D A Hike

D A Hike

image 15
D A Hike

D A Hike

Increase In Dearness Allowance Rate GR

क्रमांक: भाप्रसे-१५२३/प्र.क्र.२५८/२०२३/भाप्रसे-३, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक :- ०५/१२/२०२४

भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभागाच्या क्रमांक १/५/२०२४-E-II (B), दि. २१/१०/२०२४ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत, महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.


केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक ०१/०७/२०२४ पासून लागू करण्यात आलेला ३% वाढीव दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील. त्यानुसार दि.०१/०७/२०२४ पासून ५३% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील.

3% increase in dearness allowance rate ordered

image 14

सदरील पृष्ठांकन हे महाराष्ट्र शासनाच्या 🌐👉 www.maharashtra.gov.in 👈 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४१२०५१५१४४२९५०७ असा आहे. हे पृष्ठांकन डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.

Circular pdf copy link

( आबासाहेब आ. कवळे) अवर सचिव, महाराष्ट्र शासन

cabinet increased dearness allowance (da) by what percentage?

Leave a Comment

error: Content is protected !!