Maratha Reservation Schemes Programs Media Plan

Maratha Reservation Schemes Programs Media Plan

image 2
Maratha Reservation Schemes Programs Media Plan

Maratha Reservation Schemes Programs Media Plan

मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने केलेल्या उपाययोजना तसेच राबविलेल्या विविध योजना व कार्यक्रम संदर्भात मीडिया प्लॅन राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता
Administrative approval for implementing the media plan regarding the measures taken by the government regarding the Maratha reservation as well as the various schemes and programs implemented

मराठा आरक्षण संदर्भात शासनाने केलेल्या उपाययोजना तसेच राबविलेल्या विविध योजना व कार्यक्रम संदर्भात सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात Media Plan राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत…

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय प्र.क्र. : मआसु २०२३/प्र.क्र.०३/आरक्षण-५ (१६-क) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२.

दिनांक : ३० मे, २०२४

संदर्भ : १. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. मावज-२०२१/प्र.क्र.१२६/का.३४, दि. १३.०८.२०२१

प्रस्तावना :

मराठा समाजासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना तसेच राबविलेले विविध कार्यक्रम याबाबतची माहिती राज्यातील जनतेस होण्यासाठी त्याबाबतची रीतसर जाहिरात विविध प्रसिद्धी माध्यमांद्वारे जसे की, वृत्तपत्र, वृत्त वाहिन्या, दूरदर्शन केंद्र, आकाशवाणी केंद्र, एफ.एम. वाहिन्यांवरून जिंगलचे प्रसारण, कम्युनिटी रेडीओ, सोशल मिडीया, डिजिटल मिडीया, खाजगी होर्डीग्ज, एस.टी. बस व लोकल केबल द्वारे प्रसिद्ध देणे आवश्यक आहे.

२. त्यानुसार याबाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेला माध्यम आराखडा व त्यानुषंगाने विविध जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी Media Plan माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबविण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

मराठा आरक्षण सासन निर्णय वाचा

शासन निर्णय :

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये मराठा समाजासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना तसेच राबविलेले विविध कार्यक्रम याबाबतची माहिती राज्यातील जनतेस होण्यासाठी माहिती व जनसंपर्क संचालनालयामार्फत राबविण्यात येणा-या खालीलप्रमाणे माध्यम आराखड्यास (Media Plan) व त्याकरीता होणा-या रुपये २५,९८,६०,३००/- इतक्या खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर Media Plan अंतर्गत राबवावयाच्या उपक्रमांचा तपशील खालीलप्रमाणे आहे-

Leave a Comment

error: Content is protected !!