Implementation Of Suryanamaskar Activity In All Schools

Implementation Of Suryanamaskar Activity In All Schools
In all the schools of the state Regarding implementation of “Suryanamaskar” activity on 04 February 2025
राज्यातील सर्व शाळांमध्ये दि. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी “सूर्यनमस्कार” उपक्रम राबविणे बाबत
दिनांक :- २८/०१/२०२५
विषय – राज्यातील सर्व शाळांमध्ये दि. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी “सूर्यनमस्कार” उपक्रम राबविणे बाबत……
संदर्भ: जा.क्र राशैसंप्रप/कलाक्रीडा/सूर्यनमस्कार /२०२४-२५/००३७३ दि. २४/०१/२०२५
उपरोक्त विषयानुसार दि. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी रथसप्तमीच्या दिनी जागतिक सूर्यनमस्कार दिन संपन्न होत आहे. या निमित्ताने सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी नियमित सूर्यनमस्कार द्वारे आरोग्य जतन करण्याचा संकल्प करणे अपेक्षित आहे. तद्नुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा, अध्यापक विद्यालये यांचे स्तरावर दि ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी सूर्यनमस्कार प्रत्याक्षिकाचे आयोजन करण्यात यावे. यासाठी परिसरातील सामाजिक संघटना, योग शिक्षक यांचे सहकार्य घेण्यात यावे. जास्तीत जास्त शिक्षक व विद्यार्थी यांनी सूर्यनमस्कार घालावे, यासाठी प्रसार व प्रचार करण्यात यावा, अशा सर्व सूचना आपले स्तरावरून आपले अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी यांचेमार्फत सर्व शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांचे पर्यंत निर्गमित कराव्यात.
गटशिक्षणाधिकारी/विस्तार अधिकारी/सहाय्यक प्रशासकीय अधिकारी/केंद्रप्रमुख/पर्यवेक्षक/मुख्याध्यापक यांनी सदर उपक्रमात सहभागी होणाऱ्या शाळा, विद्यार्थी संख्या या संदर्भात अहवाल छायाचित्रे आपले स्तरावरून संकलित करून 📨 LINK या इमेल वर सादर करावा.
World Salutation Day
जा. क्र. राशैसंप्रपम/कला क्रीडा विभाग / सूर्यनमस्कार / सन २०२४-२५/००373
दि.२४/०१/२०२५
विषय :- राज्यातील सर्व शाळांमध्ये दि. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी “सूर्यनमस्कार” उपक्रम राबविणे बाबत…
उपरोक्त विषयानुसार दि. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी रथसप्तमीच्या दिनी जागतिक सूर्यनमस्कार दिन सपन्न होत आहे. या निमित्ताने सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी नियमित सूर्यनमस्कार द्वारे आरोग्य जतन करण्याचा सकल्प करणे अपेक्षित आहे. तद्नुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा, अध्यापक विद्यालये यांचे सारावर दि ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी सूर्यनमस्कार प्रत्याक्षिकाचे आयोजन करण्यात यावे. यासाठी परिसरातील सामाजिक संघटना, योग शिक्षक यांचे सहकार्य घेण्यात यावे. जास्तीत जास्त शिक्षक व विद्यार्थी यांनी सूर्यनमस्कार घालावे, यासाठी प्रसार व प्रचार करण्यात यावा, अशा सर्व सूचना आपले स्तरावरून आपले अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी, कार्यालये यांचेमार्फत सर्व शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांचे पर्यंत निर्गमित कराव्यात.
जिला शिक्षण व प्रशिक्षण रास्स्थेतील संबंधित कला व क्रीडा विभागाचे जिल्हा समन्वयक यांनी सदर उपक्रमात जिल्ह्यातून सहभागी होणाऱ्या शाळा, विद्यार्थी संख्या या संदर्भात अहवाल छायाचित्रे आपले स्तरावरून राकलित करून ठेवावा आणि पुढील निर्देश प्राप्त होताच प्रस्तुत विभागास सादर करावा.
परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
(श्रीम. रत्नप्रभा भालेराव) उपसंचालक कला व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
