Implementation of pre Recruitment Transfer Process conducted under Z P on the basis of TAIT

Implementation of pre-recruitment transfer process to be conducted under Zilla Parishad on the basis of teacher aptitude and intelligence test.

Vidyarthynche Aadhaar Pramnikaran

Implementation of pre Recruitment Transfer Process conducted under Z P on the basis of TAIT महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग बांधकाम भवन, २५ मर्झबान रोड, फोर्ट मुंबई- ४०० ००१

दुरध्वनी क्र. (०२२) २२०१०७१०३

Email: est१४-rdd@mah.gov.in

क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.४५/आस्था-१४

दिनांक : १७ मे, २०२४

प्रति,

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).

विषय :-

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत.

संदर्भ :

१) शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१७४/ टिएनटी-१, दि.२१.६.२०२३

२) शासनाचे समक्रमांकित दि.११.३.२०२४ रोजीचे पत्र.

३) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. जा.क्र. आस्था-क/प्राथ १०६/पदभरती/२०२४/२७७०, दि.१९.४.२०२४ रोजीचे पत्र.

महोदय,

उपरोक्त संदर्भ क्र. १ येथील शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय तसेच संदर्भ क्र. २ व ३ येथील पत्रे कृपया पहावीत.

२. उपरोक्त नमूद संदर्भीय शासन निर्णय व पत्रांनुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.

आपला,

(नितीन पवार)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

सोबत :- संदर्भीय शासन निर्णय व पत्रे.

उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय व परिपत्रके वाचण्यासाठी किंवा पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

☝☝☝☝☝

प्रत :-

१) उप सचिव (टिएनटी-१), शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई. २) निवडनस्ती.

Leave a Comment

error: Content is protected !!