Indian Republic Day Quiz With Certificate
Indian Republic Day Quiz With Certificate
prajasattak Din Prashnmanjusha
भारतीय प्रजासत्ताक दिनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र लगेच मिळवा Solve Indian Republic Day Quiz and get attractive certificate instantly
भारतीय संविधानाची अंमलबजावणी केव्हा पासून झाली
२६ नोव्हेंबर १९४७
२६ जाने १९४९
२६ जाने १९५०
खालीलपैकी कोणत्या महिला ह्या संविधान सभेच्या सदस्या होत्या ?
सरोजिनी नायडू
दुर्गाबाई देशमुख
हंसाबेन मेहता
सर्व पर्याय बरोबर
संविधान म्हणजे काय ?
एक पुस्तक
नियमावली
प्रास्ताविक
राज्यघटना
संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून कोण होते?
दुर्गाबाई देशमुख
मौलाना कलाम
बी एन राव
भारतीय प्रजासत्ताक दिना बद्दल अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून
संविधानातील मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या संविधानावरून घेतले आहेत ?
इंग्लंड
अमेरिका
फ्रान्स
बीटिंग रिट्रीट कधी साजरा केल्या जातो ?
२९ जानेवारी
२८ जानेवारी
२६ जानेवारी
भारतीय संविधान मुख्यत्वे …………. च्या भारत सरकार कायद्यावर वर आधारित आहे.
१९१९
१९०९
१९३५
संविधान सभेत ——— सदस्य होते
२९९
५१२
२८७
आंध्रप्रदेश येथील पिंगली वैंकटय्या यांनी तयार केलेल्या भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या प्रतिकृतीस ——— रोजी मान्यता दिली.
१५ ऑगस्ट १९४७
२६ जानेवारी १९४७
२२ जुलै १९४७
सन २०२५ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणाला आमंत्रित केले आहे
इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो
इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो
इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुहार्तो
भारतीय प्रजासत्ताक दिनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक प्रमाणपत्र लगेच मिळवा Solve Indian Republic Day Quiz and get attractive certificate instantly