House Rent Allowance Calculator

House Rent Allowance Calculator

image 55
House Rent Allowance Calculator

House Rent Allowance Calculator

house rent allowance calculation
how to calculate house rent allowance
house rent allowance is exempt from tax

No. 1/3/2024-SCS/9661 July 04, 2024
कार्यालय ज्ञापन OFFICE MEMORANDUM

विषयः- महंगाई भत्ते (डीए) की दरों को 50% तक बढ़ाने के परिणामस्वरूप मकान किराया भत्ते (एचआरए) की दरों में संशोधन के संबंध में।
Subject: Revision in rates of House Rent Allowance (HRA) consequent on enhancement of Dearness Allowance (DA) Rates to 50% Regarding.

House Rent Allowance Rent increase

व्यय विभाग ने अपने दिनांक 12.03.2024 के का.जा. सं. 1/1/2024-E-II (B) के माध्यम से दिनांक 01.01.2024 से महंगाई भत्ते की दरों को मूल वेतन के 46% से बढ़ाकर 50% कर दिया है।
Department of Expenditure vide their OM No. 1/1/2024-E-II(B) dated 12.03.2024 has enhanced Dearness Allowance Rates from 46% to 50% of the Basic Pay with effect from 01.01.2024.

D A Hike 3 Percent महागाई भत्ता तीन टक्के वाढला शासन निर्णय वाचा या ओळीला स्पर्श करून

image 60
House Rent Allowance Calculator
  1. तदनुसार, सातवीं सीपीसी की सिफारिशों के कार्यान्वयन में सरकार के निर्णयों के अनुसार, दिनांक 01.01.2024 से एचआरए की दरें X, Y एवं Z श्रेणी के शहरों के लिए क्रमशः 30%, 20% और 10% तक संशोधित की गई हैं।
    Accordingly, as per the Government’s decisions in Implementation of the recommendations of the Seventh CPC, the rates of HRA stands revised to 30%, 20% and 10% for X, Y and Z class cities respectively with effect from 01.01.2024.
  1. इसे सक्षम प्राधिकारी के अनुमोदन से जारी किया जाता है।
    This issues with the approval of Competent Authority.
image 56
House Rent Allowance Calculator

House Rent Allowance Calculator

image 57
House Rent Allowance Calculator

House Rent Allowance Calculator

सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाने केंद्रिय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या वेतन मॅट्रीक्स व वेतन स्तर या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम, २०१९, अन्वये वेतन मॅट्रीक्स व वेतन स्तर लागू केले आहे. तसेच केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना, सातव्या वेतन आयोगाच्या कालावधीत उपरोक्त अनुक्रमांक (१०) येथील दिनांक ०७ जुलै, २०१७ च्या आदेशान्वये सुधारीत दराचा घरभाडे भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या सातव्या वेतन आयोगाच्या घरभाडे भत्त्याच्या दरामध्ये, उपरोक्त दि.०७.०७.२०१७ च्या ज्ञापनान्वये झालेली सुधारणा विचारात घेऊन, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना व इतर पात्र कर्मचाऱ्यांना शहरे व गांवे यांचे सुधारीत पुनर्वर्गीकरण विचारात घेऊन, सातव्या वेतन आयोगाच्या कालावधीत सुधारीत दराचा घरभाडे भत्ता अनुज्ञेय करण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय
शासन आता असे आदेश देत आहे की, राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी शहरांचे/गावांचे शासन निर्णय वित्त विभाग दिनांक १६.१२.२०१६ अन्वये यापूर्वीच पुर्नवर्गीकरण करण्यात आलेले आहे. सदर बदललेले / सुधारीत वर्गीकरण विचारात घेऊन, संबंधित शहरांना / गावांना, त्यांच्यासमोर स्तंभ-४ मध्ये दर्शविल्यानुसार ७ व्या वेतन आयोगातील सुधारीत वेतनश्रेणीच्या आधारे सुधारीत दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा.

हे आदेश दिनांक ०१.०१.२०१९ पासून अंमलात येतील.

Revised Rate of House Rent Allowance GR

अ.क्र.शहरांचे / गावांचे वर्गीकरणघरभाडे भत्त्याचे विद्यमान दर (मूळ वेतनाची टक्केवारी)घरभाडे भत्त्याचे सुधारीत दर (मूळ वेतनाची टक्केवारी)
(१)(२)(३)(४)
X एक्स३० टक्के२४ टक्के
Y वाय२० टक्के१६ टक्के
Z झेड१० टक्के८ टक्के

तथापि X, Y व Z वर्गीकृत शहरांना अनुक्रमे किमान रु.५४००, रु.३६०० व रु.१८०० इतका घरभाडे भत्ता अनुज्ञेय राहील. ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय केलेला महागाई भत्ता हा २५ टक्क्याची मर्यादा ओलांडेल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे २७%, १८% व ९% दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा. तसेच ज्यावेळी

२. घरभाडे भत्त्याच्या अनुज्ञेयतेसंबंधीच्या विद्यमान आदेशातील इतर सर्व तरतूदी व अटी जशाच्या तशा लागू राहतील.

३. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या आदेशाच्या परिणामी होणारा घरभाडेभत्त्यावरील वाढीव खर्च
हा त्यांचे वेतन व भत्ते यासंबंधिचा खर्च ज्या संबंधित लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात येतो, त्याच
लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.
अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषदा यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घरभाडेभत्त्यावरील खर्च संबंधित प्रमुख लेखाशिर्षाखाली, ज्या उपलेखाशिर्षाखाली त्यांच्या सहायक अनुदानाचा खर्च खर्ची टाकण्यात येतो. त्या उपलेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.
सर्व विभागप्रमुख, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कृषि व कृषितर विद्यापिठांचे कुलसचिव यांनी याबाबत होणारा जादा खर्च सुधारीत अंदाजपत्रक तयार करतांना विचारात घ्यावा.

४. स्थानिक पुरक भत्ता व वाहतूक भत्ता हे दोन्ही भत्ते हे ६ व्या वेतन आयोगाच्या कालावधीत, ज्या दराने अदा करण्यात येत होते, त्याच दराने अदा करण्यात यावेत.
५. हे आदेश दि. ०१.०१.२०१९ पासून अंमलात आले आहेत असे समजण्यात यावे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१९०२०५१४३६४६२००५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

GR PDF COPY LINK

उप सचिव, वित्त विभाग

Leave a Comment

error: Content is protected !!