स्तरावरुन निर्देश देण्यात यावेत.
🌐👉 परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करून डाऊनलोड करा 👈
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०.
जा.क्र.राशैसंप्रपम/सा.शा/संविधान/ २०२४/०5479-A
दि.२२/११/२०२४
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२) उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व
३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
४) शिक्षणाधिकारी माध्यमिक / प्राथमिक/ योजना सर्व
५) शिक्षण निरीक्षक, (पश्चिम, दक्षिण व उत्तर), मुंबई
६) प्रशासन अधिकारी म.न.पा./न.पा.सर्व
विषय: संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून “घर घर संविधान” कार्यक्रम साजरा करणेबाबत.
संदर्भ
: १. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांका बीसीएच-२०.क्र.प्र/२४२५९२-शिक्षण / मंत्रालय विस्तार, मुंबई दिनांक: १०/१०/२०२४
२. उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र संकीर्ण २०२४/प्र.क्र.३३४/एसडी-४ दि.२२/११/२०२४
३. शालेय शिक्षा व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र दि.२१/११/२०२४
उपरोक्त संदर्भ क्र.१ व २ नुसार, दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.
भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच संविधानाची मुल्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले,
शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास ७५ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त सन २०२४-२५ या अमृतमहोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” साजरा करणे संदर्भात कळविले आहे.
तदनुषंगाने शालेय स्तरावर खालील उपक्रमांचे आयोजन दि. २६ नोव्हेंबर, २०२४ ते दि.२६ जानेवारी, २०२५ या कालावधीत करावे.
अ.क्र.
उपक्रम
स्वरूप / कार्यवाही
परिपत्रक पीडीएफमध्ये डाउनलोडसाठी / वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
संदर्भ क्र.३ नुसार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांच्याकडून २६ नोव्हेंबर, संविधान दिनी एक मॉड्यूल DIKSHA प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात येणार आहे. दि. २६.११.२०२४ रोजी संविधान दिन साजरा करण्यासाठी आणि त्यानंतरच्या उपक्रमांसाठी हे मॉड्यूल संदर्भ म्हणून वापरण्यात यावे. तसेच PM-eVidya प्लॅटफॉर्मवर संविधान दिनानिमित्त एक व्हिडिओ देखील अपलोड केला जाईल, तो व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात यावा. त्याचप्रमाणे MyGov पोर्टलवर प्रश्नमंजुषा अपलोड केली जाईल. सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी MyGov पोर्टलवर लॉग इन करून सदर प्रश्नमंजुषा सोडवावी. तसेच सर्व शाळांनी आयोजित केलेले विविध उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ काढून (Geo Tagging Camera चा वापर करून) MyGov पोर्टलवर अपलोड करावे.
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
Ghar ghar sanvidhan